Submitted by uju on 11 September, 2011 - 11:10
नाव--ईशिका
वय--आठ वर्षे नऊ महिने
आमची मदत--कुंडीतली थोडी माती घेऊन ती चाळून देणे, जून्या झाडूचे(जो दिवाळीत पूजेला वापरतो तसल्या छोटा झाडूचे) ऑर्डर येईल त्याप्रमाणे तूकडे करून देणे.:
ईशिकाला खरतर पूठ्ठ्याच्या खोक्याच घर बनवून त्यावर वारली पेंटिंग करायच होत, पण एकतर मी तीला ह्या उपक्रमाबद्द्ल काल बोलले आणि मला तीला हव असलेल सामान ( पूठ्ठ्याचा खोका ,गेरू ,पांढरा पोस्टर कलर) आणून द्यायला न जमल्यामूळे शेवटी हे आता बनवलय तस कागदावर चित्र काढायच ठरल व तिने हे घर बनवल.ह्यात जे घर दिसतय त्याला रंगवलेल नसून त्यावर चाळलेली माती फेविकॉल वर टाकून चिकटवली आहे.
सामान--
काम सूरू
चित्रावरून शेवटचा हात फिरवताना
आणि हे झाल घर तय्यार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे घर. शाब्बास.
छान आहे घर. शाब्बास.
शाब्बास!! छानै घर ईशिका.
शाब्बास!! छानै घर ईशिका.
व्वाव्...मस्तच. काहीतरी नविन
व्वाव्...मस्तच. काहीतरी नविन पहायला मिळाल्....शाब्बास.
व्व्व्व्व्वा
व्व्व्व्व्वा
अरे व्वा ! मातीचं घर मस्त
अरे व्वा ! मातीचं घर मस्त झालंय.
मस्तच झालय हे घर शाब्बास.
मस्तच झालय हे घर शाब्बास.
वॉव. कस्लं मस्तय.
वॉव. कस्लं मस्तय.
मस्त.....
मस्त.....
व्वा, सुन्दर! पोरगी मोठी
व्वा, सुन्दर!
पोरगी मोठी धीराची आहे! (पेशन्स या अर्थी)
झाडूची आयडीया आवडली
सहीच.
सहीच.
वाव... मस्तच
वाव... मस्तच
वॉव! मस्तच. कलाकार आहेस ग
वॉव! मस्तच. कलाकार आहेस ग ईशिका तू
mast
mast
सहीये.
सहीये.
वा! फारच छान.
वा! फारच छान.
ईशिकातर्फे सर्वांचे धन्यवाद.
ईशिकातर्फे सर्वांचे धन्यवाद.
ईशिकाला शाब्बासकी उजु, सुरेख
ईशिकाला शाब्बासकी उजु, सुरेख बनवलंय घर एकदम
Nice house ! Well done !
Nice house ! Well done !
मस्तच!
मस्तच!
वा! साधं पण टुमदार घर झालं
वा! साधं पण टुमदार घर झालं आहे, खूपच मस्त!
व्वा!
व्वा!:)