फुलांची दुनिया भाग ३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 February, 2011 - 02:16

पाली दर्शानावरुन येताना हॉटेल ग्रिन मध्ये गेलो तिथली फुले.
हे काही डेलियाचे प्रकार
phule1.JPGphule5.JPGphule8.JPG

कोबी/फ्लॉवर सारखे दिसणारे फुल
phule.JPG

शेवंता बाय म्हणजेच शेवंती
phule6.JPG

डबलची गुलछडी/रजनिगंधा/निशीगंधा
phule7.JPG

कोंबड्याचा तुरा म्हणायचा का ह्याला ?
phule4.JPG

पिनची फुले
phule2.JPGphule3.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागुतै, सुंदर प्रचि.
ते कोबी/फ्लॉवर सारखे दिसणारे फुल निलतै च्या क्वांगचो च्या प्रचि मध्ये पाहीलेलं... Happy

वर्षु, दिनेशदा, अनिल, चातक, रोहित मनापासुन धन्यवाद.
मामी नाव सांगितल्याबद्दल धन्स.

जागू, मस्तच फोटो. .डबल निशिगन्ध प्रथमच पाहिला. आणि तो कोंबडयाचा तुरा, पण छानच. खूप वर्षाने त्याचे दर्शन झाले. धन्स.