Submitted by दिनेश. on 28 August, 2011 - 13:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपारीक पदार्थ आणि सध्या बाजारात उपलब्ध पदार्थ वापरुन केलेला प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
मी अमि.. सोप्पयं.. सरळ दिनेश
मी अमि.. सोप्पयं.. सरळ दिनेश दाला काळ्या मसाल्याची बाटली पाठवायला सांगायचे... हाकानाका!!!
ह्म्म्म... आईने स्वतःच्या हाताने करून दिलेला काळा मसाला डीप फ्रीज मधे ताजाच राहिलाय.. उद्याच्च हा प्रकार करून बघणार
सुशमां तुझी रेसिपी पण छान वाटतीये
वर्षू, अमि शेजारीच तर राहते.
वर्षू, अमि शेजारीच तर राहते. कधीही घरी येऊ शकते.
अमि, गरम मसाला वापरला तर त्यात थोडे तीळकुट टाकायचे.
माधव खरेच वाटते आपले असे पारंपारिक पदार्थ लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजेत.
हे अजुन कधी टेस्ट नाही केलंय
हे अजुन कधी टेस्ट नाही केलंय :-), दालढोकळी खाल्लीय, तसाच प्रकार आहे का?
हो वर्षु, दिनेशदांकडून मी
हो वर्षु, दिनेशदांकडून मी केव्हाही आणू शकते. (केव्हढा मोठा प्रिव्हिलेज आहे मला :). लकी मी)
दिनेशदा, तीळकुट घालून ट्राय मारते.
तों.पा. सु.
तों.पा. सु.
(रात्री काढल्याने फोटो नीट
(रात्री काढल्याने
फोटो नीट आलेला नाही.)>>>>>>>>>>>>> तरीही तोंपासु आहे
मुखर्या वळा. >>>>>>> पहिल्यांदा हा शब्द एकला आहे
मस्त रेसिपी ,,नक्की करुन पाहेन
मस्त!
मस्त!
यात नैवेद्यला चालत नाही
यात नैवेद्यला चालत नाही म्हणून कांदा लसुण घालत नाही.अन मोदक खुप लहान वळले ले असतात.या फोटोतल्या मोदकाचे ५ मोदक होतिल इतके छोटे .त्या मुळे खरे तर पुरेसा वेळ असेल तेंव्हाच हा प्रकार केला जातो. पण लागतो काय सुंदर.!!!!
'मोदका'ची आमटी वाचून मी फार
'मोदका'ची आमटी वाचून मी फार मोठ्या आशेने आली तर अरे देवा खरेच मोदक >>> अगदि अगदि .
म्हणजे मी स्वःता: मासे खात नाही पण" दिनेशदांनी माशांची रेसिपि टाकली नक्की आणखी कहितरी वेगळी असेलं" म्हणून मी बघायला आले.
( म्हणजे ते नेहमी शाकाहरी पदार्थ सांगतात म्हणून..)
सगळे सगळे रॉ मटिरियल्स आहेत
सगळे सगळे रॉ मटिरियल्स आहेत की घरात...
नाहीये तो कॉन्फिडंस
ट्राय करीन्..बरे जमले तरच फोटू काढीन..
काय तोंपासु पाककृती आहे!
काय तोंपासु पाककृती आहे! दिनेशदा आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी देणार का प्लीज?
वर्षू, जमेल, नक्की
वर्षू, जमेल, नक्की जमेल.
मृदुला,
आवळ्याचे लोणचे या नावाने सर्च केले तर हाच बीबी दिसतोय
तशी कृती सोपी आहे. आवळे भर पाण्यात पण बाहेरच शिजवले. मग हाताने त्याच्या पाकळ्या वेगळ्या करुन घेतल्या.
तेलाची हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात ते जरा परतले. मग त्यात हळद, लाल तिखट, मीठ, साखर घालून तेल वेगळे दिसेपर्यंत पातले. फ्रीजमधे २ महिने टिकले लोणचे. ( दोन महिन्यात संपलेच. )
आमटी करताना कांदा खोबरे भाजून
आमटी करताना कांदा खोबरे भाजून काळा मसालाची खानदेशी पद्धत वापरुन केली तर अजून छान लागते॰
सारणात कांदा उभा चिरून भाजून ही घालतात॰
मी केलेली मोदकची आमटी॰
मी केलेली मोदकची आमटी॰
पिन्कि छान जमलीय कि. ( माझ्या
पिन्कि छान जमलीय कि. ( माझ्या भाचीचेही नाव पिन्किच आणि ती पण ८० चीच ! आणि ती पण पूण्यातच आहे ! )
धन्यवाद दिनेशदा॰ खरेतर मी जरा
धन्यवाद दिनेशदा॰ खरेतर मी जरा घाबरतच पोस्ट टाकली॰ तुमच्या सारखे बल्लवाचार्य ईथे अस्थाना माझी लुडबूड आवडून घेतलीत॰ ईथे आल्याचे सार्थक झाले॰
मी इथेच शिकलो कि ! अजूनही
मी इथेच शिकलो कि ! अजूनही शिकतोच आहे.
णिशेध ! णिशेध ! !! सगळे
णिशेध ! णिशेध ! !!
सगळे मिटक्या मारतायत अन मला फोटुच दिसत नाहीयेत केव्हाचे
-सुप्रिया.
दिनेशदा खुप छान आहे मोदकाची
दिनेशदा खुप छान आहे मोदकाची आमटी..
कालच झुणक्याच्या वड्या केल्या तुम्ही दिलेल्या क्रुतीनुसार. मस्त झाल्या होत्या.
मी नुसत्याच खाल्या ... भाकरी/ चपाती काही नाही आणी कोरड्याच केल्या. आमटीत नाही टाकल्या.
खुप खुप मस्तय हे दिनेश. मी
खुप खुप मस्तय हे दिनेश. वान्गी बनवण्याची कल्पना पण आवडली. मी तसेच करीन
दिनेशदा, ही आमटी मी
दिनेशदा, ही आमटी मी लहानपणापासून खात आले आहे.. पण कुणाला माहीती असेल आणि इथे लिहिलेली पण असेल असे अजिबात वाटले नव्हते. तुम्हाला खरच सगळं माहीत असतं. u r like Wikipedia..!!!:)
आभार माणिकमोती.. पण तसं नाही
आभार माणिकमोती.. पण तसं नाही अजूनही मला खुप शिकायचं आहे !
मराठवाड्यात ह्याला उंबरांची
मराठवाड्यात ह्याला उंबरांची आमटी म्हणतात.
घरपे जाणे के बाद अपुन भी
घरपे जाणे के बाद अपुन भी ट्राय मारेगा ये डिश ..
(No subject)
आज केली. छान झाली
Pages