Submitted by रचु on 13 August, 2011 - 21:30
बॉस्टन मधे १४ ते १७ जुलै दरम्यान सँन्ड स्कल्पचर्सची स्पर्धा आयोजीत केली होती त्याची काही प्रकाशचित्रे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. कासव मस्तच.
छान.
कासव मस्तच.
सहीच! ते कासव तर बाप आहे. आणि
सहीच! ते कासव तर बाप आहे. आणि मोनालिसा-कम-स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण.
वॉव !मश्त !
वॉव !मश्त !
अफाट सुंदर सगळीच.
अफाट सुंदर सगळीच.
मस्त. एकसे एक. हे टिकतं
मस्त. एकसे एक. हे टिकतं कसं?????
सुरेख एकदम. कासव आणि सिंह
सुरेख एकदम. कासव आणि सिंह सगळ्यात छान आहे.
सुंदर.
सुंदर.
मस्तच. चेहर्यावरची तलम
मस्तच.
चेहर्यावरची तलम ओढणी, अर्धवट उघडलेली झिप आणि कासव - प्रचंड आवडले.
सुपर्ब!!! कासव खुपच आवडलं
सुपर्ब!!!
कासव खुपच आवडलं
(रच्याकने, काहि प्रचि दोनदा अपलोड झाल्यात.)
सह्हीयेत सगळी वालुका शिल्पे!
सह्हीयेत सगळी वालुका शिल्पे! सूक्ष्म विनोदाची झालरही छान आहे काही शिल्पांच्या रचनेतील.
अप्रतिम!!! उघडलेली झिप आणि
अप्रतिम!!!
उघडलेली झिप आणि कासव खासच.
अप्रतिम प्रचि आणि शिल्प.
अप्रतिम प्रचि आणि शिल्प.
हे टिकतं कसं????? >>>> मामी
हे टिकतं कसं????? >>>> मामी हे लोक ते बनवताना पाण्यात कसलातरी ग्लु टाकत होते, बाकी अजुन काही करत असतील तर माहीत नाही.
त्या महालात काही ठिकाणी छोटे छोटे दिवे पण लावले आहेत.
अप्रतिम!!! महाल,
अप्रतिम!!!
महाल, कासव,........
पुरीच्या किनार्यावरही ह्या प्रकारच्या कलाकृती पाहायला मिळतात....
अप्रतिम! खरचं........
अप्रतिम! खरचं........ .
धन्यवाद !
खुप सुंदर !! कासव मस्त!! रचु
खुप सुंदर !!
कासव मस्त!!
रचु , मला या फोटोंना झब्बु द्यावासा वाटतोय
मस्त आहेत सगळेच ! कासव खूप
मस्त आहेत सगळेच !
कासव खूप आवडलं.
पीहू अगं दे ना
पीहू अगं दे ना