प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११
विषय ३: "आकाश तू, आभास तू..."
टीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
**************************************************************
प्रवेशिका १: मायबोली आयडी - गजानन
Camera model : Canon Powershot A2000 IS, Focal length : 6.4 mm, CCD Width : 1.24, Exposure Time : 0.002s, Aperture : 6.34, Shutter speed : 8.97, Editing : Adjudted shadows in picasa & reduced file size in mspaint.
शीर्षक : काही क्षणासाठी का होईना, या अवस्थेतही मी तुला झाकू शकतो.
**************************************************************
प्रवेशिका २: मायबोली आयडी - गिरीराज
Camera : Nikon L110- Digital, Shooting Mode: Auto
शीर्षक : कोकणातले घर कौलारू
कोकणातील कौलारु घराचा माळा - वेळ सकाळी ११.०० ते ११.३० दरम्यान.
**************************************************************
प्रवेशिका ३: मायबोली आयडी - Yo.Rocks
Camera - Digital ( Canon Powershot SX120IS), Mode- Auto, Shutter speed - 8.31secs, Lens Apreture - F/3.2, Exposure - 1/320sec, ISO SPeed - ISO -400, Focal lenght - 7mm
Photo Taken - 26/12/10
शीर्षक : सॅकमध्ये आगीचा लालबुंद गोळा ??? की कवडसा ??
फोटोत असणार्या मायबोलीकर 'रोहीत.. एक मावळा'च्या पाठीवरील सॅकचा रंग लाल आहे.. 'साल्हेर' किल्ल्याच्याच्या दरवाज्यातून बाहेर पडताना कुठल्यातरी फटीतून आलेला कवडसा त्या सॅकवर असा बरोबर पडला की टिपलाच मग फोटो.. जणू आगीचा गोळा भरला आहे असा भास झाला..
**************************************************************
प्रवेशिका ४: मायबोली आयडी - मिनी
Canon EOS REBEL T1i , exposure time : 1 /50 sec, Focal length : 55mm
Software - पिकासा 1. Framing 2.Text
शीर्षक : हा खेळ सावल्यांचा!!
**************************************************************
प्रवेशिका ५: मायबोली आयडी - udayone
कॅमेरा: hTC wildfire मोबाईल चा ५ मेगा पिक्सल.. शटर स्पीड : ८ सेकंद
सॉफ्ट्वेअर कोणते ही वापरले नाही आहे...वॉटरमार्क साठी पिकासा वापरले.....
स्थळ: न्यु पॅलेस, कोल्हापूर
शीर्षक : प्रत्येक संध्याकाळी तु मावळतोस... आणि प्रत्येक सकाळी मी तुझी वाट बघत सदैव उभा असतो..........
**************************************************************
प्रवेशिका ६: मायबोली आयडी - प्रिन्स ऑफ जंगल
Camera - Digital ( Nikon Coolpix L120 ), Photo Taken - 28/8/11, Mode- Auto, original Photo- No Editing
स्थळ: घराची बाल्कनी (मालड)
शीर्षक : काय आहे हे.... फोकस लॅम्प की स्पॉट लाईट...
पावसाच्या पाण्याचा एक थेंब दृष्टीला असा खिळवून ठेवतो आहे !
**************************************************************
प्रवेशिका ७: मायबोली आयडी - कांदापोहे
Camera Nikon D40X, Setting ISO-200, Exposure 1/60 Sec, Aperture : 5.0, Focal Length : 135 mm
Flast Not used, Edit in Picnik : Frame, Resize, Watermark.
शीर्षक : आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
न सावलीच्या खेळात मलाही भाग घ्यायचाय!!
**************************************************************
प्रवेशिका ८: मायबोली आयडी - जिप्सी
Camera - Canon EOS 1000D, Shutter Speed - 2.59 sec, Lens Aperture - F/5.7, Focal Length - 55mm, F-Number - F/5.6, Exposure Time - 2.5sec., ISO Speed - 800
Software (Photoshop) - Only Border and Watermark
शीर्षक : "सोनेरी तेजाची न्यारी दुनिया"
**************************************************************
प्रवेशिका ९: मायबोली आयडी - जित
कॅमेरा: Panasonic DMC-TZ5 शटर स्पीड : 9.64 सेकंद (Auto Shooting Mode) NO Flash
सॉफ्ट्वेअर कोणते ही वापरले नाही आहे. वॉटरमार्क साठी GIMP वापरले.
स्थळ: दीवेआगरचा समुद्रकिनारा
शीर्षक : ||ॐ सूर्याय नम:||
**************************************************************
प्रवेशिका १०: मायबोली आयडी - सिंडरेला
Camera: Canon, Model: Canon EOS REBEL T2i, Exposure: 1/100 sec, Aperture: 5.6, Focal Length: 55mm, White Balance: 0, Metering Mode: 5, X-Resolution: 72.0, Y-Resolution: 72.0, Flash Used: false, Software: Picasa प्रकाशचित्र घेतल्यावर मायबोली गणेशोत्सव २०११ हा वॉटरमार्क टाकण्याशिवाय इतर कुठलेही संस्कार केले नाहीत.
शीर्षक : दिव्या दिव्या दीपत्कार
दिव्यांच्या माळेतल्या एका छोट्याशा दिव्यातुन पडणार्या प्रकाशाच्या छटा आणि त्याच दिव्याची सावली.
**************************************************************
प्रवेशिका ११: मायबोली आयडी - saakshi
Camera : Nokia X6 Mobile. No Editing done.
शीर्षक : "घराला बांधलेलं जिणं माझं.....या झरोक्यातून दिसणारं आकाश मात्र स्वप्नातलं...."
**************************************************************
प्रवेशिका १२: मायबोली आयडी - विनार्च
कॅमेरा - Aim & Shoot(NICON COOLPIX L1)
Software - Picasa - Edit details - Resize, Watermark
शीर्षक : "फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..."
**************************************************************
प्रवेशिका १३: मायबोली आयडी - आनंदयात्री
Camera - SONY DSC-S500, Exposure Mode - AUTO, Flash - Not used, Orientation - Normal, Focal length - 5.4 mm, Exposure time - 0.0167 Sec (1/60), f Number - f/2.8, White Balance - auto,
X resolution - 72 inches, Y resolution - 72 inches, No editing, Resizing - in IrfanView
स्थळ: किल्ले वासोट्याचा पायथा. (२३ डिसेंबर २००७)
शीर्षक : "पानांमधुनी सूर्य कवडसे उधळत गेला...खिन्न कोपरा दगडांमधला उजळत गेला.."
मार्गशीर्षातल्या थंडी, सकाळचं कोवळं उन्हं, नागेश्वर महादेवाच्या कड्याकडे जाणारी ओढ्याची वाट, पट्टेरी वाघ असलेल्या अभयारण्याची दोन्ही बाजूला सोबत आणि नेमका सूर्याने कोन साधत उघडलेला अप्रतिम नजारा टिपण्याचा केलेला प्रयत्न!
**************************************************************
प्रवेशिका १४: मायबोली आयडी - स्मितहास्य
Camera - Canon EOS 500D, Exposure - 5 sec, Aperture - F/5.0, Focal Length - 32mm, ISO Speed - 100, Exposure Program - Manual
Software used - Photoshop CS5 for outline and text
शीर्षक : "लखलख चंदेरी तेजाची झाली दुनिया..."
**************************************************************
प्रवेशिका १५: मायबोली आयडी - uju
camera-nokia 5233 setings--normal
शीर्षक : "सांज वेळी, सावळ्या ओंजळीत माझ्या स्तब्ध हे सोनेरी सूर्यबिंब... "
**************************************************************
प्रवेशिका १६: मायबोली आयडी - अजय जवादे
Camera: Cannon EOS 1000D, Shutter speed - 10 secs, Lens Aperture - F/5.6, Exposure - 10sec, ISO Speed - ISO -400, Focal length - 55mm, Photo Taken - 9/9/2011,
Software - IrfanView, Adobe Photoshop, Edit details - 1. Cropping 2. Contrast. 3. Saturation. 4. Framing
शीर्षक : "पदक"
**************************************************************
प्रवेशिका १७: मायबोली आयडी - रोहित ..एक मावळा
कॅमेरा - डिजिटल ( Canon ixus 130), Photo Taken - 9/9/11, Mode- Auto, Apreture - 2.8, Exposure - 1/8 sec, ISO Speed - ISO 800 , Focal lenght - 5mm, Lens 5-20mm f/2.8-8
software - Picasa - Edit details - 1. Border 2. exposure 3. Local contrast 4. text
स्थळ : मासुंदा तलाव (तलाव पाळी ) ,ठाणे
शीर्षक : "रात्रीस खेळ चाले............."
**************************************************************
प्रवेशिका १८: मायबोली आयडी - चारुता
camera details - Nikon cool pix P100
Photo picnic madhe edit karun- border, watermark takala ahe, tasach brighten kela ahe.
शीर्षक : "आकाशी झेप घे रे पाखरा..."
तळ्यावरून झेप घेणार्या हंसाच्या शिल्पात पकडलेले सूर्य आणि आकाश..
**************************************************************
प्रवेशिका १९: मायबोली आयडी - Shyaamali
digital SLR, setting auto, resize in paint
शीर्षक : "सावळ्या घना तुझा दाटला पुन्हा गळा......"
**************************************************************
प्रवेशिका २०: मायबोली आयडी - आवडत्या कविता
Camera: Point and shoot - Sony DSC P7 auto mode.
पिकासा वापरून मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.
शीर्षक : "दिनभी न डूबे रात न आये शाम कभी न ढले"
फिनलंड मधील उन्हाळ्यात रात्र कधीच होत नसते. रात्री ८ च्या टळटळीत उन्हानंतर जरासं झुंजूमुंजू होत लगेच पहाट होते. पहाटे १ च्या सुमारास काढलेल्या या फोटोत आसमंतातला कधी न ढळणारा सूर्य आणि त्याच्या उन- सावलीनी निर्माण झालेली स्तब्धता टिपली आहे.
**************************************************************
प्रवेशिका २१: मायबोली आयडी - limbutimbu
Camera: कॅमेरा डिटेल्स माहित नाहीत. कोनिका जे जुने मॉडेल आहे. मित्राचा कॅमेरा उसना घेतला होता. जे सेटिंग्ज होते तसेच वापरले. पेंटब्रश वापरून मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला, फोटो रिसाईझ केला, वरतुन व खालुन १सेमी क्रॉप केला. इतर कुठलाही बदल केला नाही.
स्थळः आंबेजोगाई
शीर्षक : "दीपमाळ"
**************************************************************
प्रवेशिका २२: मायबोली आयडी - नीधप
कॆमेरा - Aim & Shoot. Nikon Coolpix L15, सेटिंग - Auto
बदल - फोटोशॉपमधे ब्राइटनेस किंचित कमी केला. मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.
शीर्षक : "एकातएक"
भर दुपारच्या ऊन्हात, बांधकाम चालू असलेल्या घरातले वासे आणि भिंतींचा हा ऊनसावलीचा खेळ
**************************************************************
प्रवेशिका २३: मायबोली आयडी - Surashree
Camera :SONY DSC-S500, focal lenth- 5.4mm, exposure time - 1/1250, F no - 5/5.6, ISO - 80
Editing: Crop, resize, watermark. by photoscape.
स्थळ: मिलेनीयम ब्रीज, लंडन
शीर्षक : "Crazzy Roadz"
पादचारी मार्ग आणि पायर्या एकत्र आलेली ऊंचसखल जागा.
**************************************************************
प्रवेशिका २४: मायबोली आयडी - झुझी
Camera: Kodak EasyShare C160. (साधा Digital Camera), 9 mega pixel
शीर्षक : "-"
ही गणपतीची साधी मूर्ती आहे, पण मागील अर्धपारदर्शक खिडकीतून येणा-या सूर्यकिरणांमुळे मूर्तीला वेगळाच इफेक्ट आलाय.
**************************************************************
प्रवेशिका २५: मायबोली आयडी - जागू
Camera - Canon PowerShot SX130 IS, Focal Length: 11mm, Lens 5-60mm f/4-8, Edit in Picasa - crop, Tuning Shadow.
शीर्षक : 'देव्हार्यातील तेज'
**************************************************************
या विषयासाठी एक प्रवेशिका
या विषयासाठी एक प्रवेशिका आलेली आहे.
संयोजक
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सुपर्ब फोटो
सुपर्ब फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही फोटो मस्त आहेत..
दोन्ही फोटो मस्त आहेत..
दोन्ही फोटो आवडले. गजानन-
दोन्ही फोटो आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गजानन- नॉट लिसनिंग.
कोकणातले घर कौलारु!मस्तच!
कोकणातले घर कौलारु!मस्तच!:)
दुसरा फोटोही सुरेख आहे!
दुसरा फोटोही सुरेख आहे!
दोन्ही फोटो मस्त
दोन्ही फोटो मस्त
गजानन व गिरीराज... फोटो
गजानन व गिरीराज... फोटो आवडले!
आग का गोला... यहाँ कहाँ निकला....
यो
जीडी, कल्पना मस्त. गिर्या,
जीडी, कल्पना मस्त.
गिर्या, सुंदर-- दापोली का ?
यो.. जूना स्टारट्रेक आठवला.
अकू.. दिनेशदा.. गजा..
अकू..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा..
गजा.. शिर्षक मस्तच दिले आहेस..
गिरी.. सही फोटो रे !
सुपर्ब...
सुपर्ब...
सगळे फोटोज मस्त ! गिरी मस्तच
सगळे फोटोज मस्त !
गिरी मस्तच रे !
धन्यवाद मंडळी. यो, मिनी,
धन्यवाद मंडळी.
यो, मिनी, गिरी, मस्तच फोटू.
दुसरा फोटो आवडला.
दुसरा फोटो आवडला.
व्वा.. मिनी.. छान आलाय फोटो
व्वा.. मिनी.. छान आलाय फोटो
dhanyavaad sayinojak...
dhanyavaad sayinojak...
सगळेच प्र.चि. मस्त! अफलातून
सगळेच प्र.चि. मस्त! अफलातून कल्पना!!
सगळ्यांचे फोटो छान आहेत !
सगळ्यांचे फोटो छान आहेत ! गिरिराज, गजानन आणि यो. रोक्स. चा विशेष आवडले.
धन्यवाद संयोजक. जित, सुंदर
धन्यवाद संयोजक.
जित, सुंदर फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद संयोजक. जिप्सी
धन्यवाद संयोजक.
जिप्सी धन्यवाद. तुमचे प्रचि फारच आवडले.
जिप्सी , फार सुंदर! जीत, महान
जिप्सी , फार सुंदर!
जीत, महान !
जीत फोटो मस्तय. केप्या- फोटो
जीत फोटो मस्तय.
केप्या- फोटो छान आलाय लेकीचा.
मिनी- काय आहे गं ते? क्लिप?
जिप्सी- मस्तं.
सगळ्यांचेच प्रयत्न छान आहेत.
सगळे फोटो सुंदर
सगळे फोटो सुंदर
जिप्सी.. मस्तच !
जिप्सी.. मस्तच !
छान आहेत सगळेच फोटो. मला फक्त
छान आहेत सगळेच फोटो. मला फक्त ६ व्या प्रवेशिकेचा फोटो कसला आहे ते समजले नाही. सॉरी.
कसले मस्त फोटो आहेत.
कसले मस्त फोटो आहेत.
जिप्स्याला कुणी परवानगी दिली,
जिप्स्याला कुणी परवानगी दिली, भाग घ्यायला ?
गिरीराज, मस्त फोटो आहे! जित
गिरीराज, मस्त फोटो आहे!
जित आणि जिप्सी यांचेही आवडले.
Pages