Submitted by नीधप on 13 May, 2011 - 00:33
ठिकाण/पत्ता:
नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर
सत्यजित आणि संपदा मुंबईत आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठीच्या गटगची चर्चा फेबु वर चालूच आहे. तरी इथे अधिकृतरित्या गटगची दवंडी.
१५ मे २०११ रोजी संध्याकाळी ६ ला जमूया.
नेहमीच्याच ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर.
वेळ ८ पर्यंत लिहिली असली तरी ती एक्स्टेण्ड होऊ शकते हे सगळ्यांनाच माहीतीये..
माहितीचा स्रोत:
आम्ही सगळेच...
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, May 15, 2011 - 08:30 to 10:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा, मज्जा करा मंडळी
अरे व्वा, मज्जा करा मंडळी
मज्जा करा... मुंबईला काही येऊ
मज्जा करा... मुंबईला काही येऊ शकणार नाही..
मला नाही जमणार
मला नाही जमणार
मी त्यावेळेस मुंबईत आहे, पण
मी त्यावेळेस मुंबईत आहे, पण जमण्याची शक्यता नाही.
अर्रर्रर्र.. एका लग्नाला
अर्रर्रर्र.. एका लग्नाला जायचंय 15 तारखेला
अरे काही मेसेजेस जमेल असे पण
अरे काही मेसेजेस जमेल असे पण येऊद्यात...
खुप वर्षे झाली दोघांना भेटून.
खुप वर्षे झाली दोघांना भेटून. काश..
अर्र. आवडले असते. पण जमणार
अर्र. आवडले असते.
पण जमणार नाही मोस्टली.
अरे काही मेसेजेस जमेल असे पण
अरे काही मेसेजेस जमेल असे पण येऊद्यात
मी जमवू काय???
मला डॅफोला भेटायला खुप आवडेल.
पुढच्या आठवड्यात दोनदा मुंबईला जावेच लागणारे, एकदा पार्ल्याला, एकदा बोरीवलीला. त्यात परत एकदा दादरलाही जायचे म्हणजे खुपच ताण येईल माझ्यावर... गर्मीच्या दिवसात प्रवासाचे ताण सोसवत नाही.
जमव की! पार्ल्यात कधी येतेयस?
पार्ल्यात कधी येतेयस?
नीधप, वरी नॉट. ऐन वेळी ठरलेली
नीधप, वरी नॉट. ऐन वेळी ठरलेली गटगं भलतीच रंगतात.
सोमवारी. भावाच्या लग्नाला १०
सोमवारी. भावाच्या लग्नाला १० वर्षे होताहेत सोमवारी.
गटगला शुभेच्छा. मी फोन करेन.
गटगला शुभेच्छा. मी फोन करेन.
गजाभौ नावनोंदणी करा
गजाभौ नावनोंदणी करा की...
माझ्या घरी पण पायधूळ झाड साधने!
मी आहे नक्की !
मी आहे नक्की !
राना, वरती नावनोंदणी कर.
राना, वरती नावनोंदणी कर.
मै भी आ र्हा ऊं.
मै भी आ र्हा ऊं.
येणारेत त्यांनी कृपया वरती
येणारेत त्यांनी कृपया वरती नावनोंदणी मधे नावे टाका. प्लीज.
आत्ताच काहीच सांगू शकत
आत्ताच काहीच सांगू शकत नाही... पण जमल्यास नक्की येईन..
नक्की नाही सांगता येणार ...
नक्की नाही सांगता येणार ... प्रयत्न टोकाचे होतील....
टोक नाहीच गाठता आल, तर आत्तापासून गटगला शुभेच्छा
साधना आम्ही बोरिवली मध्ये
साधना आम्ही बोरिवली मध्ये आहोत. विकडेज ला जमव
डॅफो, बोरीवलीत आहात का? मग
डॅफो, बोरीवलीत आहात का? मग ठाण्याला येता का? दादरपेक्षा जवळ पडेल. मग आडोही ठाण्याला येऊ शकेल.
(आणि नी चा मला मारही पडू शकेल
)
मी मुळीच ठाण्याला येणार नाही.
मी मुळीच ठाण्याला येणार नाही. माझ्यासाठी जाम अडनिडं पडतं. दीड तास जायला आणि दीड तास यायला लागतो. एकदा ठरवलंय तर आता जागा कसली बदलताय?
अरेरे काल अख्खा दिवस ठाण्यात
अरेरे काल अख्खा दिवस ठाण्यात होते
दुपार नंतर भेटू शकलो असतो. पण नेमका कुणाला संपर्क केला नव्ह्ता. आधी ठरवायला हवं होतं. फक्त केश्विनीचाच नं होता माझ्याकडे.
नी
नी
मी नाही जागा बदलत आहे नी, मी
मी नाही जागा बदलत आहे नी, मी फक्त सजेशन दिलं, यू नो
डॅफो
बोरीवली कस वाटतय्...सुवर्ण
बोरीवली कस वाटतय्...सुवर्ण मध्य ...आणि मलाही बर
मी यायचा विचार करत्ये
मी यायचा विचार करत्ये
हे मने तु फार बर करत्येस...
हे मने तु फार बर करत्येस... १५ च्या संध्याकाळच्या आत विचार संपव म्हणजे झाल्...:फिदी:
मला चुकलं गं डॅफो, नीरजा.
मला चुकलं गं डॅफो, नीरजा.
डॅफो, इथे आलीस की भेटू.
Pages