Submitted by जिप्सी on 3 June, 2011 - 00:00
हळूच या रसिकांनो येथे
नका वाजवू पाऊलाते
दिव्य दृष्टिला होईल तुमच्या
मंगल साक्षात्कार......
बादशहाच्या अमर प्रीतिचे
मंदिर एक विशाल
यमुनाकाठी "ताजमहाल"
(अनिल भारती)
===============================================
===============================================
मुख्य प्रवेशद्वार
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
ताजमहालचे पहिले दर्शन
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
ताजमहाल विविध कोनातुन
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
ताजमहालाच्या दोन्ही बाजुस मशिद आहे त्यातलीच एक
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
यमुना नदी
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २६ ला फोटोशॉपमध्ये एडिट करून (पहिलाच प्रयत्न :-))
गुलमोहर:
शेअर करा
शेवटचा फोटो....
शेवटचा फोटो.... स्पिचलेस्स....
झकास!!
झकास!!
मस्त फोटो योगेश !!
मस्त फोटो योगेश !!
सहीच!!
सहीच!!
ताज मला नेहमीच नि:शब्द करत
ताज मला नेहमीच नि:शब्द करत आलाय..
आज तू पुन्हा एकदा ते सिद्ध केलंस !
वा! वा!
वा! वा!
काय मस्तं आहेत सगळेच
काय मस्तं आहेत सगळेच फोटो.
-अनामिक
वाह ताज!
वाह ताज!
ऑसम!
ऑसम!
हायक्लास!!
हायक्लास!!
अप्रतिम ! धन्यवाद.
अप्रतिम ! धन्यवाद.
ये चमनझार, ये जमुना का
ये चमनझार, ये जमुना का किनारा, ये महल
ये मुनःक्कश दर-ओ-दिवार, ये मेहराब, ये ताक
एक शहनशाह ने दौलत का सहारा लेके
हम गरिबोंकी मुहब्बत का उडाया है मजाक.
- साहिर.
सगळेच फोटो झकास, पण प्रचि १८ अद्वितिय, मानलं बॉस!!!
रच्याकने, ताजकडे पाहताना उजव्या बाजूला आहे तीच फक्त मशिद आहे. डाव्या बाजूची इमारत केवळ सिमेट्री राखण्यासाठी बांधली आहे.
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
रच्याकने, ताजकडे पाहताना उजव्या बाजूला आहे तीच फक्त मशिद आहे.>>>>धन्स आगाऊ. मी त्या दोन्हीही मशिदच समजत होतो. डाव्या बाजुलाही काही लोक नमाज पढत असल्याने तीही मशिदच वाटली.
प्रचि २६ - अजुन एक प्रयत्न
दोन्ही प्रयत्न सुंदर आहेत
दोन्ही प्रयत्न सुंदर आहेत
अरे हा बदल जबरी वाटतोय रे...
अरे हा बदल जबरी वाटतोय रे...
फोटो लई भारी ! जिप्सीचा
फोटो लई भारी !

जिप्सीचा नाद्खुळा !
मस्त रे ! हा वरचा इफेक्ट मस्त
मस्त रे !
हा वरचा इफेक्ट मस्त वाटतोय!
अप्रतिम आहे...
अप्रतिम आहे...
जिप्सी , प्रतिसादासाठी शब्दच
जिप्सी , प्रतिसादासाठी शब्दच नाहीत.............................:)
ताजमहाल को देखके बोला
ताजमहाल को देखके
बोला शहाजहान का पोता..
हम भी करोडपती होते
अगर हमारा दादा दिवाना ना होता.......
खुपच छान आलेत फोटो, शेवटतर
खुपच छान आलेत फोटो, शेवटतर मस्तच !
साधना, रोमा, प्रक्स, अनिल,
साधना, रोमा, प्रक्स, अनिल, सायली, प्रज्ञा, टिल्लु, प्रतिसादाबद्दल धन्स
जामोप्या,
लाजवाब!!!! मफो उगाच तुला मफो
लाजवाब!!!!
मफो उगाच तुला मफो म्हणत नै मी... एक से एक फोटो आहेत
६, ११ एकदम पोस्टकार्ड फोटोज, १३ चा अँगल सह्हीच... बाकीचे सगळेच फोटो मस्त!
शेवटचा फोटोशॉप केलेला फोटो पण सहीच!
सर्वच फोटो सुंदर... पण ताज
सर्वच फोटो सुंदर...
पण ताज पाहिला की मला का कोण जाणे घूसमटच जाणवते...
जामोप्या... शिवमंदिर.. शिवमंदिर असे पुरावे देऊन ओक शेवटी वारले की... आता कोणी नाही त्याचा पाठपुरावा करायला...
अरे योगेश जबराट इफेक्ट्स देतो
अरे योगेश जबराट इफेक्ट्स देतो आहे.
वाह ताज
वाह ताज
क॓लेंडरसारखे सुंदरच आहेत
क॓लेंडरसारखे सुंदरच आहेत
Pages