Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 05:58
मायबोली आयडी : limbutimbu
पाल्य : चि. धनश्री जयंत नित्सुरे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी : limbutimbu
पाल्य : चि. धनश्री जयंत नित्सुरे
छान.
छान.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय.
आवडलं.
छान लिहिलंय. मला पण आवडतात
छान लिहिलंय. मला पण आवडतात "महाराष्ट्र देशा" मधले फोटो बघायला
छान लिहिलंय, आवडलं,
छान लिहिलंय, आवडलं,
छान लिहिल आहे... मी असाच
छान लिहिल आहे... मी असाच कधीतरी डेक्कनवर भटकत असताना हे पुस्तक बघितलं आणि विकत घेतलं.. मधून अधून चित्र बघायला मस्त वाटतं...
छान. हे पुस्तक महाराष्ट्रात
छान. हे पुस्तक महाराष्ट्रात सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.
खुपच छान लिहीले आहे!!! मी पण
खुपच छान लिहीले आहे!!!
मी पण हे पुस्तक चाळले आहे!!
उत्तम फोटोग्राफी!!
छान लिहिले आहे. तुम्हीपण अशी
छान लिहिले आहे. तुम्हीपण अशी छान पुस्तके लिहा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
छान!
छान!
छान लिहील आहेस धनश्री!
छान लिहील आहेस धनश्री!
छान ओळख, धनश्री!
छान ओळख, धनश्री!
छान ओळख, धनश्री!
छान ओळख, धनश्री!
छान लिहीलं आहेस
छान लिहीलं आहेस
मस्त हस्ताक्षर आहे.
मस्त हस्ताक्षर आहे.
धनश्री, तुझी मागच्या वर्षीची
धनश्री, तुझी मागच्या वर्षीची प्रवेशिका १-२ महिन्यापूर्वीच माझ्या पाहण्यात पहिल्यांदा आली होती. त्यामुळे तुझा तेंव्हाचा निबंध आणि अक्षर अजूनही छान लक्षात आहे... तुझ्या सुंदर, टपोर्या मोत्यासारख्या अक्षरातला निबंध वाचायला मस्त वाटतं... तो ही निबंध छान होता आणि हा ही मस्तच आहे. तुझ्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता लेखनात उतरली आहे. मस्त!
छान लिहिलंय. अभिनंदन ग धनश्री
छान लिहिलंय. अभिनंदन ग धनश्री
हो गं धनश्री, खरोखर सुरेख
हो गं धनश्री, खरोखर सुरेख आहेत ह्या पुस्तकातले फोटो

तुला आवडते का फोटोग्राफी?
व्वा.. छानच लिहीले आहे..
व्वा.. छानच लिहीले आहे.. हस्ताक्षर पण मस्त
धनश्री, छान लिहिलयस. तुझे
धनश्री, छान लिहिलयस. तुझे अक्षरही खूप छान आहे.
सुन्दर आणि टपोरे अक्षर .
सुन्दर आणि टपोरे अक्षर . निबन्ध ही चन्गला झालाय. खूप छान छान तुला वचायला मिळत राहो.
वा. सुरेख लिहिलयं. आवडलं
वा. सुरेख लिहिलयं. आवडलं एकदम. पुस्तकही छान निवडलयं.
छान लिहिलय. अक्षर छान आहे.
छान लिहिलय. अक्षर छान आहे.
शाब्बास ! मला पण आवडते
शाब्बास ! मला पण आवडते "महाराष्ट्र देशा" .
छान लिहिलयस, अक्षरही छान आहे.
छान लिहिलयस, अक्षरही छान आहे.