माबोकरांनो पावसाला सुरुवात झाली आहे. डोंगर-रानं आता हिरवी गार व्हायला सुरुवात होतेय. त्या हिरवळीतच आपल्या रानभाज्या उगवायला सुरुवात होतेय. मागील वर्षी मी काही रानभाज्या इथे टाकल्या होत्या त्यांचा एकत्रीत संच तुम्हाला ओळखण्यासाठी टाकत आहे. तुम्हाला आढळलेल्या रानभाज्याही इथे शेअर करा. सध्या शेवळ आली आहेत बाजारात.
१) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
८) कोरल - http://www.maayboli.com/node/16860
९) कवळा - http://www.maayboli.com/node/17069
१०) वाघेटी - http://www.maayboli.com/node/17171
११) कोरांटी/कोलेट - http://www.maayboli.com/node/17448
१२) मायाळू - http://www.maayboli.com/node/17566
१३) सुरणाचे देठ - http://www.maayboli.com/node/17631
१४) दिंडा - http://www.maayboli.com/node/17948
१५) शेवग्याचा पाला - http://www.maayboli.com/node/18177
१६) रानभाजी टेरी (अळू) - http://www.maayboli.com/node/17006
१७) शेवग्याची फुले - http://www.maayboli.com/node/23204
१८) भुईछत्री/मश्रुम्स - http://www.maayboli.com/node/29346
19) हदगा/अगस्ती - http://www.maayboli.com/node/31191
(No subject)
चातका भाज्या बघुन तुझा
चातका भाज्या बघुन तुझा स्मायली रडून पळाला की काय ?
जागूतै, खुप छान काम केलस आता
जागूतै, खुप छान काम केलस
आता शोधायला सोप जाईल.
आज एका मित्राने चाईचा मोहोर
आज एका मित्राने चाईचा मोहोर आणून दिलाय. आॅगस्ट सप्टेंबर मधे ही भाजी बाजारातही विकायला असते. पाकृ तूनळीवर आहेत. आज बघतो त्याप्रमाणे करुन.. तुम्हा कुणाला माहित असेल तर तीही रेसिपी द्या.