"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया-गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ४: "फिर भी रहेगी निशानीयाँ..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत ठसे, निशाणी, खुणा... मनुष्य, प्राणी, किटक, पक्षी इ. इ. यांचे पाय, हात, चोच, दात, नखं वगैरे चे ठसे/निशाणी/ओरखडे/चावल्याच्या खूणा ... उदा वाळूतून चलणारा खेकडा, गोगलगायीची चकचकीत वाटचाल...नखांचे ओरखडे, खारीने कुरतडलेला पावाचा तुकडा वगैरे...बाळाच्या गालावरच काजळाचं बोटं, जन्मखूण, तीळं, टॅटू.. इ इ देखिल चालू शकेल.
स्टँपचे (पोस्टाचे स्टँप नव्हे. लाखेचे किंवा साडी प्रिटिंग किंवा मेंदीचे स्टँप) ठसे, एखादी वस्तु खूप दिवसांनी हलवल्यावर भिंतीवर, जमिनीवर उमटलेले ठसे, तेलकट हाताचे ठसे, माणसाने पर्यावरणावर सोडलेला ठसा, कुठल्याही वस्तुने / प्राण्याने / मनुष्याने दुसर्या एखाद्या वस्तुवर कुठल्याही प्रकारे सोडलेली निशाणी
गाणे - कळीचे शब्द: ठसा, छाप, निशाणी, ओळख, मागे, पिछे, छोड, विसरणे, हरवणे इ इ उदा. "...छोड आये हम वो गलियाँ......"
आडो !
आडो !
श्री, ती निशाणीचा फोटो
श्री, ती निशाणीचा फोटो स्वत:चाच हवा असं कुठे लिहिलंय संयोजकांनी? दुसर्या कोणाचा काढलेला असेल तरी चालेल त्यांना.
तुलुम, रिव्हिएरा माया या
तुलुम, रिव्हिएरा माया या मेक्सिकोमधल्या मायन रुइन्स मधला एक भाग. काही भिंतींवर तत्कालिन मिथ्स ची चित्र रंगवली आहेत व ते बांधणार्या कलाकारांनी सिनाबार या पार्याचा बेस असलेल्या रंगात हात बुडवून आपल्या हातांचे ठसे तिथे उमटवले आहेत. त्या रंगात पार्याचं प्रमाण इतकं जास्ती असतं की त्यात हात बुडवल्यानंतर १२-२४ तासात तो कलाकार मरण पावला असणार . पण त्या काळात आपल्या हातनं अजरामर कलाकृती निर्माण झाली असं वाटलं की ते अशी 'एक्झिट ' घेत असत.
इक फूल में तेरा रूप बसा, इक फूल में मेरी जवानी है
इक चेहरा तेरी निशानी है, इक चेहरा मेरी निशानी है
मैं हर एक पल का शायर हूं , हर एक पल मेरी जवानी है...
सगळेच फोटो मस्त!! श्री,
सगळेच फोटो मस्त!!
श्री, लिपस्टीकच्या ठश्यांच्या फोटो टाक बघु झटकन
आडो , लाजो ती दुधारी तलवार
आडो , लाजो ती दुधारी तलवार आहे , आपला टाकला तरी पंचाईत आणि दुसर्याचा (?) टाकला तर मग विचारुचं नका .
त्या काळात आपल्या हातनं अजरामर कलाकृती निर्माण झाली असं वाटलं की ते अशी 'एक्झिट ' घेत असत. >>> Hats Off अशा कलाकारांना !
त्या काळात आपल्या हातनं
त्या काळात आपल्या हातनं अजरामर कलाकृती निर्माण झाली असं वाटलं की ते अशी 'एक्झिट ' घेत असत. >>> Hats Off अशा कलाकारांना !
<< + १
ताजमहाल चा फोटो टाका कुणीतरी... अजरामर प्रेमाची निशाणी अन कलाकारीची निशाणी.
माँ ओ माँ... ओ माँ .... पास
माँ ओ माँ... ओ माँ
....
पास बुलाती है कितना रुलाती है
याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती है....
"आई" म्युझियम - जाधवगड, पुणे
श्री, लिपस्टीकचे ठसे लवकर टाक
श्री, लिपस्टीकचे ठसे लवकर टाक झब्बूसाठी खोळंबलोय
तस्वीर बनाता हूं तस्वीर नही
तस्वीर बनाता हूं तस्वीर नही बनती...... म्हणत आदिमानवाने काढलेली चित्रे (भीमबेटिका,भोपाळ )
खखो आदिमानवच जाणे
भीमबेटिका,भोपाळ<<< मी हे
भीमबेटिका,भोपाळ<<< मी हे 'भीमबेटिका भोपळा' असं वाचलं
ताजमहाल चा फोटो टाका
ताजमहाल चा फोटो टाका कुणीतरी... अजरामर प्रेमाची निशाणी अन कलाकारीची निशाणी.>>>>लाजो, हा घे ताजमहाल
बादशहाच्या अमर प्रीतिचे, मंदिर एक विशाल
यमुनाकाठी ताजमहाल
मूर्तिमंत झोपली प्रीत अन् मृत्यूचे ओढून पांघरुण
जीवन कसले महाकाव्य ते गाईल जग चिरकाल
नि:शब्द शांती अवतीभवती, हिरे जडविले थडग्यावरती
एकच पणती पावित्र्याची,जळते येथ खुशाल
सुंदर!!!! धन्स रे जिप्सी
सुंदर!!!!
धन्स रे जिप्सी
भुला नहीं देना जी भुला नहीं
भुला नहीं देना जी भुला नहीं देना
ज़माना खराब है दग़ा नहीं देना...
वीज वाचवा!!!!
तोषा त्या दगडांवर कुठे
तोषा त्या दगडांवर कुठे लिपस्टिकचे ठसे दिसतात का शोधत होतो
श्री,
श्री,
ह्या घ्या अजून काही
ह्या घ्या अजून काही निशाण्या...
यावेळेला कोकणातला फोटो नाहीये.
जिप्स्या, काय मस्त फोटो
जिप्स्या, काय मस्त फोटो टाकलायस!
संदीप खरे/सलील कुलकर्णी यांची
संदीप खरे/सलील कुलकर्णी यांची क्षमा मागून त्यांच "मी पप्पाचा ढापून फोन" गाण बदलते जरा.
मी आजीचा चोरून (पावडरचा) डब्बा, गोरी झाले धबा धबा!!
मनसोक्त पावडरीत खेळताना पकडलेली चोर.
जागू कसला मस्त फोटो आहे. त्या
जागू कसला मस्त फोटो आहे. त्या एकाच बकुळ-फुलाचा सुगंध दरवळून गेला.
जिप्सी ताजमहाल जबरी आला आहे.
हम ना रहेंगे तुम ना रहोगे फिर
हम ना रहेंगे
तुम ना रहोगे
फिर भी रहेंगी निशानियां... (ओ संयोजक, माफी असावी, तुमच्याच ओळी ढापल्यात)
संपल्या जुन्या खुणा जरी नवा
संपल्या जुन्या खुणा जरी नवा ठसा दिसे
प्रवासी पुन्हा हाच खेळ संचिती असे
अकु हा फोटो कुठला आहे?
अकु हा फोटो कुठला आहे? चोखीढाणी?
चोखीढाणीच्या भिंतींवर वारली
चोखीढाणीच्या भिंतींवर वारली चित्रकला नसावी.
गजानन, फोटू बहिणीने तिच्या
गजानन, फोटू बहिणीने तिच्या घराच्या कंपाऊंड वॉलवर रंगवलेल्या वारली चित्रांचा हाये!
अकु, भारीच! ललिता, हो का? मला
अकु, भारीच!
ललिता, हो का? मला बघितल्यासारखे वाटतेय. फोटू बघायला पाहिजेत. पण ही भिंत बघितल्यावर मला तेच आठवले.
मेरे फोटोका अनुल्लेख हुई
मेरे फोटोका अनुल्लेख हुई गंवा..
गाणं तरी सुचवा म्हणणार होते पण जौद्या झालं..
त्याच Puye Ruins मधील क्लीफ
त्याच Puye Ruins मधील क्लीफ ड्वेलिंग्ज मधली काही चित्रे..
जरी या पुसून गेल्या सार्या जुना खुणा....
जिप्स्या, नाणेघाटातल्या
जिप्स्या, नाणेघाटातल्या गुहेमधल्या शिलालेखाचा आहे का फोटो ?
लोणारच्या सरोवराचा पण हवा होता. (उल्केची निशाणी )
धन्स माधव. म्यानातुन उसळे
धन्स माधव.
म्यानातुन उसळे तलवारीची पात
वेढात मराठी वीर दौडले सात
निरजा मस्तच ग.
निरजा मस्तच ग.
Pages