मोदकाची आमटी (फ़ोटोसहीत)

Submitted by दिनेश. on 28 August, 2011 - 13:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

x

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक पदार्थ आणि सध्या बाजारात उपलब्ध पदार्थ वापरुन केलेला प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! Happy

मी अमि.. सोप्पयं.. सरळ दिनेश दाला काळ्या मसाल्याची बाटली पाठवायला सांगायचे... हाकानाका!!! Proud
ह्म्म्म... आईने स्वतःच्या हाताने करून दिलेला काळा मसाला डीप फ्रीज मधे ताजाच राहिलाय.. उद्याच्च हा प्रकार करून बघणार
सुशमां तुझी रेसिपी पण छान वाटतीये Happy

वर्षू, अमि शेजारीच तर राहते. कधीही घरी येऊ शकते.
अमि, गरम मसाला वापरला तर त्यात थोडे तीळकुट टाकायचे.

माधव खरेच वाटते आपले असे पारंपारिक पदार्थ लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजेत.

हो वर्षु, दिनेशदांकडून मी केव्हाही आणू शकते. (केव्हढा मोठा प्रिव्हिलेज आहे मला :). लकी मी)

दिनेशदा, तीळकुट घालून ट्राय मारते.

(रात्री काढल्याने
फोटो नीट आलेला नाही.)>>>>>>>>>>>>> तरीही तोंपासु आहे Happy
मुखर्‍या वळा. >>>>>>> पहिल्यांदा हा शब्द एकला आहे
मस्त रेसिपी ,,नक्की करुन पाहेन Happy

यात नैवेद्यला चालत नाही म्हणून कांदा लसुण घालत नाही.अन मोदक खुप लहान वळले ले असतात.या फोटोतल्या मोदकाचे ५ मोदक होतिल इतके छोटे .त्या मुळे खरे तर पुरेसा वेळ असेल तेंव्हाच हा प्रकार केला जातो. पण लागतो काय सुंदर.!!!!

'मोदका'ची आमटी वाचून मी फार मोठ्या आशेने आली तर अरे देवा खरेच मोदक >>> अगदि अगदि .

म्हणजे मी स्वःता: मासे खात नाही पण" दिनेशदांनी माशांची रेसिपि टाकली Uhoh नक्की आणखी कहितरी वेगळी असेलं" म्हणून मी बघायला आले.

( म्हणजे ते नेहमी शाकाहरी पदार्थ सांगतात म्हणून..)

वर्षू, जमेल, नक्की जमेल.

मृदुला,
आवळ्याचे लोणचे या नावाने सर्च केले तर हाच बीबी दिसतोय Happy
तशी कृती सोपी आहे. आवळे भर पाण्यात पण बाहेरच शिजवले. मग हाताने त्याच्या पाकळ्या वेगळ्या करुन घेतल्या.
तेलाची हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात ते जरा परतले. मग त्यात हळद, लाल तिखट, मीठ, साखर घालून तेल वेगळे दिसेपर्यंत पातले. फ्रीजमधे २ महिने टिकले लोणचे. ( दोन महिन्यात संपलेच. )

आमटी करताना कांदा खोबरे भाजून काळा मसालाची खानदेशी पद्धत वापरुन केली तर अजून छान लागते॰
सारणात कांदा उभा चिरून भाजून ही घालतात॰

धन्यवाद दिनेशदा॰ खरेतर मी जरा घाबरतच पोस्ट टाकली॰ तुमच्या सारखे बल्लवाचार्य ईथे अस्थाना माझी लुडबूड आवडून घेतलीत॰ ईथे आल्याचे सार्थक झाले॰

णिशेध ! णिशेध ! !!

सगळे मिटक्या मारतायत अन मला फोटुच दिसत नाहीयेत केव्हाचे Sad

-सुप्रिया.

दिनेशदा खुप छान आहे मोदकाची आमटी..

कालच झुणक्याच्या वड्या केल्या तुम्ही दिलेल्या क्रुतीनुसार. मस्त झाल्या होत्या.

मी नुसत्याच खाल्या ... भाकरी/ चपाती काही नाही आणी कोरड्याच केल्या. आमटीत नाही टाकल्या.

दिनेशदा, ही आमटी मी लहानपणापासून खात आले आहे.. पण कुणाला माहीती असेल आणि इथे लिहिलेली पण असेल असे अजिबात वाटले नव्हते. तुम्हाला खरच सगळं माहीत असतं. Happy u r like Wikipedia..!!!:) Happy

IMG-20170429-WA0030.jpg

आज केली. छान झाली

Pages