शेवटच्या फोटोत ते केशरी रंगाचे काय आहे? तो सरड्याचाच भाग नाही ना? >>
हो तो सरड्याचाच भाग आहे. आपल्याकडे सध्या अश प्रकारचे सरडे दिसतील. Fan Throated Lizard अस सर्व मारा.
यातील पहिल्या फोटोची गंमत म्हणजे फ्लोरीडाला गेलो होतो तेव्हा व्हाईटसँड बीचच्या किनार्यावरील सगळ्या खांबावर एक एक पक्षी सतत येऊन मासे खात होता व शिकार करायला परत समुद्रात जात होता. भारतामधे हाच पक्षी स्थलंतर करुन येतो व काही ठिकाणीच दिसतो तर त्याचे हे कौतुक होते इकडे.
एकापेक्षा एक
एकापेक्षा एक
मस्त!!!
मस्त!!!
माझा गोंधळ जरा दुर करा.
माझा गोंधळ जरा दुर करा. शेवटच्या फोटोत ते केशरी रंगाचे काय आहे? तो सरड्याचाच भाग नाही ना? असेल तर भारी आहे तो प्रकार.
शेवटच्या फोटोत ते केशरी
शेवटच्या फोटोत ते केशरी रंगाचे काय आहे? तो सरड्याचाच भाग नाही ना? >>
हो तो सरड्याचाच भाग आहे. आपल्याकडे सध्या अश प्रकारचे सरडे दिसतील. Fan Throated Lizard अस सर्व मारा.
यातील पहिल्या फोटोची गंमत म्हणजे फ्लोरीडाला गेलो होतो तेव्हा व्हाईटसँड बीचच्या किनार्यावरील सगळ्या खांबावर एक एक पक्षी सतत येऊन मासे खात होता व शिकार करायला परत समुद्रात जात होता. भारतामधे हाच पक्षी स्थलंतर करुन येतो व काही ठिकाणीच दिसतो तर त्याचे हे कौतुक होते इकडे.
३रा आणि ५वा म्हणजेच शेवटचा
३रा आणि ५वा म्हणजेच शेवटचा फोटो भारी..
इतरही छानच..
Pages