गुरूवर्य पं. अण्णा थत्ते यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त पं. उल्हास कशाळकरांची संगीत मैफल

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 March, 2011 - 01:51
ठिकाण/पत्ता: 
कालीदास कलामंदीर नाशिक

दि. १९ मार्च २०११ हा माझे गुरू संगीतज्ञ पं. अण्णासाहेब थत्ते ह्यांचा प्रथम स्मृतीदिन!!

ह्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने दिनांक ८ मे २०११ शास्त्रीय संगीताची मैफल अण्णांच्या शिष्यपरीवारातर्फे आयोजित करण्यात आली आहे. त्याचा सविस्तर तपशील,

कलाकार : पं. उल्हास कशाळकर
तबला साथ : योगेश सम्सी
संवादिनी: पं. डॉ. अरविंद थत्ते

कार्यक्रमासाठी कोणतीही स्पॉन्सरशीप न घेण्याचा निर्णय घेतला असून अण्णांच्या शिष्यपरीवाराने सर्व आर्थिक भार उचलला आहे.

कार्यक्रमाला प्रवेश सर्वांना विनामुल्य असून सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 8, 2011 - 12:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद

अ‍ॅडमिन,

karenmooy ह्यांचा प्रतिसाद असंबद्ध आहे तो उडवावात ही विनंती

काशाल्कर हे आमच्या विदध्र्भात्ले आम्हाला लाय अभिमन त्याचा ह्र्धिक शुभेचा आमचा सगलाचा