कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
कालच्या म. टा. तील
कालच्या म. टा. तील लेख.....
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9079273.cms
Online Payment साठी Last Date
Online Payment साठी Last Date उशिराची आहे का ? मला अजुन Account Details मिळाले नाहीत.
सव्वा तिन वर्षे वयाच्या
सव्वा तिन वर्षे वयाच्या मुलाला २४ " मोठा होइल का? २२" लहान होइल का?
मुग्धानंद सव्वा तिन वर्षाच्या
मुग्धानंद सव्वा तिन वर्षाच्या मुलासाठी २४ नंबर ठिक आहे. माझा पोरगा तिन वर्षाचा आहे आणि त्याचे सगळे कपडे २४ नंबरचेच आहेत.
सतिश.. ऑनलाइन पेमेंट्सचे
सतिश.. ऑनलाइन पेमेंट्सचे डीटेल्स आज संध्याकाळी दिले जातील...
तसेच ज्या लोकानी काल प्रत्यक्ष भेटून पैसे दिले आहेत त्या सर्वाना त्यांचे पैसे पोहोचल्याची ई-पोच लवकरच मिळेल..
धन्स अल्पना, अगं माझा पण तीन
धन्स अल्पना, अगं माझा पण तीन चा आहे पण उंच आहे, आणी त्याचे सगळे टी-शर्ट मिक्स आहेत, काही २२, २४ काही काही तर २० पण. म्हणुन मी गोंधळले
मुग्धानंद... मटा ची लिंक इथे
मुग्धानंद... मटा ची लिंक इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद..
धन्यवाद टी शर्ट समीती. ऑनलाईन
धन्यवाद टी शर्ट समीती. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आहेत व तशी कन्फर्मेशन मेलही पाठवली आहे.
आता टी शर्ट हातात मिळतील याची खात्री बाळगायला हरकत नाही ना??:स्मित:
.
.
no thanks राम
no thanks राम
टीशर्ट समिती तुम्हाला ऑनलाइन
टीशर्ट समिती
तुम्हाला ऑनलाइन पेमेंट संबंधी मेल केली आहे बघणार का?
ऑनलाईन पेमेंट कसं करायचं
ऑनलाईन पेमेंट कसं करायचं त्याचे डीटेल्स मला अजून मिळाले नाहीत.
कृपया कळवणार का?
पैसे ऑनलाईन जमा केले आहेत.
पैसे ऑनलाईन जमा केले आहेत. पोचपावतीच्या प्रतिक्षेत.
मुग्धानंदने दिलेली लिंकच इथे
मुग्धानंदने दिलेली लिंकच इथे टाकायला मी आले होते.
तो लेख वाचा लोकहो.
अगदी प्रिती, मी लेख
अगदी प्रिती, मी लेख वाचल्याबरोबर ठरविले, की इथे माहिती देवु. नवर्याला पण वाचायला दिला. तो ही खुप खुश झाला, की बायकोने अगदीच पैसे वाया नाही घालवले......
पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर केलेत.
पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर केलेत. पोचपावतीच्या प्रतीक्षेत.
अजुन Online Payment साठी
अजुन Online Payment साठी Account Details मिळाले नाहीत.
सतिश, सगळ्यांना अकांऊंट
सतिश,
सगळ्यांना अकांऊंट डिटेल्स पाठवुन दोन दिवस झाले, कृपया आपले स्पॅम फोल्डर चेक करा.
धन्यवाद.
ऑनलाईन पैसे पाठवले आहेत.
ऑनलाईन पैसे पाठवले आहेत. पोचले की पोच दया..
मलाही अजुन Online Payment
मलाही अजुन Online Payment साठी Account Details मिळाले नाहीत. spam folder check केलय. परत पाठवू शकाल का ?
मलाही account details मिळाले
मलाही account details मिळाले नाहीत. पुन्हा एकदा e-mail कराल का ?
संयोजक, बॅकेचा IFSC Code
संयोजक, बॅकेचा IFSC Code मिळेल का???
हुश्श्य.. मायबोलीने दोन आठवडे
हुश्श्य.. मायबोलीने दोन आठवडे ढोल वाजवुनही अखेरच्या दिवशी ऑनलाईन पैसे पाठवायला जमले एकदाचे..:) धन्यवाद..:)
MICR Code: 400240029 IFSC
MICR Code: 400240029
IFSC Code: HDFC0000146
Area Thane
Area Thane Talaopali
Address Sharad Kunj,
Dr. Moose Road, Talaopali
Thane (West)
Thane - 400602
Maharashtra
IFSC Code HDFC0000146
मी हा IFSC Code वापरला.
टि-शर्टाचे पैसे पाठवले आहेत.
टि-शर्टाचे पैसे पाठवले आहेत. अमित सु. देसाई ह्याच्या अकाउंटवर. पोच मिळेल का?.
मी आज नोंदणी चा ई- मैल केला
मी आज नोंदणी चा ई- मैल केला आहे..... मला टी शर्ट मिळेल का?
मला आजच कळलं ....... मग मी लगेच ई - मेल केला.
लंपन हे बंगलोरस्थित मायबोलीकर
लंपन हे बंगलोरस्थित मायबोलीकर आहेत, त्यांनी २ टीशर्टची ऑर्डर दिली होती. त्यासंबंधित ऑनलाआईन पेमेंट मी केले आहे, कृपया वेळ होईल तेह्वा पोचपावती द्याल का? धन्यवाद.
Transaction Reference Number : 090080959554919
असुदे च्या अकाऊंटला मी ही आज
असुदे च्या अकाऊंटला मी ही आज सकाळी पैसे ट्रान्सफर केले आहेत. मेल टाकली आहे.
मला फक्त अकाउंत नंबर आणि
मला फक्त अकाउंत नंबर आणि ट्रान्झॅक्शन नंबरच दिसतो. अकाउंट होल्डरचे नाव दिसत नाही. प्रत्येकाने आपापला अकाउंट नंबर आणि ट्रान्झॅक्शन नंबर कळवाल का प्लीज संपर्कातून ?
Pages