नूतन ही मायबोलीकर आज आपल्यात नाही.
२१ फेब्रुवारीला तिचे निधन झाले.
सुरवातीला झालेल्या कॅन्सर ट्रिटमेंटनंतर तीने हेमलकशाला काही काळ व्यतीत केला
या काळातले अनुभव तीने इथे शब्दबध्द केले होते.
गोष्टी हेमलकशाच्या भाग १ - http://www.maayboli.com/node/4806
गोष्टी हेमलकशाच्या भाग २ - http://www.maayboli.com/node/48१०
गोष्टी हेमलकशाच्या भाग ३ - http://www.maayboli.com/node/4894
गोष्टी हेमलकशाच्या भाग ४ - http://www.maayboli.com/node/4962
गोष्टी हेमलकशाच्या भाग ५ - http://www.maayboli.com/node/4963
गोष्टी हेमलकशाच्या भाग ६ - http://www.maayboli.com/node/5762
नूतन आणि मी १९७९ ते १९८२ या कालखंडात कुस्त्रो वाडिया तंत्रनिकेतनात इलेट्रीकल मधली पदविका अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरता एकत्र होतो.
मधल्या काळात तीचा माझा संपर्क राहिला नव्हता. दरवर्षी कुस्त्रो वाडियाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जानेवारी महिन्यात होत असते या निमीत्ताने मी सहज म्हणुन शोध मोहिम केली त्यात नूतन मला सापडली.
तिने पाठवलेल्या लिंकमुळे मला मायबोलीचा परिचय झाला.
माझ्या सुरवातीच्या लिखाणाला तिने जोरदार प्रोत्साहन दिले. नंतर ती पुन्हा इमेल किंवा मायबोली या माध्यमापासुन लांब झाली. इमेल लिहल्यानंतर कॅन्सर पुन्हा उदभवला या कारणाने ती त्रस्त झाल्याचे समजले.
या नंतर बातमी आली ती तिच्या निधनाची.
परमेश्वर तीच्या आत्मास चिरकाल शांती देवो.
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
हेमलकशाचे लेख अजुन आठवतात..
हेमलकशाचे लेख अजुन आठवतात..
योगायोगाने नूतनविषयी मला
योगायोगाने नूतनविषयी मला हेमलकसा प्रकल्पावरून आधी ऐकायला मिळालं. आपला आजार इतका गंभीर असल्याचं तिने तिथे कुणाला सांगितलं नव्हतं, तिच्याकडे बघून कुणाला अशी शंकाही आली नव्हती. एक उत्साही पाहुणी म्हणून ते तिला ओळखतात.
श्रध्दांजली
श्रध्दांजली
खुप वाईट वाटल. भावपुर्ण
खुप वाईट वाटल. भावपुर्ण श्रद्धांजली.
अरेरे. ईश्वर त्यांच्या
अरेरे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धान्जली
श्रद्धान्जली
(No subject)
श्रध्दांजली. देव त्यांच्या
श्रध्दांजली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो!
(No subject)
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. श्रद्धांजली.
नूतन यांना श्रद्धांजली.
नूतन यांना श्रद्धांजली. त्यांचं हेमलकसावरचं लेखनही आत्ताच वाचलं. अप्रतिम लिहिलं आहे.
. धक्कादायक आहे ही बातमी,
:(. धक्कादायक आहे ही बातमी, त्यांच्या आजाराबद्दल काहीच माहित नव्हते. त्याच्याशी वैयक्तिक ओळख नव्हती पण त्या हेमलकसावर लेख लिहीतांना त्यांच्याशी इमेलने बरीच पत्रापत्री झाली होती.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
वाईट बातमी. ईश्वर त्यांच्या
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !!!
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
नुतनच्या आत्म्याला सद्गती
नुतनच्या आत्म्याला सद्गती लाभो.. भावपूर्ण श्रद्द्धांजली
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
अतिशय वाईट वाटले. कुटुंबातील
अतिशय वाईट वाटले. कुटुंबातील एक व्यक्ती जग सोडून गेली. लोक बिरादरी प्रकल्प परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अरेरे हेमलकशावरचे लेख वाचले
अरेरे
हेमलकशावरचे लेख वाचले होते.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
प्रचंड धक्का बसला हे वाचुन.
प्रचंड धक्का बसला हे वाचुन.
.. अरेरे!!!!
अतिशय वाईट बातमी.
अतिशय वाईट बातमी. श्रद्धांजली..
प्लच! वाईट! फार दु:खद
प्लच!
वाईट!
फार दु:खद बातमी!
खूप वाईट वाटले.
श्रद्धांजली!
(अवांतर - १९८८ साली मी त्या महाविद्यालयातून पास आऊट होऊन पदवीसाठी इतर महाविद्यालयात गेलो. माझ्या चुलत जुळ्या भावांना ती / त्या माहीत असणार! )
-'बेफिकीर' !
(No subject)
Pages