Submitted by विनार्च on 8 September, 2011 - 13:53
नाव - अनन्या
वय - ७ वर्षे
माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
आवडते कार्टून कॅरॅक्टर अर्थातच "जेरी" कारण तो पण अनन्यासारखाच आहे "चीजखाव"
साहित्यः
WORK IN PROGRESS!!
जवळपास अर्ध्या पाऊण तासा नंतर हा आमचा जेरी तयार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुप्पर!!! जेरी" कारण तो पण
सुप्पर!!!
जेरी" कारण तो पण अनन्यासारखाच आहे "चीजखाव">>>>>:-)
शाब्बास अनन्या!!!!
ते पेन्सिलस्केचपण किती भारी
ते पेन्सिलस्केचपण किती भारी करतेय ती!
मस्तच गं अनन्या!
मस्तच!
मस्तच!
किती परफेक्ट काढलाय. त्याच्या
किती परफेक्ट काढलाय. त्याच्या चेहर्यावरचे भाव तर बेस्ट!
शाब्बास अनन्या !
मस्त
मस्त
सही
सही
लय भारी!
लय भारी!
बाप रे! इतक्या लहान वयात किती
बाप रे! इतक्या लहान वयात किती सफाई हातात! सुंदर काढलंय आणि रंगवलंय.
खरंच सफाईदार. रंगवलंयही छान!
खरंच सफाईदार. रंगवलंयही छान!
खूपच सुपर डुपर काढलाय जेरी.
खूपच सुपर डुपर काढलाय जेरी. परफेक्ट.
कसलं क्युट काढलय
कसलं क्युट काढलय
अरे मस्त आहे हा जेरी.
अरे मस्त आहे हा जेरी. शाब्बास
इतक्या लहान वयात किती सफाई हातात>> अगदी अगदी.
हे सात वर्षांच्या मुलीनं
हे सात वर्षांच्या मुलीनं काढलंय???
काय कमाल!
व्वाव ! कसलं मस्त काढलयं.
व्वाव ! कसलं मस्त काढलयं. शाब्बास अनन्या !
सर्व चित्रात हे बेस्ट आहे.
सर्व चित्रात हे बेस्ट आहे. प्रोफेशनल सफाई आहे. व बॅक ग्राउंड पण नीट केली आहे. शाब्बासकी अनन्या. तिच्याकडून आणखी इलस्ट्रेशन्स नक्की करून घ्या.
अल्टिमेट रंग कुठेही बाहेर
अल्टिमेट
रंग कुठेही बाहेर गेला नाहीय. छान कंट्रोल आहे,
व्वॉव.. सुपर्ब!!! शब्बास
व्वॉव.. सुपर्ब!!!
शब्बास अनन्या!!!
फार सुंदर आणि रेखिव चित्र आहे.
रंगसंगती, प्रपोर्शन्स सगळचं छान जमलय!
सह्ही! एकदम सुरेख काढलं आहे!
सह्ही! एकदम सुरेख काढलं आहे! चेहर्यावरचे भाव एकदम सुरेख जमलेत!
अनन्या, काढत रहा चित्रं.
मस्तच काढलय एकदम !
मस्तच काढलय एकदम !
मस्त काढलाय जेर्रि.
मस्त काढलाय जेर्रि.
खूपच छान आहे चित्र, परफेक्ट
खूपच छान आहे चित्र, परफेक्ट एकदम.. शाब्बास अनन्या..
कसली भारी आहेस तू अनन्या.
कसली भारी आहेस तू अनन्या.
ऑस्सम.
वा फारच सुरेख काढलंय, हातात
वा फारच सुरेख काढलंय, हातात कला आहे तुझ्या अनन्या. शाब्बास.
कसलं जबरी काढलय चित्र.
कसलं जबरी काढलय चित्र. शाब्बास
फार्च सुन्दर!!!
फार्च सुन्दर!!!
एकच नंबर...
एकच नंबर...
काय सफाईदार चित्र आहे! वेल
काय सफाईदार चित्र आहे!
वेल डन, अनन्या.
एकदम बढिया!
एकदम बढिया!
भन्नाट. बाकी, पहिल्या फोटोत
भन्नाट.
बाकी, पहिल्या फोटोत कागदाच्या उजवीकडे जे कॅरेक्टर आहे, ती ही लेकीचीच कलाकृती का?
अरे हे कसलं सही काढलय?
अरे हे कसलं सही काढलय? प्रपोर्शन्स , रंग सगळेच मस्त. रंग कुठेही बाहेर नाही गेलाय. खरंच खुपच मस्त आलय.
Pages