तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय ४ : राहुल गांधी आणि राखी सावंत

Submitted by संयोजक on 7 September, 2011 - 14:44

मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.
७. संवादात केवळ धृवपद (किंवा त्या आधी काही चपखल बसणार्‍या ओळी असतील तर) देणे अपेक्षित आहे. कडव्यांच्या ओळी नसाव्यात. पूर्ण गाणे लिहू नये.
८. एका पात्राच्या तोंडी किमान एक आणि जास्तीत जास्त ५ गाणी घालू शकता. यापेक्षा जास्त नको. संवाद थोडक्यातच आटपलेला बरा, नाही का?
९. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन गीत संवाद देऊ शकत नाही.
****************************************
Rahul Gandhi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

राहुल : मै प्यासा तुम सावन
मै दिल तुम मेरी धडकन
होना??

राखी : जाने दो जाने दो मुझे जाना है
रामदेवजीसे वादा किया है
वो निभाना है

राखीला रामदेवबाबांबरोबर लग्न करायचं आहे हे राहुलला पेपरातून कळतं. पण त्याला ती फार आवडलेली असते.

राहुलः
तू प्यार है किसी औरका तुझे चाहता कोई और है

राखी:
मेड इन इंडिया, एक प्यारा सोनिया, एक दिल चाहिये बस मेड इन इंडिया

राहुल तिला आपले वडिल भारतीय होते म्हणजे आपण ५०% भारतीय आहोत हे पटवतो.

राहुलः प्यार मांगा है तुम्हीसे, ना इन्कार करो

राखी (५०% इटालियन राहुलला उद्देशून): परदेसिया ये सच है पिया सब कहते है मैने तुमको दिल दे दिया

राखी आणि राहुल बागेत 'हिंदी मुव्ही स्टाईल' बागडताना गाणं म्हणतात 'हम तुम युग युगसे ये गीत मिलान के गाते रहे है, गाते रहेंगे'.

ह्या प्रकरणाची कुणकुण सोनियाला लागते. ती प्रथम राहुलला हिंदीत झापते. पण ते न कळल्यामुळे राहुल राखीला भेटत राहतो. मग सोनिया त्याला इटालियनमध्ये झापते.

राहुलः मेरे नसीबमे तू है के नही, तेरे नसीबमे मै हू के नही
ये हम क्या जाने, ये वोही जाने, जिसने लिखा है सब का नसीब (म्हणजे हाय कमान्ड!)

शेवटी ब्रेकअप होतोच.

राखी: परदेसियोंसे ना अखिया मिलाना, परदेसियोंको है एक दिन जाना.

राखी :
मी आयटम आयटम या रावल्याची आयटम
या धावत्या गर्दित भांडते चांगले बर

राहुल :
मम्मी मुझसे बोली
तू गलती है मेरी
तुझ पें जिंदगानी
Guilty है मेरी
साबुन की शकल में
बेटा तू तो निकला केवल झाग...
झाग... झाग...
भाग...

भाग... भाग... डि. के. बोस डि. के. बोस डि. के. बोस
भाग... भाग... डि. के. बोस डि. के. भाग (२)
आंधी आयी आंधी आयी आंधी आयी आंधी आयी भाग....

राहुलः
युअर नेम इज राखी
तेरी अर्टिफिशिअल जवानी
आय अ‍ॅम टु नॅचरल फॉर यु
तू मेरे पिछे ना आना

राखी:
गोली मारो काँग्रेस को
ढिचक्यँssव
राहुल शोर करता है
काँग्रेस को चुनोगे तो देश करेगा बरबाद
बाssssबा राहुल बाबा..

राहूलः-
तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू सत्तेच्या माळा
मॉमा आणखी Veronique ला
(a Spanish architect who lives in Venezuela)
चल रे राहूल चहाटळा..

राखी:-
भातुकलीच्या खेळामधली
राहूल आणि राखी
Veronique ला जर सोडून आलास
(तुझी) मॉमा पाठवेल खाकी (पोलीस)

राहुल : चल चल री चल मेरी राखीपियारी,
रब ने बना दी जोडी हमारी,
मैं भी कवांरा और तु भी कुवांरी
राखी : इटली की सासू, खादी का धंदा
गांव गांव घुमेगा तु लेके मेरा कंधा
इससे तो अच्छा है रे फासी का फंदा!