डेटा मायनिंग म्हणजे काय?

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 July, 2011 - 03:06

डेटा मायनिंग म्हणजे काय?

घरबसल्या ऑन लाईन डेटा मायनिंगचे काम करा अशा जाहिराती दिसतात. हे नेमके कसले काम असते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्युत गोडबोलेचा लेख खूप माहिती पूर्ण आहे.
आता मला कळल.काही बँका आपली सगळी माहिती का मागत असते ते. मला समजायचं नाही याच प्रयोजन काय? अर्थात मी कधीही माहिती दिली पण नाही
त्या वरून त्यांना समजत कि ह्या ग्राहकाला होमेलोन घेण्याकरता फोन करायचा कि पेर्सोनाल लोन घेण्याकरता कि कार लोन घेण्याकरता का क्रेडीट कार्ड करता
आणि ज्या बँकेत आपले खाते नाही त्यांच्या कडून पण आपल्याला क्रेडीट कार्ड घ्या म्हणून सारखे फोन येतात.
का तर प्रतिर्स्पध्याबद्दल माहिती किंवा इतर डेटाबेसेस (उदा. फोन नम्बर्स इ.) हे बाहेरून विकत घेतात म्हणून .:)

जामोप्या ,धागा बिलकुल चुकलेला नाही.
महागुरुनी ८ जुलै ला "महाराष्ट्र टाईम्स "ची दिलेली लिंक वाचलीत का?
त्याचाशी संबंधित प्रतिक्रिया दिली आहे. Happy

Pages