Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 23:13
जुना धागा .
त्याचा हा दुसरा भाग.
फारेण्डच्या सूचनेनुसार नाव बदलले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुना धागा .
त्याचा हा दुसरा भाग.
फारेण्डच्या सूचनेनुसार नाव बदलले आहे.
धन्यवाद या धाग्याबद्दल!
धन्यवाद या धाग्याबद्दल!
इंडियन एस्प्रेस मधला रनर्स
इंडियन एस्प्रेस मधला रनर्स वरचा लेख
http://www.indianexpress.com/news/r.i.p-runner/812351/0
रनर घेऊन केलेल्या काही ऐतिहासिक भागीदार्यांबद्दल
http://www.indianexpress.com/news/classics-running-on-hope/812353/0
यात सचिनने क्रँप्स येऊनही रनर न घेता केलेल्या २००३ विश्वचषक स्पर्धेतल्या खेळीबद्दल ही लिहिलेले आहे.
इथला हा व्हिडिओ
इथला हा व्हिडिओ बघा....
http://www.thesun.co.uk/sol/homepage/video/sport/cricket/3672165/Swann-a...
व्वा,फारच छान!!
व्वा,फारच छान!!
हा क्षण आठवतो का?
हा क्षण आठवतो का?
खूप फेमस फोटो आहे हा -
खूप फेमस फोटो आहे हा - श्रीशांत ने कालिस ला काढला होता केपटाउन ला बहुधा, जी मॅच भारताने जिंकली होती.
केपटाऊनची मॅच ड्रॉ झाली होती.
केपटाऊनची मॅच ड्रॉ झाली होती. कॅलिसने दोन्ही डावांत शतकं लावली होती. हा फोटो डरबन टेस्टमधला आहे, आपण जिंकलेली टेस्ट. श्रीशांतचा 'शॉर्ट ऑफ गुडलेन्ग्थ'वरून उसळलेला जबराट बॉल.. कॅलिस अगदी 'बॅम्बूझल्ड'!
हो परफेक्ट
हो परफेक्ट
स्रिसंथने टाकलेला तो चेंडू हा
स्रिसंथने टाकलेला तो चेंडू हा त्या मालिकेतला सर्वोत्तम चेंडू होता.
लईच खतरनाक बॉल होता तो...
लईच खतरनाक बॉल होता तो...