कोकण
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
19
मागच्या आठवड्यात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, असगोली हेदवी, वेळणेश्वर आणि महाबळेश्वर अशी मस्त भटकंति झाली. थोडी पेंटीग्ज आणि भरपुर आराम केला. हे नंतर घरी कॅन्व्हास वर केलेले अॅक्रेलीक . अॅक्रेलिक वॉटरकलर सारखे ट्रान्स्परन्ट किंवा ऑईल सार्खे ओपेक वापरता येत मात्र ते रंग येव्हढे पटकन सुकतात त्यामुळे पेंटींग करणे मला बरेचसे कंटाळवाणे वाटते त्यामुळे शक्य्तो मी हे माध्यम टाळत आलोय.
विषय:
प्रकार:
शेअर करा
गंडा बांधला नसला तरीही
गंडा बांधला नसला तरीही मायबोलीवरचे आमचे गुरूच अहात; काय बोलणार यापुढे ! सुंदर !!
सुंदर आहे चित्र पाटील ! व्वा!
सुंदर आहे चित्र पाटील !
व्वा!
मस्तय
मस्तय
अजय.. सुंदरच !!
अजय.. सुंदरच !!
सगळ्याना धन्यवाद. भाऊ-
सगळ्याना धन्यवाद.
भाऊ- तुमच्या सारख्या कोकणाच्या प्रमात असलेल्या व्यक्ती चा प्रतिसाद नक्किच महत्वाचा, मात्र pls मला गुरु म्हणुन नका. मला स्वतःला अजुन खुप शिकायचेय.
पाटील, मस्तय.
पाटील, मस्तय.
अजय मस्त चित्र..
अजय मस्त चित्र..
व्वा पाटील सुंदरच....
व्वा पाटील सुंदरच....
छान
छान
अजय मस्त कोकण.... सुधीर
अजय
मस्त कोकण....
सुधीर
सुरेख. फार छान.
सुरेख. फार छान.
सुंदरच आहे.
सुंदरच आहे.
सुंदरच आहे.
सुंदरच आहे.
सुंदरच. पाणी काय मस्त दिसतय.
सुंदरच. पाणी काय मस्त दिसतय. काय इफेक्ट आहेत. अरे वा!
पाटील साहेब, अप्रतिम आलंय
पाटील साहेब,
अप्रतिम आलंय चित्रं...
हुरहुर लावणारी कोकणातली किर्र हुबेहुब सायंकाळ
क्या बात है पाटीलबुवा!! आवडलं
क्या बात है पाटीलबुवा!!
आवडलं राव.
दक्षे, हुरहुर लावणारी संध्याकाळच पण किर्र रात्र असते.
माडाची झाडे आणि होडी तर मस्तच
माडाची झाडे आणि होडी तर मस्तच आलेय.
खासच!!!
खासच!!!
धन्यवाद
धन्यवाद