"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम (बदलून) :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय २: "मुझे 'जिने' दो...."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत पायर्या, जिने इ इ
गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ उदा. "...वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे..."
******************************************************************
चढवू गगनी निशाण, आमचे चढवू
चढवू गगनी निशाण, आमचे चढवू गगनी निशाण
कोटी मुखानी गर्जु जय जय स्वतन्त्र हिन्दुस्थान.
आणि त्यातून गजानन पुढचे गाणे
आणि त्यातून गजानन पुढचे गाणे मी जे लिहायचे ठरवलेले ते तु आधीच लिहिलेस..
लेह शांतीस्तूप येथील
लेह शांतीस्तूप येथील जिना.
तनहा तनहा यहा पे 'जिना', ये कोई बात है..
कोई साथी नही तेरा यहा तो, ये कोई बात है.
HH तुझ्या पहिल्या फोटोत
HH
तुझ्या पहिल्या फोटोत राजस्थान आणि जिना दोन्ही आहे तर हे गाणं जास्तं फिट्ट होईल
<<
आंखोही आंखोमे इशारा होगया
बैठे बैठे'' जीने' का 'सहारा' होगया
ये जिना भी कोई जिना
ये जिना भी कोई जिना है?
Atlantis, Bahamas
मंडळी, वरती बदललेले नियम
मंडळी,
वरती बदललेले नियम बघितले नाहीत का?
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
आणि हे देखिल बघा....
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
. डबल पोस्ट.
. डबल पोस्ट.
मस्त फोटोज आहेत सगळ्यांचे
मस्त फोटोज आहेत सगळ्यांचे ,
जिप्सी तो जिना सॉल्लीड आहे, आवडल ,कशाचा आहे तो दगडाचा की लोखंडाचा ?
अजय, सुरेख आहे
अजय, सुरेख आहे फोटो.
बाकीच्यांचेही छान आहेत
.
.
धन्स श्री, तो जिना दगडाचाच
धन्स
श्री, तो जिना दगडाचाच आहे.
मेट्रो रेल्वे स्टेशन-
मेट्रो रेल्वे स्टेशन- हेलसिंकी
जीने का दिन मर जाने का मौसम है इन नजारों में
इस दिल का क्या हाल करु ऐसी बहारों में
जिन्यांच्या वर उभी
जिन्यांच्या वर उभी व्हिंदमाता
अॅम्बीव्हॅलीचं नाव घेते, माझा नंबर पैला !
मामी ये हुई ना बात... !!
मामी ये हुई ना बात... !!
मामी एकदम झ्याक!!!!
मामी एकदम झ्याक!!!!
कुंभालगड,राजस्थान मंझिल ना दे
कुंभालगड,राजस्थान
मंझिल ना दे चिराग ना दे हौसला तो दे
तिनके का ही सही तो मगर आसरा तो दे
मामी जिप्सी, सगळेच फोटो
मामी
जिप्सी, सगळेच फोटो आवडले.
धरणाच्या पायर्या असलो म्हणून
धरणाच्या पायर्या असलो म्हणून काय आम्हालाही सर्दी होऊ शकते की!
ये रास्ते है 'पानी'के चलना संभल संभल के ......
.
.
मामी वर्षू नील तुमचे फोटो
मामी
वर्षू नील तुमचे फोटो दिसत नाहीयेत. (का मलाच दिसत नाहीये?)
जो सीढीया ऊपर आती है वही नीचे
जो सीढीया ऊपर आती है वही नीचे भी जाती है...
From Drop Box
या जिन्याचे नाव मंकी लॅडर आहे.
परिणीता "
परिणीता
" title="Panhala">
"फूल फूल भँवरा डोले, मन मे गुंजी तेरी याद
बागमे ये जिना बोले, पियू पियू पियू कहाँ"
.
.
सगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त
सगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त .:)
वर्षु तू टाकलेले फोटो मात्र दिसत नाहीयेत
मस्त फोटो आहेत सर्वांचे. एक
मस्त फोटो आहेत सर्वांचे.
एक आयडीया: संयोजक, सर्वात जास्त फोटो टाकणार्याला झब्बूसम्राट म्हणुन घोषित करा
हा माझा झब्बू:
चलते चलते, मेरे ये गीत याद रखना
कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना
स्थळः Pyramid Valley, बंगळूर
आईSSSS मी अजून वर चढू? सुनके
आईSSSS मी अजून वर चढू?
सुनके तेरी पुकार, संग चलने को तेरे कोई हो ना हो तैयार
हिंमत ना हार, चल चला चल, अकेला चल चला चल
मामी मस्तच. सगळ्यांचे फोटो
मामी मस्तच.
सगळ्यांचे फोटो आणि गाणी मस्त .
ए आई मला पावसात जाऊ
ए आई मला पावसात जाऊ दे....
चल मेरे भाई, चल मेरे भाई तेरे हाथ जोडता हू,
हाथ जोडता हू तेरे पाँव पडता हू...
शिरगावचा किल्ला (पालघर) ए
शिरगावचा किल्ला (पालघर)
ए दिल है मुश्किल जीना यहा
जरा हट के जरा बच के,
ये है "शिरगाव" मेरी जान
माझ्या माहेरची विहिर. ह्या
माझ्या माहेरची विहिर. ह्या विहिरीत जाण्यासाठी जिना आहे.
उतरली सांज ही धरेवरी
मी उभी घेउन कलश करी
सांज मनी दरवळे मनोहर
गात तरंगत जललहरींवर
Pages