पुन्हा एकवार अंतरंग

Submitted by दिनेश. on 8 February, 2011 - 13:12

काय लिहू, अजून त्या स्वप्ननगरीतून बाहेर यावेसेच वाटत नाही.
शब्द संपले, वाक्य संपली...
डोळे मिटुनी बघावे....

एक स्वप्न असावे, जागेपणी बघता यावे.
एकातून दुसरे उलगडावे,
अवघे रंग एक व्हावे, त्या रंगात मी भिजावे
एकातून दुसरा, दुसर्‍यातून तिसरा
त्यातच सर्वाहून वेगळा, सगळ्यात असणारा
आणि नसणारा हि...









१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अफलातुन दिनेशदा...
दोन फोटोंत जरा जागा सोडून नावे/ नंबर दिलेत तर बरं होईल.>>
१००% अनुमोदन

फोटोज् ना बॉर्डर दिलीत तर आणखिन बरे होईल. प्रत्येक फोटो वेगळा दिसेल.

लालुला खुप मोठे अनुमोदन. मधे गॅप ठेवा फोटो सरळ करा. चिकटुन पोस्ट केल्यामुळे मजा येत नाहीये. मला एक चित्र भयानक आवडले आहे पण नंबर सांगता येत नाही. Happy सुरेख आहेत पण फुले.

दोस्तानो, जूनेच आहेत कि हे फोटो. निव्वळ झूम इन करुन बघितले. एक स्वप्नवत परिणाम साधायचा होता म्हणून सलग टाकले होते. लालू आणि सर्वांच्या सूचनेनूसार क्रमांक दिलेत आता. (आडव्याचे उभे करायची, इथे सोय आहे का ?)

बाकी इथल्या जाणकारांची दाद म्हणजे मला आता डायेटींग करावे लागणार. मूठभर नाही किलोभर मांस चढले ना, अंगावर !

वर्षू, हि आपल्या कॅमेराची करामत. तूझ्याकडून पण असे फोटो हवेत आता.

मस्त फोटोज

पण नावं कोण सांगणार???

>>>>एक स्वप्नवत परिणाम साधायचा होता म्हणून सलग टाकले होते
खरच साधलाय परिणाम ...

Pages