काय लिहू, अजून त्या स्वप्ननगरीतून बाहेर यावेसेच वाटत नाही.
शब्द संपले, वाक्य संपली...
डोळे मिटुनी बघावे....
एक स्वप्न असावे, जागेपणी बघता यावे.
एकातून दुसरे उलगडावे,
अवघे रंग एक व्हावे, त्या रंगात मी भिजावे
एकातून दुसरा, दुसर्यातून तिसरा
त्यातच सर्वाहून वेगळा, सगळ्यात असणारा
आणि नसणारा हि...
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
३६
छान आहेत फोटो. दोन फोटोंत जरा
छान आहेत फोटो.
दोन फोटोंत जरा जागा सोडून नावे/ नंबर दिलेत तर बरं होईल.
काही फोटो उभे हवे होते.
सह्ही आहेत सगळेच फोटो! पुर्वी
सह्ही आहेत सगळेच फोटो!
पुर्वी फक्त कॅलेंडर्स वरच असे सुरेख फोटो बघायला मिळायचे
त्या फुलांच्या गंधकोषी.... अ
त्या फुलांच्या गंधकोषी....
अ मे झिं ग आहेत फोटो!!
खूप आवडले!
पुन्हा एकदा, केवळ अप्रतिम!
पुन्हा एकदा, केवळ अप्रतिम!
फोटो सुंदरच. पण हे ललित आहे
फोटो सुंदरच. पण हे ललित आहे की प्रकाशचित्र?
निव्वळ अप्रतिम. फार फार आवडले
निव्वळ अप्रतिम. फार फार आवडले फोटो
जबरदस्त
जबरदस्त
छानच!
छानच!
गहन आणि अलौकीक अंतरंग धन्यवाद
गहन आणि अलौकीक अंतरंग धन्यवाद दिनेशदा.
अफलातुन दिनेशदा... दोन फोटोंत
अफलातुन दिनेशदा...
दोन फोटोंत जरा जागा सोडून नावे/ नंबर दिलेत तर बरं होईल.>>
१००% अनुमोदन
फोटोज् ना बॉर्डर दिलीत तर आणखिन बरे होईल. प्रत्येक फोटो वेगळा दिसेल.
सगळेच फोटो खल्लास प्रचि ५ ज
सगळेच फोटो खल्लास
प्रचि ५ ज ब र द स्त!!!!!
सुंदर प्रदर्शन! क्लोजप्स छान
सुंदर प्रदर्शन! क्लोजप्स छान आलेत!
जबरदस्त दिनेशराव, पारखी नजर
जबरदस्त दिनेशराव,
पारखी नजर आणि निसर्गाची जादू!
लूट चालली आहे रंगांची!
अभिनंदन!
-'बेफिकीर'!
लालुला खुप मोठे अनुमोदन. मधे
लालुला खुप मोठे अनुमोदन. मधे गॅप ठेवा फोटो सरळ करा. चिकटुन पोस्ट केल्यामुळे मजा येत नाहीये. मला एक चित्र भयानक आवडले आहे पण नंबर सांगता येत नाही. सुरेख आहेत पण फुले.
अप्रतिम ! पुन्हा एकवार सलाम
अप्रतिम ! पुन्हा एकवार सलाम !!
सू प र्ब
सू प र्ब
मस्त दिनेशदा.......
मस्त दिनेशदा.......
अप्रतिम दिनेशदा
अप्रतिम दिनेशदा
फोटो अतिशय सुरेख आलेत.. लालू
फोटो अतिशय सुरेख आलेत..
लालू ला अनुमोदन..
वॉव ! अप्रतिम सुंदर !
वॉव ! अप्रतिम सुंदर !
फार भारी!
फार भारी!
अफलातुन,जबरदस्त खुप आवड्ले.
अफलातुन,जबरदस्त खुप आवड्ले.
सर्व फोटो सुंदर आहेत. नावे
सर्व फोटो सुंदर आहेत. नावे द्यायला हवी होती.
सुंदर
सुंदर
सुर्रेखच.. कितीदा पाहिले तरी
सुर्रेखच.. कितीदा पाहिले तरी डोळे आणी मन भरत नाहीये
मस्त!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!
दोस्तानो, जूनेच आहेत कि हे
दोस्तानो, जूनेच आहेत कि हे फोटो. निव्वळ झूम इन करुन बघितले. एक स्वप्नवत परिणाम साधायचा होता म्हणून सलग टाकले होते. लालू आणि सर्वांच्या सूचनेनूसार क्रमांक दिलेत आता. (आडव्याचे उभे करायची, इथे सोय आहे का ?)
बाकी इथल्या जाणकारांची दाद म्हणजे मला आता डायेटींग करावे लागणार. मूठभर नाही किलोभर मांस चढले ना, अंगावर !
वर्षू, हि आपल्या कॅमेराची करामत. तूझ्याकडून पण असे फोटो हवेत आता.
मस्त फोटो... एकदम झक्क्कास
मस्त फोटो... एकदम झक्क्कास
अप्रतिम फोटोज् दा......
अप्रतिम फोटोज् दा......
मस्त फोटोज पण नावं कोण
मस्त फोटोज
पण नावं कोण सांगणार???
>>>>एक स्वप्नवत परिणाम साधायचा होता म्हणून सलग टाकले होते
खरच साधलाय परिणाम ...
Pages