व्यंगचित्रे - भाऊ नमसकर

Submitted by विकवि_संपादक on 25 April, 2011 - 11:20

व्यंगचित्र-१
England-1.JPG

व्यंगचित्र-२
batting-2.JPG

व्यंगचित्र-३
Doctoradvice-3.JPG

व्यंगचित्र-४
saahebsachim-4.JPG

व्यंगचित्र-५
celebrate.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ,
झकास जमलीयेत सगळी व्यंगचित्रे... विशेष करून क्र. ४ Happy

वैयक्तीक, तुमची सामन्या दरम्यानची व्यंगचित्रे अधिक आवडली होती.

हो योगला अनुमोदन... Happy
प्रत्येक मॅचला तुम्ही केलीली मार्मिक व्यंगचित्रे येथे सलग टाकता आली असती तर मजा आली असती ... Happy

बापरे ! एवढा प्रतिसाद !! माझ्या बायकोने तर हेवा वाटून नाकच मुरडलं !!! धन्यवाद.
[ संपूर्ण विश्वचषक मी पुण्याला माझ्या मुलीच्या घरी पाहिला; कारण, खेळांच्याबाबतीत माझ्यापेक्षाही येडा असलेल्या आमच्या जांवयावर त्या वेळात जरा नियंत्रण ठेवणं जरूरीचं होतं ! चषक जिंकल्याबरोब्बर सर्वांसारखेच मी, माझी बायको, मुलगी व जांवई पण उडी मारून नाचलो व अचानक माझी नजर आमच्या नातवाकडे [वय- ११महिने ]गेली; तोही हें पाहून,उत्तेजित होऊन [अर्थात, विश्वचषक जि़कल्याशी त्याला काहीच देणं घेणं नव्हतं ] जोरजोरात हात आपटत होताच पण त्याच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य, अत्यानंद, कुतूहल याचं तें लोभस मिश्रण अविस्मरणीय होतं ! म्हणून, क्र.५ वरचं व्यंगचित्र हे आमच्या [व इतर अनेकांच्या] फॅमिली आल्बममधला फोटोच असल्यासारखं आहे !! बर्‍याच जणाना म्हणूनच तें भावलं असावं !! ] Wink

भाऊ, मस्त आहेत तुमची व्यंगचित्रे! असेच पोस्टत रहा ईथे! ते शेवटचं तर अगदी अगदी!!!

भाउसाहेब. मी आजच अंक पाहिला. आर के च्या कार्टून प्रमाणे तुम्ही काढलेली व्यंगचित्रे प्रथम पाहिली. एकदम बेस्ट. अगदी चॅम्पियन. सर्व आवडली.३ व ४ जास्ती.

मनिष, प्रज्ञा, वत्सला, कांदापोहे, वर्‍षा, आशूडी, विक्रम, फारए व यो.रॉक्स -प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
- भाऊ

छान.

Pages