एका कोळियाने..
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
32
अप्रतिम प्रकाशचित्र.
अप्रतिम प्रकाशचित्र. रंगेबीरंगी आवृत्ती अन सेपिया किंवा ब्लॅक & व्हाईट मोड दोन्ही आवडले.
मस्त.. फक्त साहीत्य प्रकार -
मस्त..
फक्त साहीत्य प्रकार - प्रकाशचित्र एव्हढ add करणार का ? कारण मला वाटले की तुम्ही एका कोळियाने बद्दल लिहीले आहे की काय .. 
>> प्रकाशचित्रण प्रकाशचित्र
>> प्रकाशचित्रण प्रकाशचित्र एका कोळियाने.. >> हे आहे ना सतीशभाऊ
नवीन लेखन मध्ये साहीत्य
नवीन लेखन मध्ये साहीत्य प्रकार - blank आहे.
बहुधा ते रंगेबिरंगी पानामुळे
बहुधा ते रंगेबिरंगी पानामुळे असेल. कुठलीही पोस्ट स्वतंत्र दिसते तिथे. बरोबर ना शैलजा?
छान फोटो! रंगीत जास्त आवडला!
छान फोटो! रंगीत जास्त आवडला!
मस्त! मला पण वाटलं, 'एका
मस्त!
मला पण वाटलं, 'एका कोळीयाने' या पुस्तकाबद्दल लिहीलेय की काय!
सही!
सही!
धन्यवाद लोकहो चिंगे,
धन्यवाद लोकहो

चिंगे, सतीशभाऊ, पुस्तकाबद्दल नाही लिहिलं. अपेक्षाभंगाबद्दल सॉरी
नादखुळा, हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर असावं.
सही !!
सही !!
रंगिबेरंगी आवृत्तीपेक्षा हेच
रंगिबेरंगी आवृत्तीपेक्षा हेच फार छान दिसतंय. सह्हीच,
दोन्ही आवडले.
दोन्ही आवडले.
मस्तच ...
मस्तच ...
सहिय्ये... मला हा जास्त आवडला
सहिय्ये... मला हा जास्त आवडला रंगीतपेक्षा
बर्याच दिवसानी छायाप्रकाशवर हालचाल दिसली.
मस्त! मला रंगीत जास्त आवडला
मस्त! मला रंगीत जास्त आवडला पण त्याचा रेशमी पोत मात्र कृष्णधवल मध्येच दिसून येतोय. त्यामुळे दोन्ही संयुक्त विजेते!
मस्त फोटो.. मी कालपरवापर्यंत
मस्त फोटो..
मी कालपरवापर्यंत एका कोळीयाने हे ललीत असावे, नंतर आरामात वाचु म्हणून मागे टाकत होते.
फोटो असतील तर आपले रंगिबेरंगी पान सोडुन प्रकाशचित्र भागात टाकले तरी चालते ना?? रंगीबेरंगी टॅगशिवायच येते त्यामुळे साहित्यप्रकार कळत नाही
मला रंगीत जास्ती आवडला.
मला रंगीत जास्ती आवडला.
मस्त! iso मोड वगैरे प्रकरण
मस्त! iso मोड वगैरे प्रकरण वापरलंय का?
मस्तच..
मस्तच..
वॉव! सहिये
वॉव! सहिये
मस्त... सुगरणीचा खोपा कविता
मस्त... सुगरणीचा खोपा कविता आठवली..
सुंदर !
सुंदर !
छान आहे !!
छान आहे !!
सुंदर.
सुंदर.
सगळ्यांचे आभार
सगळ्यांचे आभार
(No subject)
सुंदर आलाय फोटो
सुंदर आलाय फोटो
अप्रतिम.. !!
अप्रतिम.. !!
१नंबर
१नंबर
सुं द र! दोन्ही आवडली.
सुं द र! दोन्ही आवडली.
Pages