Submitted by विनार्च on 10 September, 2011 - 07:48
नाव : अनन्या
वय : सात वर्षे
माझे आवडते घर : डोंगराच्या कुशीतले छोटेसे घर.
साहित्य :
बांधकामाला सुरुवात
हे झाले तयार घर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनन्या , निसर्गाच्या कुशीतलं
अनन्या , निसर्गाच्या कुशीतलं तुझं घर मस्त आहे.
पडणारं फळ आवडलं . विहीरीवर सिंचन (कार्टून ) आहे का ?
मस्त चित्र काढलंय आणि
मस्त चित्र काढलंय आणि रंगवलंही झकास आहे! शाब्बास अनन्या!!
खुप छान , शाब्बास अनन्या !
खुप छान , शाब्बास अनन्या !
मस्त
मस्त
मस्त आहे एकदम
मस्त आहे एकदम
शाब्बास अनन्या.
शाब्बास अनन्या.
सुर्य आणि विहिर छान आहे.
सुर्य आणि विहिर छान आहे.
छान काढलंय चित्र ! रंगवलंय पण
छान काढलंय चित्र ! रंगवलंय पण छान .. सूर्य वगैरे मस्तच्..पडलेले फळ. एकदम छान !:)
हे शाब्बास अनन्या.
हे शाब्बास अनन्या.
सुंदर काढलंय. विहिरीच्या विटा
सुंदर काढलंय. विहिरीच्या विटा तर फारच मस्त जमल्यात. झाडावरून टणकन् पडणारा आंबा (?!) झकास. सगळे डीटेल्स फार आवडले.
छान आहे चित्र.
छान आहे चित्र.
सुंदर काढलय...अंतरांच
सुंदर काढलय...अंतरांच डिटेलिंग एकदम मस्त दाखवलय, रंगवलपण छान, शाब्बास बाळा
अतिशय सुबक
अतिशय सुबक
सुबक = रंग कोठेही मिक्स
सुबक = रंग कोठेही मिक्स झालेले नाहीत, सर्व डिटेल्स अगदी सुलभपणे व स्पष्ट!
मनःपुर्वक अभिनंदन अनन्या!
-'बेफिकीर'!
सुपर्ब !! अनन्या अतिशय मस्त
सुपर्ब !!
अनन्या अतिशय मस्त घर आहे तुझं.
इतक्या सुंदर प्रतिसादांबद्द्ल
इतक्या सुंदर प्रतिसादांबद्द्ल खूप आभार..
ह्यामुळे मुलांना खूप प्रोत्साहन मिळत आहे.
मायबोलीवर हा आमचा पहिलाच
मायबोलीवर हा आमचा पहिलाच गणेशोत्सव आहे तरी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन खूप मजा आली..
संयोजकांना धन्यवाद.
वॉव... खूप छान आलंय तुझं
वॉव... खूप छान आलंय तुझं घर.
सूर्य आणि विहिरीचे दगड विशेष आवडले.
हे चित्र मी पाहत असताना माझा लेक शेजारी आहे. त्याच्याकडून अनन्याताईला हंड्रेड थाउजंड टू हंड्रेड मार्क्स ! ( हे त्याच्या दृष्टीने सगळ्यात अप्पर लिमिट आहे. :))
मस्तच
मस्तच
खुपच छान!
खुपच छान!:)
झकास आहे घर
झकास आहे घर