तिरळे
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
6
वा.. पहिला
वा.. पहिला खूपच छान आहे..
तव नेत्र
तव नेत्र कमळपत्र ची सर नाही बुवा अलिकडल्या तिरळ्यांना. अर्थ छानच आहे. पण फार शब्द बंबाळ वाटतायत मला तरी.
अर्थात ' तू लिहून दाखव एक ' म्हटलं तर मला मायबोली संन्यास घ्यावा लागेल हे एकदम मान्य!
शोनू, मी
शोनू, मी तसं म्हणणार्यातला नाही हां.
परागकण
उधाणते नजर
उधाणते नजर आणि स्मरण-ओली वेळ, वाह!
>स्मरणओली
>स्मरणओली वेळ
.
एकदम बोलका शब्द!! हजार शब्दांत जे वर्णन जमलं नसतं, ते २ शब्दांत!! सही!!
शोनूला
शोनूला अनुमोदन रे Pk. नक्कीच चांगले आहेत पण nostalgia यावा एव्हढे नक्की नाहित.