Submitted by बागुलबुवा on 20 March, 2011 - 12:23
हि आमची रविवार सकाळ. रंगपंचमीच्या मुहूर्तावर आकाशानेही रंगाची उधळण करण्यात कंजुषी केली नव्हती. मग एकदा हा क्षण मी टिपला तर एकदा किरुने.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा मोठा फोटु लावा की दादा
जरा मोठा फोटु लावा की दादा लोक .. ब्युटी कळंनाच बघा.
फोटो मस्त, पण थोड्या मोठ्या
फोटो मस्त, पण थोड्या मोठ्या आकारात येऊदेत जरा.
टवाळक्या कराव्या का गप्प
टवाळक्या कराव्या का गप्प बसावं :विचारमग्न:
धन्स. बदल केलाय. मोठ्या
धन्स. बदल केलाय.
मोठ्या आकारात कसा टाकू ? नंतर बघतो प्रयत्न करुन
पिकासावर लोड कर आणि टाक
पिकासावर लोड कर आणि टाक ना.....
रच्याकने, रविवारीही तु सुर्योदय पाहतोस का?????
फोटो छान! रच्याकने,
फोटो छान!
रच्याकने, रविवारीही तु सुर्योदय पाहतोस का?????<< आणि रविवारी सुर्योदयाच्या वेळीही तु किरू बरोबरच असतोस का???
बादवे, हे विरंगुळात का? प्रकाशचित्र मधे का नाही???
लाजो
लाजो
फोटो छानच साधना आणि जो
फोटो छानच

साधना आणि जो
लाजो सुरेख आहे रंगउधळण.
लाजो
सुरेख आहे रंगउधळण.
कुठे काढलेत फोटो? ठिकाणाचं
कुठे काढलेत फोटो?
ठिकाणाचं नाव लिहा की..
२रा फोटो खूप आवडला..
ळाजू
ळाजू
फार्मवरच होतो गं. सकाळी चहा
फार्मवरच होतो गं. सकाळी चहा पीता पीता काढल्येत.
आधीचा कुणाचा आणि नंतरचा
आधीचा कुणाचा आणि नंतरचा कुणाचा, हे कळले तर आधी कोण उठले होते, ते कळेल.
फोटो मस्त आहेत.
मस्तच. साधना , लाजो,
मस्तच.
साधना , लाजो,
१ला छाने !
१ला छाने !
सोबत तुझ्या त्या इमुंचापण
सोबत तुझ्या त्या इमुंचापण फोटो का नाही काढलास ?
२रा फोटो आवडला.
२रा फोटो आवडला.
असुदे सुंदर प्रचि!! साधना
असुदे सुंदर प्रचि!!
अगदी अगदी!! मला तर सुर्योबा आणि नवरा (यांपैकी कोण पहीलं उठेल ते
) गदागदा हलवून जागं करत नाहीत तोपर्यंत डोळ्यांनी जाम असहकार पुकारलेला असतो रविवारी!! एकुलती एक तर सुट्टी 
साधना
ळाजो सुर्यास्ताचा विरंगुळा
ळाजो सुर्यास्ताचा विरंगुळा रेंगाळला असेल त्यांचा सुर्योदया पर्यंत
स्मिता
स्मिता
बागुलबुवा, फोटो छान आहे बरं
बागुलबुवा, फोटो छान आहे बरं का!