मित्र

Submitted by सखि१२३ on 5 May, 2011 - 05:27

आज तो भेटला आणी असे वाटले की
याच्या कुशीत आयुष्याची सगळी वर्ष काढावित
झोकुन द्यावे स्वताला त्याच्या कुशीत अणि निवांत पणे झोपून जावे
कसली चिंता नसावी काहीच विचार नसावा
शांतपणे बसून हाती घ्यावा त्याचा हात
समुद्राची लाट यावी
तिथे त्याची साथ हवी
वारा पिऊन घ्यावा
मस्त नाचावे हसावे गावे
अणि मुक्त व्हावे
कुठले बंधन असू नये
फ़क्त तो आणि मी

गुलमोहर: 
शब्दखुणा: