Submitted by नीधप on 13 May, 2011 - 00:33
ठिकाण/पत्ता:
नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर
सत्यजित आणि संपदा मुंबईत आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठीच्या गटगची चर्चा फेबु वर चालूच आहे. तरी इथे अधिकृतरित्या गटगची दवंडी.
१५ मे २०११ रोजी संध्याकाळी ६ ला जमूया.
नेहमीच्याच ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर.
वेळ ८ पर्यंत लिहिली असली तरी ती एक्स्टेण्ड होऊ शकते हे सगळ्यांनाच माहीतीये..
माहितीचा स्रोत:
आम्ही सगळेच...
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, May 15, 2011 - 08:30 to 10:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मालक बघुयात
मालक
बघुयात
मनिषा, विचार करायचं बघुयात की
मनिषा, विचार करायचं बघुयात की यायचं?
मी वृत्तांत वाचेन.
मी वृत्तांत वाचेन.
गजा तिला अजुन प्रष्न नकोस
गजा तिला अजुन प्रष्न नकोस विचारु...
तेच म्हणते ना मी. प्रश्न
तेच म्हणते ना मी.
प्रश्न विचारण्याचा अधिकार तर फक्त माझाच आहे
गजा तिला अजुन प्रष्न नकोस
गजा तिला अजुन प्रष्न नकोस विचारु... >>>> तिने कट्ट्याशिवाय इतर बाफ उघडून पाहिले याबद्दल तिचा सत्कार कर.
मंजुडे सक्काळी स़क्काळी
मंजुडे सक्काळी स़क्काळी नीर्जाताईंनी कट्ट्यावर लिंक दिली होती ती सेवली होती मी लग्गेच त्याचाच हा प्रर्णाम बर
मंजु डी यात इतर बाफचा सत्कार
मंजु डी यात इतर बाफचा सत्कार करावा अस नाही का वाटत तुम्हाला...:फिदी:
माझा सत्कार होण्याची गरज आहे
माझा सत्कार होण्याची गरज आहे इथे!!
खरंय नी, तुझं भाग्य मोठं की
खरंय नी, तुझं भाग्य मोठं की तुझी दखल घेतली गेली. आम्ही समस, मेल पाठवतो त्याचा पार अनुल्लेखच केला जातो.
मने, >>>तेच म्हणते ना
मने,
>>>तेच म्हणते ना मी.
प्रश्न विचारण्याचा अधिकार तर फक्त माझाच आहे <<<
प्रश्णचिन्ह राहिले.. !
मी नाही येऊ शकणार सध्या.. जुलैत परत भेटू!
बोरीवली कस वाटतय्...सुवर्ण
बोरीवली कस वाटतय्...सुवर्ण मध्य ...आणि मलाही बर >> नि जल्ला मलाही बरं...
मला यायला जमेल असं वाटत नाही.
मला यायला जमेल असं वाटत नाही.
बरं. मग कुठे भेटायच? नक्की
बरं. मग कुठे भेटायच? नक्की होतय?
दादर की बोरीवली... कोण कोण कुठुन आणि कसे येणार आहात? मी दादर पर्यंत ड्राईव्ह करण्यापेक्षा ट्रेन ने येण्याचा विचार करतो आहे.
दादरच नक्की आहे. मी कशी येईन
दादरच नक्की आहे. मी कशी येईन ते आत्ता माहित नाही. येईन नक्की.
सध्या खरंच शक्य
सध्या खरंच शक्य नाहीये..नाहीतर नक्की हजेरी लावली असती.

गटगला शुभेच्छा.
मजा करा. वृत्तांत वाचायला उत्सुक आहे,
आयत्यावेळचे बदल. नावनोंदणी
आयत्यावेळचे बदल.
नावनोंदणी अगदीच नाममात्र असल्याने येणार्या सर्वांच्या सोयीचा विचार करून हे जाहीर गटग कॅन्सल करावे लागत आहे.
गैरसोयीबद्दल क्षमस्व.
का ग नी? तुम्ही तरी भेटायचं
का ग नी? तुम्ही तरी भेटायचं ना सगळ्यांनी
हे जाहीर गटग कॅन्सल करावे
हे जाहीर गटग कॅन्सल करावे लागत आहे. >> ओ मॅडम कॅन्सल ऐवजी पोस्टपोन कराना .. मी आजच गावावरुन आलोय. मला देखिल सत्यजित व संपदांना भेटायचे आहे.
Pages