Submitted by जिप्सी on 3 June, 2011 - 00:00
हळूच या रसिकांनो येथे
नका वाजवू पाऊलाते
दिव्य दृष्टिला होईल तुमच्या
मंगल साक्षात्कार......
बादशहाच्या अमर प्रीतिचे
मंदिर एक विशाल
यमुनाकाठी "ताजमहाल"
(अनिल भारती)
===============================================
===============================================
मुख्य प्रवेशद्वार
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
ताजमहालचे पहिले दर्शन
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
ताजमहाल विविध कोनातुन
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
ताजमहालाच्या दोन्ही बाजुस मशिद आहे त्यातलीच एक
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
यमुना नदी
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २६ ला फोटोशॉपमध्ये एडिट करून (पहिलाच प्रयत्न :-))
गुलमोहर:
शेअर करा
वाह ताज ! निवडत्या दहात.सगळेच
वाह ताज ! निवडत्या दहात.सगळेच प्रचि ला ज वा ब !
Now, I have seen some rich angle's photography.
नाखु ला अनुमोदन... योग्या
नाखु ला अनुमोदन...
योग्या आता तुझं कौतुक करायला शब्द उधार घ्यावे लागतील कुठल्यातरी माबोकर लेखकाकडून.
आता जरा नावं ठेवता येतील असे फोटो काढ बघू.. तेव्हढाच चेंज आम्हाला..
असो, अतोनात आवडले फोटो..
मी तुझ्या फोटोग्राफिची फॅन... (किती वेळा सांगायचं? :अओ:)
जिप्सी, सुरेख
जिप्सी, सुरेख प्रचि....
प्रचि १३ मस्तच.... एका वेगळया कोनातुन ताज...
अप्रतिम! प्रचि १८ खूपच आवडला.
अप्रतिम!
प्रचि १८ खूपच आवडला.
येकदम ऑसम फोटुज!
येकदम ऑसम फोटुज!
खुपच सुंदर टिपला आहेस.
खुपच सुंदर टिपला आहेस.
मस्त आले आहेत रे फोटो.
मस्त आले आहेत रे फोटो. ताजमहालाचा पिसाचा मनोरा का केला आहेस?
छान फोटो.
छान फोटो.
योग्या, कसले अप्रतिम आहेत रे
योग्या, कसले अप्रतिम आहेत रे फोटो?? एकदम दिलसे आवडले. मस्त, मस्त आणि फक्त मस्त.
दिवसाची सुरूवात जर अशी
दिवसाची सुरूवात जर अशी प्रसन्न मनभावी होत असेल तर आणखीन दुसरे काय हवे ? यात किमान एक असा फोटो हवा होता ज्याबद्दल म्हणता यावे "हा तेवढा इथे शोभत नाही". मात्र तसे होणे नाही, इतकी साक्षात सुंदरता इथे अवतरली आहे.
एक खुसपट काढण्याची खुमखुमी आलीच आहे, तेव्हा विचारतोच ~ ताजमहालच्या समोर ते एक सुप्रसिद्ध संगमरवरी बाकडे आहे. त्यावर पर्यटकाला बसवून पिछाडीला आलेला ताजमहाल दाखविण्यासाठी फोटोग्राफरची अक्षरशः चढाओढ लागलेली असते, हे मी पाहिले आहे. तसा फोटो या एडिशनमध्ये आलेला नाही.....(हुश्श, काढले एक ऑब्जेक्शन)
सुरेख !
सुरेख !
अप्रतिम. प्रचि ५-६ मस्तच.
अप्रतिम.
प्रचि ५-६ मस्तच.
पण ताजमहाल हा तेजोमहाल असून
पण ताजमहाल हा तेजोमहाल असून ते एक शिव मंदिर आहे/होते असं पु ना ओक म्हणतात ना? त्याबद्दल काही बघयला मिळाले का? ( मी पण एक ऑब्जेक्शन काढले.
)
मस्त रे... प्रचि १३ चा अँगल
मस्त रे... प्रचि १३ चा अँगल आवडला.
जिप्स्या, अप्रतिम. अरे असे
जिप्स्या, अप्रतिम. अरे असे छान छान फोटो टाकून का माझ्या शिव्या खातो रे?
व्वा! डोळ्यांचं पारणं फिटलं!
व्वा! डोळ्यांचं पारणं फिटलं!
ताज तसा प्रत्येक कोनातुन, दिवसाच्या प्रत्येक घटकेला वेगळा दिसतो. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे.
पौर्णिमेच्या रात्री 'ताज' पहायला खास गर्दी करतात म्हणे लोक!
योगेश __/\__ तुला... कसले सही
योगेश __/\__ तुला... कसले सही फोटो काढलेस

ताजचे मी आजवर पाहिलेले सर्वात सुंदर फोटो
माझ्या आवडत्या १० त!
अप्रतिम फोटो.
अप्रतिम फोटो.
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद
वाह गुरु... वाह ताज...
वाह गुरु...
वाह ताज...
क्या बात है
क्या बात है जिप्स्या..
अप्रतिम फोटोज..
सुंदर..
सुंदर..
ग्रेट .
ग्रेट .
अप्रतिम!
अप्रतिम!
सुंदर!
सुंदर!
भारी ! अप्रतिम सुंदर ! धन्स !
भारी ! अप्रतिम सुंदर ! धन्स !
वाह गुरु... वाह ताज.. क्या
वाह गुरु...
वाह ताज..
क्या बात है जिप्स्या..
अप्रतिम फोटोज
सुंदर..
ग्रेट .
अप्रतिम!
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
यो,
छान काढलेत फोटो यो!
छान काढलेत फोटो यो!
वाह ताज ! सही!
वाह ताज ! सही!
Pages