हे हेमामालिनीचं काम आहे. तिला डायलॉग होता 'तनिक इधर तो आओ'... पण ती पडली उसासासम्राज्ञी. तिने तो डायलॉग असा घेतला, 'तनि(उसासा)क इधर तो आओ...' झालं ! जन्तेला वाटलं, त्या माणसाचं नावच तनि(उसासा)क आहे अन् ते नाव प्रचलित झालं.
*** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***
नयना
माझ्या मते सध्या ष्क हे अक्षर असलेल्या शब्दांची चलती आहे. तनिष्का या शब्दाला एक छान नाद आहे पण काही अर्थ नसावा. नावात.... अनुष्का नावाची पण फॅशन आहे. हा मला थोडा रशियन भाषेचा पगडा वाटतो. खरं म्हणजे बाबुष्का म्हणजे (रशियन भाषेत ) आजी. किंवा म्हातारी बाई.
आपल्या इतिहासात कनिष्क राजवट होती ना?
नयना, हे वाचा http://www.wipo.int/amc/en/domains/decisions/html/2000/d2000-1793.html विशेषतः यातला Factual Background हा भाग. ही माहिती विश्वासार्ह वाटते कारण World Intellectual Property Organization (a specialized agency of UN) समोर झालेल्या एका खटल्याची त्यांच्याच संकेतस्थळावर दिलेली माहिती आहे. आता यातली कुठली व्युत्पत्ती घ्यायची ते तुम्ही ठरवा . मला (अजूनही) या दोन्हीपेक्षा मी वर सुचवलेली व्युत्पत्ती जास्त interesting वाटते किंवा तुम्ही म्हणता तसे यतनिष्क/रतनिष्क/लतनिष्क/वतनिष्क/शतनिष्क/षतनिष्क/सतनिष्क या नावांमधले पहिले अक्षर अनुच्चारित/अनुल्लेखित (नाव मायबोलीतले नसले तरी अक्षरे मायबोलीचीच) असेल ही शक्यताही विचारात घ्यायला पाहिजे

स्लार्टी,
तुम्ही दिलेली माहिती खरोखरच उपयुक्त आहे...पण मला आपले कधी कधी वाटत रहाते की हा शब्द उर्दु भाषेतील नाही ना? कारण शेवटी क्यु (Q) असलेली नावे मुख्यतः उर्दुतील असतात जसे Iraq, Ashfaq, ul- haqq वगैरे...!
तनिष्का बद्द्ल बरच समजलं. पण तनिशा या नावाचा अर्थ कोणाला माहित आहे का? हल्ली हेही नाव बरच प्रचलित आहे. हा संस्कृत शब्द आहे का? मी कुठेतरी महत्वाकाक्षी असा अर्थ वाचला होता. तो बरोबर आहे का? मनिषा म्हणजे ईच्छा तसा काही तनिशा चा अर्थ आहे का?
गुगलच्या मदतीने हा अर्थ मिळाला.
तनिष्क
Tanishq means Encraved
the word is exclusively used for diamonds that they achieve their true value when they are encraved.......
they need to be cut before they attain their best....
माझ्या मते तान्या हा तनयाचा अपभ्रंश असावा.
आणी तनया हा मुळ संस्कृत शब्द आहे.
त्याचा अर्थ मुलगी/मुलगा असा आहे (गणपतीचे एक नाव - ग़ौरीतनया)
कदम भौ , गौरीतनया हे संबोधन आहे. आरतीतले. गौरी तनय हे खरे. गौरीचा मुलगा. तनया म्हनजे मुलगी होऊ शकेल पण तसा वापर दिसून येत नाही. तान्या शब्द भारतीय वातत नाही. त्याची व्युत्पती तनयाशी जोडणे बादरायण वाटते . अनितासारखे शब्द 'तिकडे' ही आहेत.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 7 August, 2008 - 22:16
कदम, गुगलवरून मिळालेल्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहिली पाहिजे.
तुम्हाला कुठल्या संकेतस्थळावरून वरील माहिती मिळाली हे सांगाल का ? तनिष्कचा 'encraved' हा अर्थ कुठल्या भाषेत होतो तेही कृपया सांगा (म्हणजे तनिष्क हा शब्द कुठल्या भाषेत आहे ?) आणि encraved या शब्दाचाही अर्थ सांगा कारण हिर्याला पैलू पाडणे यासाठी इंग्रजीत cutting a diamond असा शब्दप्रयोग आहे. encraved या शब्दाचा तर अर्थच मला सापडला नाही. तुम्हाला engraved म्हणायचे असेल तर तो शब्दप्रयोगही यासंदर्भात बरोबर नाही.
***
It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
- Gore Vidal
hey क्ष thanks. पन मला एक modern /catchy अस नाव हव आहे. ते एक cosmetic cum general clinic असनार आहे
<<
कायाकल्प
बट व्हॉट्स द यूज, ६ वर्षं झालीत प्रश्न येऊन.
बाकी, त्रिनिशा म्हणजे काय?
Submitted by दीड मायबोलीकर on 5 February, 2016 - 10:49
तनिष्क या
तनिष्क या शब्दाची उत्पत्ती किंवा अर्थ सांगेल का कोणी?
हे
हे हेमामालिनीचं काम आहे. तिला डायलॉग होता 'तनिक इधर तो आओ'... पण ती पडली उसासासम्राज्ञी. तिने तो डायलॉग असा घेतला, 'तनि(उसासा)क इधर तो आओ...' झालं ! जन्तेला वाटलं, त्या माणसाचं नावच तनि(उसासा)क आहे अन् ते नाव प्रचलित झालं.
*** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***
हा हा हा!
हा हा हा! ग्रेटच आहात तुम्ही! छान विसर्ग केलाय!
(माझ्या मुलाचे नाव आहे...त्यावेळेस मी ठेवले खरे.. पण मलाही त्याचा अर्थ माहीत नाही...कुठेतरी वाचले होते..तनिष्क नावाचा संबंध रत्नांशी आहे)
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणी मला अर्थ विचारला तर काय "हेमामालिनीचा उसासा सांगु?? "
नयना माझ्य
नयना
माझ्या मते सध्या ष्क हे अक्षर असलेल्या शब्दांची चलती आहे. तनिष्का या शब्दाला एक छान नाद आहे पण काही अर्थ नसावा. नावात.... अनुष्का नावाची पण फॅशन आहे. हा मला थोडा रशियन भाषेचा पगडा वाटतो. खरं म्हणजे बाबुष्का म्हणजे (रशियन भाषेत ) आजी. किंवा म्हातारी बाई.
आपल्या इतिहासात कनिष्क राजवट होती ना?
नयना, हे
नयना, हे वाचा http://www.wipo.int/amc/en/domains/decisions/html/2000/d2000-1793.html विशेषतः यातला Factual Background हा भाग. ही माहिती विश्वासार्ह वाटते कारण World Intellectual Property Organization (a specialized agency of UN) समोर झालेल्या एका खटल्याची त्यांच्याच संकेतस्थळावर दिलेली माहिती आहे. आता यातली कुठली व्युत्पत्ती घ्यायची ते तुम्ही ठरवा . मला (अजूनही) या दोन्हीपेक्षा मी वर सुचवलेली व्युत्पत्ती जास्त interesting वाटते किंवा तुम्ही म्हणता तसे यतनिष्क/रतनिष्क/लतनिष्क/वतनिष्क/शतनिष्क/षतनिष्क/सतनिष्क या नावांमधले पहिले अक्षर अनुच्चारित/अनुल्लेखित (नाव मायबोलीतले नसले तरी अक्षरे मायबोलीचीच) असेल ही शक्यताही विचारात घ्यायला पाहिजे
*** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***
स्लार्टी, त
स्लार्टी,
तुम्ही दिलेली माहिती खरोखरच उपयुक्त आहे...पण मला आपले कधी कधी वाटत रहाते की हा शब्द उर्दु भाषेतील नाही ना? कारण शेवटी क्यु (Q) असलेली नावे मुख्यतः उर्दुतील असतात जसे Iraq, Ashfaq, ul- haqq वगैरे...!
तनिष्का
तनिष्का बद्द्ल बरच समजलं. पण तनिशा या नावाचा अर्थ कोणाला माहित आहे का? हल्ली हेही नाव बरच प्रचलित आहे. हा संस्कृत शब्द आहे का? मी कुठेतरी महत्वाकाक्षी असा अर्थ वाचला होता. तो बरोबर आहे का? मनिषा म्हणजे ईच्छा तसा काही तनिशा चा अर्थ आहे का?
मला तर
मला तर वाटते 'तनिशा', तान्या, ही सगळी नावं फक्त फॅशनेबल आहेत, मूळात त्यांना काही अर्थ आहे की नाही कोणजाणे.
'तनिशा'
'तनिशा' म्हणजे 'सोमवारी जन्मलेली'.. हा अफ्रिकन शब्द आहे.. अर्थात हा गुगलने सांगितलेला अर्थ आहे. पण तो नक्कीच बरोबर असावा.
धन्यवाद
धन्यवाद चिनू
"तान्या"
"तान्या" म्हणजे "पर्यांची राणी". हा रशियन शब्द आहे
गुगलच्या
गुगलच्या मदतीने हा अर्थ मिळाला.
तनिष्क
Tanishq means Encraved
the word is exclusively used for diamonds that they achieve their true value when they are encraved.......
they need to be cut before they attain their best....
माझ्या मते तान्या हा तनयाचा अपभ्रंश असावा.
आणी तनया हा मुळ संस्कृत शब्द आहे.
त्याचा अर्थ मुलगी/मुलगा असा आहे (गणपतीचे एक नाव - ग़ौरीतनया)
--
धन्यवाद,
kadamcd@gmail.com
कदम भौ ,
कदम भौ , गौरीतनया हे संबोधन आहे. आरतीतले. गौरी तनय हे खरे. गौरीचा मुलगा. तनया म्हनजे मुलगी होऊ शकेल पण तसा वापर दिसून येत नाही. तान्या शब्द भारतीय वातत नाही. त्याची व्युत्पती तनयाशी जोडणे बादरायण वाटते . अनितासारखे शब्द 'तिकडे' ही आहेत.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
कदम,
कदम, गुगलवरून मिळालेल्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहिली पाहिजे.
तुम्हाला कुठल्या संकेतस्थळावरून वरील माहिती मिळाली हे सांगाल का ? तनिष्कचा 'encraved' हा अर्थ कुठल्या भाषेत होतो तेही कृपया सांगा (म्हणजे तनिष्क हा शब्द कुठल्या भाषेत आहे ?) आणि encraved या शब्दाचाही अर्थ सांगा कारण हिर्याला पैलू पाडणे यासाठी इंग्रजीत cutting a diamond असा शब्दप्रयोग आहे. encraved या शब्दाचा तर अर्थच मला सापडला नाही. तुम्हाला engraved म्हणायचे असेल तर तो शब्दप्रयोगही यासंदर्भात बरोबर नाही.
***
It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
- Gore Vidal
बादरायण
बादरायण
माफ करा राव
मी चुकीच्या जागी आलो.
@ स्लर्ति
encraved हा शब्द Portuguese भाषेतला आहे.
--
धन्यवाद,
kadamcd@gmail.com
गौरीतनया
गौरीतनया नसून
गौरीतनय हे गणपतिचे नाव आहे.
गौरितनया हे सम्बोधन आहे.
उदाहरणार्थः
हे गौरीतनया!
कृपया
कृपया खालील शब्द हा मुळचा मराठी आहे कि नाहि?
"नीट"
नाही
नाही
लोकहो, येथील संवाद
लोकहो, येथील संवाद unformatted असल्याने नंतर वाचायला त्रास होतो. प्रश्न विचारणारा किंवा उत्तर देणारा किंवा एखादा स्वयंसेवक नंतर ती माहिती येथे टाकु शकेल का:
http://en.wiktionary.org/wiki/Category:Requests_for_etymology_%28Marathi%29
या पेक्षा सुयोग्य जागा असल्यास संकल्प, चिनूक्स वा इतर जाणकारांनी सांगावी.
धारातीर्थ या शब्दाची उत्पत्ती
धारातीर्थ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली?
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे
निरामय
निरामय
hey क्ष thanks. पन मला एक
hey क्ष thanks. पन मला एक modern /catchy अस नाव हव आहे. ते एक cosmetic cum general clinic असनार आहे
'तितिक्षू' या शब्दाचा अर्थ
'तितिक्षू' या शब्दाचा अर्थ सांगेल का कोणी प्लीज ?
सहा वर्षांनन्तर ह्या बीबीला
सहा वर्षांनन्तर ह्या बीबीला जाग आलीय
तितिक्षा: सहनशीलता,
तितिक्षा: सहनशीलता, सहिष्णुता.
तितिक्षु: असे करणारा, सहनशील, सहिष्णु.
@ मानव पृथ्वीकर आभारी आहे
@ मानव पृथ्वीकर
आभारी आहे
hey क्ष thanks. पन मला एक
hey क्ष thanks. पन मला एक modern /catchy अस नाव हव आहे. ते एक cosmetic cum general clinic असनार आहे
<<
कायाकल्प
बट व्हॉट्स द यूज, ६ वर्षं झालीत प्रश्न येऊन.
बाकी, त्रिनिशा म्हणजे काय?
तन्षा आणि मन्षा चा अर्थ काय?
तन्षा आणि मन्षा चा अर्थ काय? जुळ्या मुलींची नावं आहेत, पण अर्थ न समजताच ठेवली आहेत.
(तनषा आणि मनषा असं नाही हां. तन्षा आणि मन्षा )
तडका शब्दाचे अरथ काय
तडका शब्दाचे अरथ काय होत्तात?
फोडणी? फटका? तडआ?
Pages