Submitted by तृप्ती आवटी on 9 September, 2011 - 21:47
नावः ईशान
वयः सव्वा चार वर्षं
घरच्यांची मदतः टाचण्या लावून जोडा-जोड
खरं तर ईशानला आर्ट/क्राफ्टमध्ये अजिबात रस आणि/म्हणून/व्हाइस व्हर्सा गती नाही. पण आधी आम्ही गणपती बाप्पासाठी आसन वगैरे बनवले ते बघितलेले असल्याने आणि त्यातली गंमत (उर्फ रहाडा) माहिती असल्याने घराचे चित्र काढतोस का असे विचारल्यावर त्याने गणपती बाप्पासाठी घर बनवायचे आहे सांगितले. आलीया भोगाशी असावे सादर
घर कसे बनवायचे, त्यावर घुंगरं कुठे लावायची ते त्याने सांगितले. कापाकापी, टाचण्या लावून जोडाजोडी मी केली. ग्लू फासणे, ग्लिटर शिंपडणे त्याने केले. मग फोटो पण स्वतःच काढला. बाप्पा आधीच गावाला गेल्याने त्यात क्ले पासून बनवलेली अळई फॅमिली बदली भाडेकरु घातली आहे. खेळातल्या डोनटमध्ये असलेला गोल वापरुन त्या तशा पर्रफेक्ट गोल अळया बनवल्यात. तर हे बाप्पासाठी बनवलेले घर:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडलं बाप्पासाठीचं घर गुड वन
आवडलं बाप्पासाठीचं घर
गुड वन ईशान!!
ईशान मस्त!! आवडलं बाप्पा
ईशान मस्त!! आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
बाप्पा आधीच गावाला गेल्याने त्यात क्ले पासून बनवलेली अळई फॅमिली बदली भाडेकरु घातली आहे. >>
मस्त ईशान ! शाब्बास !
मस्त ईशान ! शाब्बास !
मग फोटो पण स्वतःच काढला>>>
मग फोटो पण स्वतःच काढला>>> वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे घर ईशान! खूप छान!
कुल आहे घर अगदी ! गो इशान
कुल आहे घर अगदी ! गो इशान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा मस्तच.
वा मस्तच.
छान आहे देवघर. शाबास इशान
छान आहे देवघर. शाबास इशान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए भारी झालं आहे! हे जपून ठेव
ए भारी झालं आहे! हे जपून ठेव पुढच्या वर्षीसाठी, उगाच उरक दाखवून तोडफोड करू नकोस!
मस्त!! शाब्बास ईशान
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास ईशान
क्युट आहे. शाब्बास
क्युट आहे. शाब्बास !!
टेकायला लोड वगैरे दिले आहेत. मज्जा आहे बाप्पाची.
मस्त. ते अळई थोडे इकडे तिकडे
मस्त. ते अळई थोडे इकडे तिकडे केले तर चांगला बाप्पा होइल त्यातून. ग्लिटर व घुंगरू सो क्यूट.
कसलं क्युट घर आहे
कसलं क्युट घर आहे हे..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भाडेकरू
मस्तच. चांगलं हवेशीर घर आहे.
मस्तच. चांगलं हवेशीर घर आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे घर.
छान आहे घर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
मस्तच!!
मस्तच!!
धन्यवाद केश्वीमावशी, मॉमी
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केश्वीमावशी, मॉमी आणि डॅडी अळई आहेत ते, लोड काय ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
घर कसलं गोड बनवलंय.
घर कसलं गोड बनवलंय. विंड्चाइम्स लावलेलं, एअरकंडिशन्ड आहे. (शनीशिंगणापुरातलं वाटतंय.)
अळी फ्यामिली सही बनवलीय. फ्लुरोसंट रंगात आहे. तेव्हा कुणी रात्री धडपडणार नाही घरावर.
सुरेख आहे घर. तू घरात त्याला
सुरेख आहे घर.
तू घरात त्याला ग्लिटर वापरू देतेस ?
मस्तय.
मस्तय.
अरे वा फारच गोड
अरे वा फारच गोड
शाब्बास ईशान! छान आहे घर.
शाब्बास ईशान! छान आहे घर.
मस्त आहे घर
मस्त आहे घर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरात ग्लिटर वापरण्यात कसले
घरात ग्लिटर वापरण्यात कसले धोके आहेत का ?
शशि म्हणा ग्रीक देऊळ म्हणा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काय मस्त आहे रे हे बाप्पाच घर
काय मस्त आहे रे हे बाप्पाच घर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईशान मस्त!! आवडलं
ईशान मस्त!! आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छाने !
(No subject)
मस्त केलंय घर अळ्या पण सहीच
मस्त केलंय घर
अळ्या पण सहीच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान आहे बाप्पाचे घर !!
खूप छान आहे बाप्पाचे घर !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास इशान!
Pages