Submitted by सुनिधी on 9 January, 2008 - 00:00
लोक हो, मला लवकरात लवकर मदत कराल का? आम्हाला alaska cruise वर july मधे ७ दिवस जायचे आहे. तर कोणाला अनुभव असेल तर प्लिज़ लिहा. मला ही माहिती हवी आहे.
१. कोणते cruise चांगले आहे? seattle पासून जाऊ का?
२. चांगले deals कुठे मिळतील
३. कोणता route चांगला असतो
४. काय टाळायला हवे
५. साधारण थंडी कशी असते तिथे july मधे
६. ते महाराजा,मसाला cruise वगैरे ने गेले तर चांगले आहेत का?
७. cruise वर कोणत्या मजल्यावर रूम घेऊ नये?
८. काय काय activities करता येतात?
९. शाकाहारी मिळेल का?
१०. अबब.. किती ते प्रश्न?????
alaska झपाट्याने फूल्ल होते, म्हणुन कोणाला कसलीही ऐकीव माहीती असेल तरी लिहा. गेला असाल तर उत्तमच.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ताच जरा डिटेल मधे वाचल.
आत्ताच जरा डिटेल मधे वाचल. क्रुझ वर मजा येतच असेल पण एक शंका .सतत शांत समुद्र असेल असही नाही. काही काही वेळा समुद्र खवळत पण असेल. असा कोणाला अनुभव आहे का?. अशा वेळी क्रुझ हेलकावत असतील
कार्निवलची या महिन्यातली
कार्निवलची या महिन्यातली न्यूज ऐकली ना? तरी मी सांगत होते नका जाऊ कार्निवलने.
@सुजा या सगळ्या बोटींना मोठे
@सुजा
या सगळ्या बोटींना मोठे Stabilizers असतात. आणि त्यांचा आकारही प्रचंड असतो. तो किती प्रचंड असतो हे जवळ गेल्याशिवाय पूर्ण कल्पनाच करता येणार नाही. आमचे जहाज ११ मजली होते. जर इंजीन व्यवस्थित चालू असेल तर अजिबात कळत पण नाही आपण समुद्रावर आहोत. बाहेर बघितले तरच लक्षात येते.
@अजय , माझे मिस्टर मरीन
@अजय , माझे मिस्टर मरीन इंजिनियर होते . त्यांच्या बरोबर तीन- तीन महिने मी शिप वर राहिले होते . त्या वेळी समुद्र खवळला की शिप हलण्याचा जबरदस्त अनुभव घेतलाय म्हणून विचारलं. अगदी टेबलावरच्या वस्तू धडाधड पडायच्या/ कपाट उघडली जायची सगळे कपडे फटाफट बाहेर फेकले जायचे . मी खुर्चीला घट्ट पकडून खिडकीतून बघत असायचे तिसर्या /चवथ्या मजल्यावर आमची केबिन असायची . एका क्षणात समुद्र अगदी जवळ यायचा. इतका जवळ कि हात बाहेर काढला तर हाताला पाणी लागेल अस वाटायचं आणि पुढच्या क्षणी आभाळ दिसायच:)
@सुजा तुमचे जहाज किती मोठे
@सुजा
तुमचे जहाज किती मोठे आहे यावर हे अवलंबून असावे. मी प्रवास केलेल्या कुठल्याही क्रूजवर पोटातले पाणीही हलले नाही. किंवा आपण जहाजावर आहोत हेच मुळी बाहेर पाहिल्याशिवाय जाणवले नाही.
सेकंडली, क्रुझ शीप बहुदा
सेकंडली, क्रुझ शीप बहुदा किनार्या जवळुन जाते अर्थात ट्रांसएट्लांटीक नसेल तर. शिवाय शीपचा कोर्स वेदर रीपोर्ट बघुन ठरवला जातो...
राज याचं म्हणण पटतंय.
राज याचं म्हणण पटतंय. प्रवासी क्रुझ बर्यापैकी किनार्या किनार्या जवळून जात असेल आणि कार्गो शिप अगदी भर समुद्रातून जात असेल
@अजय.. क्रूजमधे पोटात साधे
@अजय.. क्रूजमधे पोटात साधे पाणी क्वचितच असते म्हणे... त्यामुळे असेल..
सध्या कोणी क्रूज वर जाउन आले
सध्या कोणी क्रूज वर जाउन आले आहे का? मी प्लान करते आहे (from east coast in US for 4-5 nights). सोबत hubby आणी ३ वर्षाची मुलगी आहे. any recommendations?
deals कोठे शोधावे? Bj's or costco through कोणी बूक केलेले का?
लहान मुलीच्या द्रुष्टीने - disney चा कोणाला काही अनुभव?
caribean vs bahama काय निवडावे.
>>क्रूजमधे पोटात साधे पाणी
>>क्रूजमधे पोटात साधे पाणी क्वचितच असते म्हणे... त्यामुळे असेल.. <<
अजुन पर्यंत तरी क्रुज कंपन्यांनी ऑल इन्क्लुजीव पॅकेज द्यायला सुरुवात केलेली नाहि...
राज, असतं की काहीवेळा ऑल
राज, असतं की काहीवेळा ऑल इंन्क्लुसिव पण क्रुजलाइनरतर्फे माहित नाही डिल्सवर असतात..
>>deals कोठे शोधावे?
http://www.crucon.com/
इथे पाहा. आणखी साईट्सपण असतील...
>>राज, असतं की काहीवेळा ऑल
>>राज, असतं की काहीवेळा ऑल इंन्क्लुसिव पण क्रुजलाइनरतर्फे माहित नाही डिल्सवर असतात.. <<
कुठल्या डिल मार्फत तुम्हाला क्रुजवर ऑल इन्क्लुजिव पॅकेज मिळालं ते प्लीज सांगा...
crucon wr astat..I m not
crucon wr astat..I m not saying we bought one
कुल. माझ्या आतापर्यंतच्या
कुल. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात/माहितीत क्रुज ऑल इन्क्लुजीव पॅकेज देत नाहित. लिकर सेल इज देर मेजर रेवेन्यु स्ट्रीम...
धन्यवाद वेका
धन्यवाद वेका
www.cruisecritic.com ही एक
www.cruisecritic.com
ही एक उत्तम वेबसाईट आहे माहिती, डील्स इ. साठी.
Pages