काहि मर्यादीत प्रमाणात स्लो कूकरमधे तेल तापवून फोडणी वगैरे करता येते. मर्यादेपेक्षा तपमान वाढले, तर बहुतेक कुकर आपोआप बंद होतात.
मग त्यात रस्सा भाज्या करताना आधी भाज्या आणि मग ग्रेव्हीचा मसाला वगैरे टाकायचा. तेलाशिवाय केल्या तर फारच उत्तम आणि फोडणी त्यात न करता वेगळी करुन वरुन घातली तरी छान.
आधी भाज्या करुन ठेवल्या असतील तर त्या या कुकरमधे पाणी घालुन त्यात भाज्यांची भांडी ठेवुन गरमहि करता येतात. यावेळी दोन तीन पदार्थ गरम करता येतात.
या कुकरमधे आपोआप बंद व्हायची सोय असतेच.
भाज्यात डाळ वगैरे असेल तर ती आधी भिजवून घेतली तर छान. एरवीही कुठलीही डाळ शिजवायची आधी भिजवून ठेवली तर लवकर शिजते.
चिकनचे तुकडे करुन आपल्या हव्या त्या ग्रेव्ही मधे, थोड तेल आणि दही (हवं असेल तरच) घालुन ४-५ तास (आदल्या रात्री) मॅरिनेट करुन ठेवायचे. सकाळी कुकर ऑन करायचा. किती वर सेट केलाय त्याप्रमाणे ४-५ तासात मस्त चिकन गेव्ही तय्यार. वरतुन हवं तर क्रीम, कोथिंबीर घालायची.
मी दम आलु पण करते. छोटे बटाटे थोडे बेक करुन घेते. तळत नाही त्यामुळे तेल कमी...
बटाट्यांना टोचे मारुन दम आलु ग्रेव्हीत टाकायचे. स्लो कुकर मधे लावायचे. मस्त शिजतात आणि ग्रेव्ही पण मस्त आत मुरते. वरतुन क्रीम, खवा, रिकोटा, ड्रायफ्रुटस, कोथिंबीर इ इ घालुन सर्व्ह करायचे.
स्लो कुकरात दाल माखनी, राजमा, छोले, इ. इ पण करता येते.
मटकीची उसळ, चवळीची उसळ पण... आधी फोड्ण्या करुन घ्यायच्या आणि मग कुकर लावताना वर्तुन घालायच्या.
स्लो कूकरमध्ये सगळे छान होते. सूप, ओटमील,फिरनी, गव्हाची खीर, मँगो शिरा,निहारी, पाया सूप्,पुलाव. मी तर केक,ब्रॉउनी सुद्धा केलीय. मस्त मॉइस्ट होते.
ते वरती मायक्रोवेव इडली साचा मला जराही नाही आवडला. चिवट लागतात इडल्या मला तरी. त्याच रोजच्या इडली पात्रात मस्त हलक्या व फुलतात. एकदा धोणास केले होते तेही चामट लागले.
धन्स केदार. बघितला केपी माझ्या पुण्याच्या नणंदेकडे आहे, पण त्यालाच स्लो कूकर म्हणतात हे आत्ता कळले.
केदार, अर्धा पाऊण तास भात शिजायला लागतो म्हणजे जास्तच आहे की !
म्हणजे जास्तच आहे की >> म्हणुनच स्लो म्हणतात ना आशु
पण एकट्या माणसाला ठिक आहे की.. भात लावुन ठेवायचा..आणि उरलेल्या वेळात बाकी गोष्टी करता येतात.. शिट्ट्या मोजायला नको...
नाही. स्लो कुकर वेगळा. याला क्रॉक पॉट पण म्हणतात. त्याचे जे भांडे असते ते काचेसारखे (कोरेल ची भाडी ज्याची बनलेली असतात तसलेच. काय म्हणतात ते नक्की आठवत नाही अत्ता.) असते. स्लो कुकरला टाइमर असतो तसेच टेम्प सेटिंगही असते. स्लो कुकर च्या मागे आयडिया ही की, त्यात अन्न शिजायला ठेवले की सेट टेम्प ला अन्न शिजते आणि आपल्याला सारखे लक्ष ठेवायला लागत नाही. स्लो कुकरच्या झाकणाला व्हेंट नसते. पदार्थ आतल्या वाफेवर शिजतो.
राईस कुकर चे भांडे हे धातु चे असते. राईस कुकर ला कुक आणि वॉर्म असे दोनच ऑपशन्स असतात. भात झाल्यावर जर तसाच वॉर्म वर ठेवला तर बर्याच वेळेला भात खाली लागण्याची शक्यता असते. राइस कुकर च्या झाकणाला व्हेंट असते. वाफ बाहेर पडायला.
राईस कुकर मधे भात १०-१२ मिनीटात होतो....आणि मस्त मोकळा होतो पुलाव, भाज्या उकडायला ही हा उपयोगी पडतो. खाली भात लावायचा आणि वर चाळणीत बटाटे, बीन्स, कॉलि. इ इ उकडायचे. ही चाळणी कुकर बरोबरच येते.
स्लो कुकरमधे गाजर हलवा खुप छान होतो. गाजर तुपात परतुन त्यात साखर, खवा, दुध, बदाम काजु, मिल्क्मेड ई. आपल्या आवडीनुसार घेऊन, परतुन शिजवायला ठेवायचे. जेवढे जास्त शिजेल तेवढा छान लागतो हा हलवा. माझी मैत्रीणतर आदल्या दिवशी ठेवते लोवेस्ट सेटींगवर दुसर्या दिवशी पर्यंत मस्त मुरतो हलवा. मी अजुन ट्राय केले नाही पण खाल्ला आहे तिच्याकडे! छान लागतो हा हलवा!
स्लो कूकरमध्ये आदल्या रात्री उसळी लोवेस्ट (लो वेस्ट नव्हे) सेटींगवर शिजायला ठेवल्या तर सकाळपर्यंत मस्तच होतात. काळ्या चण्याचे तर मस्त कॉन्सोमे स्टाईल सूप पण होते.
राइस कुकर मध्ये मी नारळी भात केला... भात १/२ वाटी, तूर डाळ १/४, घालून अर्धा शिजवून घेतला, मग खोबर्याची पावडर १/२ वाटी, साखर १/२ वाटी, काजू आणि १/२ सफरचन्द घालून शिजवला... खूप छान झाला होता...
Submitted by जागोमोहनप्यारे on 6 August, 2009 - 02:02
मी सध्या राईस कुकर विकत घ्यायचा विचार करतेय. पण राईस कुकरपेक्षा स्लो-कुकरचा उपयोग जास्त होतो का? म्हणजे जास्त पदार्थ करता येतात का? का दोन्ही वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात? राईस-कुकर आणि स्लो-कुकर ह्याबद्दल डिटेल मार्गदर्शन कोणी करू शकेल का?
हे दोन्हीचा वापर जरा वेगळा आहे. भाताचा कूकर्(राईस कूकर ) हा ज्यास्त करून भात्,पुलाव वगैरे साठी ठिक आहे किंवा ज्यास्त उपयुक्त असे म्हणता येइल.. slow cooker ह्यामध्ये आपण temp & time हे adjust करून वरच्या बर्याच गोष्टी करता येतात.
राईस मध्ये एवढी flexibility & same efficiency ( based on the uses ) नाहीये.
तुम्ही जर भाताचे भरपूर प्रकार खाणार असाल तर छान आहे. माझ्या मैत्रीणीने राईस कूकर मध्येच एकदा कढी केली व काहीतरी प्रॉबलेम झाला होता.(भरपूर पाणी घालून बाहेर आले, जसे कूकरमध्ये होते तसे) तसे राजमा, छोले जरा घट्ट पैकी होतात असे मी एकले आहे, मी केले नाहीये.
हे सर्व मी ईलेक्ट्रीक राईस कूकर विषयी लिहिले आहे, मायक्रोवेव नाही.
धन्यवाद मनुस्विनी. मलाही इलेक्ट्रीक राईस कुकर बद्दलच माहिती हवी होती. आयुष्यातली २५-३० वर्ष भारतात काढून अचानक अमेरिकेत आलं की इथल्या अनेक स्वयंपाकाच्या भांड्यांबद्दल भयंकर कन्फ्यूज व्हायला होतं. अश्यावेळी मायबोली हा मोठ्ठा आधार वाटतो मला.
काल स्लो कुकर मधे साबुदाणा खिचडी केली. अप्रतिम झाली
आधी जिर्याची फोडणी करुन घेतली. भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कुट, मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे टाकले.
कुकर लोएस्ट सेटिंग ला ऑन केला. फोडणी कुकर मधे घातली. वरतुन साबुदाणा मिक्ष्चर घातले. नीट कालवले. झाकण ठेऊन एक वाफ आणली. एकदा ढवळले मग झाकण जरा कलते ठेऊन मधुन मधुन ढवळले.
तेल खुप कमी लागले. खिचडी खाली अजिबात लागली नाही. सारख लक्ष ठेवायला लागल नाही. तासाभरात मोकळी खिचडी तय्यार....
ट्राय करुन बघा.....
(जुन्या
(जुन्या विभागातला पूर्वा यांचा संदेश)
Poorva
Friday, July 11, 2008 - 9:10 pm:
Dinesh, Slow cooker madhye bhajya kashya karavya? Rassa bhajya ki koradya?
Mhanje sakali 5 vajata sandhyakalchi bhaji karun fridge madhye thevun jate sadhya, slow cooker madhye theun gele tar mulanna garamagaram khayala milel asa vichar kela.
Orchid, moogacha shira pan sanga.
काहि
काहि मर्यादीत प्रमाणात स्लो कूकरमधे तेल तापवून फोडणी वगैरे करता येते. मर्यादेपेक्षा तपमान वाढले, तर बहुतेक कुकर आपोआप बंद होतात.
मग त्यात रस्सा भाज्या करताना आधी भाज्या आणि मग ग्रेव्हीचा मसाला वगैरे टाकायचा. तेलाशिवाय केल्या तर फारच उत्तम आणि फोडणी त्यात न करता वेगळी करुन वरुन घातली तरी छान.
आधी भाज्या करुन ठेवल्या असतील तर त्या या कुकरमधे पाणी घालुन त्यात भाज्यांची भांडी ठेवुन गरमहि करता येतात. यावेळी दोन तीन पदार्थ गरम करता येतात.
या कुकरमधे आपोआप बंद व्हायची सोय असतेच.
भाज्यात डाळ वगैरे असेल तर ती आधी भिजवून घेतली तर छान. एरवीही कुठलीही डाळ शिजवायची आधी भिजवून ठेवली तर लवकर शिजते.
तांदुळाची खिर पंजाबी स्टाईल
तांदुळाची खिर पंजाबी स्टाईल स्लो कुकर मधे मस्तच होते. एन्चलाटा पण छान होतो.
स्लो कुकर मधे चिकन पण छान
स्लो कुकर मधे चिकन पण छान शिजते.
चिकनचे तुकडे करुन आपल्या हव्या त्या ग्रेव्ही मधे, थोड तेल आणि दही (हवं असेल तरच) घालुन ४-५ तास (आदल्या रात्री) मॅरिनेट करुन ठेवायचे. सकाळी कुकर ऑन करायचा. किती वर सेट केलाय त्याप्रमाणे ४-५ तासात मस्त चिकन गेव्ही तय्यार. वरतुन हवं तर क्रीम, कोथिंबीर घालायची.
मी दम आलु पण करते. छोटे बटाटे थोडे बेक करुन घेते. तळत नाही त्यामुळे तेल कमी...
बटाट्यांना टोचे मारुन दम आलु ग्रेव्हीत टाकायचे. स्लो कुकर मधे लावायचे. मस्त शिजतात आणि ग्रेव्ही पण मस्त आत मुरते. वरतुन क्रीम, खवा, रिकोटा, ड्रायफ्रुटस, कोथिंबीर इ इ घालुन सर्व्ह करायचे.
स्लो कुकरात दाल माखनी, राजमा, छोले, इ. इ पण करता येते.
मटकीची उसळ, चवळीची उसळ पण... आधी फोड्ण्या करुन घ्यायच्या आणि मग कुकर लावताना वर्तुन घालायच्या.
स्लो कूकरमध्ये सगळे छान होते.
स्लो कूकरमध्ये सगळे छान होते. सूप, ओटमील,फिरनी, गव्हाची खीर, मँगो शिरा,निहारी, पाया सूप्,पुलाव. मी तर केक,ब्रॉउनी सुद्धा केलीय. मस्त मॉइस्ट होते.
ते वरती मायक्रोवेव इडली साचा मला जराही नाही आवडला. चिवट लागतात इडल्या मला तरी. त्याच रोजच्या इडली पात्रात मस्त हलक्या व फुलतात. एकदा धोणास केले होते तेही चामट लागले.
स्लो कूकर म्हणजे काय? (एक
स्लो कूकर म्हणजे काय? (एक बेसिक प्रश्न)
स्लो कूकर म्हणजे काय >>
स्लो कूकर म्हणजे काय >> माझ्या मते शिट्टीशिवाय असलेला electric cooker.
मी सध्या तोच वापरतोय.. भात शिजायला त्यात अर्धा-पाउण तास लागतो.
केदार बरोब्बर उत्तर. अश्विनी
केदार बरोब्बर उत्तर. अश्विनी विकीवर जा पाहु फोटो पण दिसेल.
धन्स केदार. बघितला केपी
धन्स केदार. बघितला केपी माझ्या पुण्याच्या नणंदेकडे आहे, पण त्यालाच स्लो कूकर म्हणतात हे आत्ता कळले.
केदार, अर्धा पाऊण तास भात शिजायला लागतो म्हणजे जास्तच आहे की !
म्हणजे जास्तच आहे की >>
म्हणजे जास्तच आहे की >> म्हणुनच स्लो म्हणतात ना आशु
पण एकट्या माणसाला ठिक आहे की.. भात लावुन ठेवायचा..आणि उरलेल्या वेळात बाकी गोष्टी करता येतात.. शिट्ट्या मोजायला नको...
>>>>उरलेल्या वेळात बाकी
>>>>उरलेल्या वेळात बाकी गोष्टी करता येतात.. शिट्ट्या मोजायला नको...
कुकर लाऊन उरलेला वेळ केद्या बाहेर शिट्ट्या मारायला मोकळा..
किरु..
किरु..
(No subject)
बाहेरच्या शिट्या मोजायचे कोण
बाहेरच्या शिट्या मोजायचे कोण कामं करतो.
सामनेवाली खिडकीवाली करते
सामनेवाली खिडकीवाली करते
विकिपेडिया वर स्लो कुकर आणि
विकिपेडिया वर स्लो कुकर आणि राईस कुकर असे दोन कुकर आहेत... हे दोन्ही एकच का? इथे मालदिव मध्ये दोन्ही प्रकार दिसतात... पण सगळ्याना राईस कुकरच म्हणतात.
नाही. स्लो कुकर वेगळा. याला
नाही. स्लो कुकर वेगळा. याला क्रॉक पॉट पण म्हणतात. त्याचे जे भांडे असते ते काचेसारखे (कोरेल ची भाडी ज्याची बनलेली असतात तसलेच. काय म्हणतात ते नक्की आठवत नाही अत्ता.) असते. स्लो कुकरला टाइमर असतो तसेच टेम्प सेटिंगही असते. स्लो कुकर च्या मागे आयडिया ही की, त्यात अन्न शिजायला ठेवले की सेट टेम्प ला अन्न शिजते आणि आपल्याला सारखे लक्ष ठेवायला लागत नाही. स्लो कुकरच्या झाकणाला व्हेंट नसते. पदार्थ आतल्या वाफेवर शिजतो.
राईस कुकर चे भांडे हे धातु चे असते. राईस कुकर ला कुक आणि वॉर्म असे दोनच ऑपशन्स असतात. भात झाल्यावर जर तसाच वॉर्म वर ठेवला तर बर्याच वेळेला भात खाली लागण्याची शक्यता असते. राइस कुकर च्या झाकणाला व्हेंट असते. वाफ बाहेर पडायला.
राईस कुकर मधे भात १०-१२ मिनीटात होतो....आणि मस्त मोकळा होतो पुलाव, भाज्या उकडायला ही हा उपयोगी पडतो. खाली भात लावायचा आणि वर चाळणीत बटाटे, बीन्स, कॉलि. इ इ उकडायचे. ही चाळणी कुकर बरोबरच येते.
स्लो कुकरमधे गाजर हलवा खुप
स्लो कुकरमधे गाजर हलवा खुप छान होतो. गाजर तुपात परतुन त्यात साखर, खवा, दुध, बदाम काजु, मिल्क्मेड ई. आपल्या आवडीनुसार घेऊन, परतुन शिजवायला ठेवायचे. जेवढे जास्त शिजेल तेवढा छान लागतो हा हलवा. माझी मैत्रीणतर आदल्या दिवशी ठेवते लोवेस्ट सेटींगवर दुसर्या दिवशी पर्यंत मस्त मुरतो हलवा. मी अजुन ट्राय केले नाही पण खाल्ला आहे तिच्याकडे! छान लागतो हा हलवा!
शिट्टी असलेला पण स्लो कूकर
शिट्टी असलेला पण स्लो कूकर येतो. प्रेशर हांडी पण अशीच काम करते ना...स्लो स्लो ?
स्लो कूकरमध्ये आदल्या रात्री
स्लो कूकरमध्ये आदल्या रात्री उसळी लोवेस्ट (लो वेस्ट नव्हे) सेटींगवर शिजायला ठेवल्या तर सकाळपर्यंत मस्तच होतात. काळ्या चण्याचे तर मस्त कॉन्सोमे स्टाईल सूप पण होते.
धन्यवाद..........
धन्यवाद..........
राइस कुकर मध्ये मी नारळी भात
राइस कुकर मध्ये मी नारळी भात केला... भात १/२ वाटी, तूर डाळ १/४, घालून अर्धा शिजवून घेतला, मग खोबर्याची पावडर १/२ वाटी, साखर १/२ वाटी, काजू आणि १/२ सफरचन्द घालून शिजवला... खूप छान झाला होता...
स्लो कूकर भारतात मिळतो का??
स्लो कूकर भारतात मिळतो का?? कुठ्ल्या कंपनीचा चांगला असतो ?? काही माहिती मिळू शकेल का??
मी परवाच एक ड्च अवन घेत्ले
मी परवाच एक ड्च अवन घेत्ले आहे. जाड बुडाचे भांडे. त्यातही हे प्रकार मस्त होतील असे वाट्ते आहे.
मी सध्या राईस कुकर विकत
मी सध्या राईस कुकर विकत घ्यायचा विचार करतेय. पण राईस कुकरपेक्षा स्लो-कुकरचा उपयोग जास्त होतो का? म्हणजे जास्त पदार्थ करता येतात का? का दोन्ही वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात? राईस-कुकर आणि स्लो-कुकर ह्याबद्दल डिटेल मार्गदर्शन कोणी करू शकेल का?
हे दोन्हीचा वापर जरा वेगळा
हे दोन्हीचा वापर जरा वेगळा आहे. भाताचा कूकर्(राईस कूकर ) हा ज्यास्त करून भात्,पुलाव वगैरे साठी ठिक आहे किंवा ज्यास्त उपयुक्त असे म्हणता येइल.. slow cooker ह्यामध्ये आपण temp & time हे adjust करून वरच्या बर्याच गोष्टी करता येतात.
राईस मध्ये एवढी flexibility & same efficiency ( based on the uses ) नाहीये.
तुम्ही जर भाताचे भरपूर प्रकार खाणार असाल तर छान आहे. माझ्या मैत्रीणीने राईस कूकर मध्येच एकदा कढी केली व काहीतरी प्रॉबलेम झाला होता.(भरपूर पाणी घालून बाहेर आले, जसे कूकरमध्ये होते तसे) तसे राजमा, छोले जरा घट्ट पैकी होतात असे मी एकले आहे, मी केले नाहीये.
हे सर्व मी ईलेक्ट्रीक राईस कूकर विषयी लिहिले आहे, मायक्रोवेव नाही.
धन्यवाद मनुस्विनी. मलाही
धन्यवाद मनुस्विनी. मलाही इलेक्ट्रीक राईस कुकर बद्दलच माहिती हवी होती. आयुष्यातली २५-३० वर्ष भारतात काढून अचानक अमेरिकेत आलं की इथल्या अनेक स्वयंपाकाच्या भांड्यांबद्दल भयंकर कन्फ्यूज व्हायला होतं. अश्यावेळी मायबोली हा मोठ्ठा आधार वाटतो मला.
मनु, हे सगळे भांड्यांच्या
मनु, हे सगळे भांड्यांच्या बीबीवर लिहि ग.
Digital rice cooker चा कोणाला
Digital rice cooker चा कोणाला अनुभव आहे का? मला नवीन घ्यायचा आहे.
मंडळी, काल स्लो कुकर मधे
मंडळी,

Pages