कार्यक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.
सांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार
दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.
विषय :
माझे आवडते घर (यात स्वतःच्या आवडीच्या घराची कलाकृती अपेक्षित आहे. उदा. स्वतःचे घर/ इग्लू/ स्ट्रॉपासून केलेली घराची कलाकृती/ इमारत/ झोपडी इत्यादी, माध्यम आपल्या आवडीचे.)
********************************************
लहान मुलांच्या "छोटे कलाकार- माझे आवडते घर" यासाठीच्या प्रवेशिका येथे एकत्रितपणे पहायला मिळतील.
१. माझे आवडते घर - नचिकेत : http://www.maayboli.com/node/28668
२. आवडते घर - प्रांजल : http://www.maayboli.com/node/28720
३. आवडते घर - श्रावणी : http://www.maayboli.com/node/28745
४. आवडते घर - सानिका : http://www.maayboli.com/node/28774
५. आवडते घर - श्रिया : http://www.maayboli.com/node/28869
६. आवडते घर - ऋचा : http://www.maayboli.com/node/28893
७. आवडते घर - ईशा : http://www.maayboli.com/node/28892
८. आवडते घर - कौस्तुभ : http://www.maayboli.com/node/28923
९. आवडते घर - मुक्ता : http://www.maayboli.com/node/28902
१०. आवडते घर - परी : http://www.maayboli.com/node/28928
११. आवडते घर - सानिका : http://www.maayboli.com/node/28946
१२. आवडते घर - ईशान : http://www.maayboli.com/node/28933
१३. आवडते घर - तन्वी : http://www.maayboli.com/node/28929
१४. आवडते घर - वेद : http://www.maayboli.com/node/28966
१५. आवडते घर - अनन्या : http://www.maayboli.com/node/28947
१६. आवडते घर - श्रावणी : http://www.maayboli.com/node/28971
१७. आवडते घर - ईशिका : http://www.maayboli.com/node/28973
*****************************************************
टीप : कार्यक्रमासाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद
"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत."