अख्तर कॉलिंग अख्तर

Submitted by भुंगा on 4 August, 2011 - 04:08

सध्या फरहान अखतरवरून चाललेल्या माबो धुमश्चक्रीला स्मरून Proud आणि एफएमच्या ९२.७ च्या कल्पनेला धरून Happy

अख्तर कॉलिंग अख्तर :

फरहान (आपल्या प्रचंड घोगर्‍या आवाजात) :
पापा, देखिये ना, ये मायबोलीकर्स मुझे कितना क्रिटिसाईज कर रहे है. एक तरफ मेरा फॅन क्लब निकाला है और एक तरफ मेरी फिल्म्स को "प्रेडिक्टेबल" केहेते है.... मुझे कुछ समझ मे नही आ रहा.... पापा.

जावेद (शेरोशायरी मोड ऑन) :
बेटा, इसपर मुझे मेरीही कुछ पंक्तीयां याद आती है..... जरा गौर करना.

बिगडे दुनिया बिगडने भी दो, झगडे दुनिया झगड ने भी दो,
लडे भी दुनिया लडने भी दो, हम अपने धून मे गाये
दुनिया रुठे रुठने दो, बंधन टूटे तुटने दो, कोई छुटे छुटने दो,
ना घबराओ.....

फरहान (आपल्या प्रचंड घोगर्‍या आवाजात) :
पर पापा, इसका मेरे प्रॉब्लेम से क्या कनेक्शन है. Uhoh

जावेद :

युंकी.... ईसमे कोई दो राय नहीं है के तुम्हारा फॅन क्लब भी निकला और साथ साथ तुम्हे क्रिटिसाईज भी किया. मगर बेटे, दुनिया का यही दस्तूर है और हमे दुनिया के साथ चलना है.

वैसे तुम्हारा खफा होना "लाजमी" है....... मगर अब जरा फोन जल्दी रखना, क्योंकी दुसरे लाईन पे "आजमी" है. Proud Wink Light 1

गुलमोहर: 

काय भुंग्या... कैच्याकै.. Lol
धम्म्माल आवडलं...
प्रासंगिक विनोद झाला हा... प्रचंड हसले ती जावेद ने जी शायरी गायली त्यावर (चक्क DCH मधलं song टाकलंस) ... Rofl

.

हे मी एका FM channel वर ऐकले आहे. तेव्हा concept चे श्रेय ज्याचे त्याला द्या.
>>>>>>>>>>>>>

वर नीट बघा "९२.७" च्या कल्पलेना धरून असे लिहिलेय.

जबरदस्त!!!!!!!

प्रचंड हसलो.... शेवटच्या वाक्याला.

भुंगा,देवकाकांची सूचना अंमलात आण .... तुझा आवाजही बर्‍यापकी अख्तर्जात ..आपलं खर्जात आहे. Biggrin

मस्त Proud

एक छोटीशी सुधारणा ....

----कोई छुटे छुटने दो,
ना घबराओ.....बेटा ना.. घ..ब..रा..ओ ..

नेहमी ऐकणार्याना बरोबर कळलं असेल Happy

शबाना आज़मी की अबू आज़मी ते आत्ताच क्लिअर करा म्हणजे सभात्याग करायला बरे Wink
अर्थात आम्ही दोन्ही नावा साठी करू शकतो Biggrin