मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.
७. संवादात केवळ धृवपद (किंवा त्या आधी काही चपखल बसणार्या ओळी असतील तर) देणे अपेक्षित आहे. कडव्यांच्या ओळी नसाव्यात. पूर्ण गाणे लिहू नये.
८. एका पात्राच्या तोंडी किमान एक आणि जास्तीत जास्त ५ गाणी घालू शकता. यापेक्षा जास्त नको. संवाद थोडक्यातच आटपलेला बरा, नाही का?
९. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन गीत संवाद देऊ शकत नाही.
****************************************
तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ५ : सलमान खान आणि कटरिना कैफ
Submitted by संयोजक on 9 September, 2011 - 17:53
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
सलमान : जिसके लिए सबको छोडा
सलमान : जिसके लिए सबको छोडा उसीने मेरे दिल को तोडा. वो बेवफा किसी और के साजन की सहेली हो गयी
कटरीना: तुझसे प्यारा कोई मिला, छोडा तुझे तो क्यो है गिला. हां मै बेवफा किसी और के साजन की सहेली हो गयी.
सलमानः आये हो मेरी जिंदगी मैं
सलमानः आये हो मेरी जिंदगी मैं तुम बहार बनके..
कटरीना: किसिके हाथ ना आयेगी ये लडकी... किसिके हाथ ना आयेगी ये लडकी...
कटरीना: मै चली मै चली देखो
कटरीना: मै चली मै चली देखो प्यार की गली, मुझे रोको ना कोई मै चली मै चली.
सलमान: मतलब निकल गया तो पहचानते नही, युं जा रहे है ऐसे हमें जानते नही.
सलमान - आजा, आजा मै हुं प्यार
सलमान - आजा, आजा मै हुं प्यार तेरा, अल्ला अल्ला इन्कार तेरा
कटरिना: मेरे नसीब मे तू है के नही, तेरे नसीब मै हुं की नही...
सलमान: तुला पाहतो मी तुला
सलमान:
तुला पाहतो मी तुला पाहतो
वयाने जरी मोठा
तुलाच पाहतो, तुलाच चाहतो.
कॅटरीना
दुरुन सांग पोरा दुरुन सांग
तुला पाहिजे ते काय तु
दुरुन माग, तुला मारते मी टांग
आरके
आरके
ही स्पर्धा अजून ओपन आहे का?
ही स्पर्धा अजून ओपन आहे का? असो. नसेल तर संयोजक एन्ट्री बाद करा प्लीज.
सलमानः
तुम्हे देखा, तुम्हे चाहा, तुम्हे पूजा मैने
बस इतनी खता है मेरी और खता क्या?
कॅटरिना:
मै अलबेली घुमू अकेली, कोई पहेली हू मै
पगली हवाये मुझे जहाभी ले जाये
इन हवाओंकी सहेली हू मै
सलमानः
मेरी भीगी भीगीसी पलकोंपे रह गये जैसे मेरे सपने बिखरके
जले मन तेराभी किसीके मिलनको कॅटरिना तू भी तरसे
कॅटरिना:
तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकी है
मुझे प्यार तुमसे नही है नही है
सलमानः
कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुलाही रहेगा तुम्हारे लिये
कॅटरिना:
छोटीसे ये दुनिया पहचाने रास्ते है
तुम कही तो मिलोगे, कभी तो मिलोगे, तो पूछेंगे हाल