भाऊ, तूम्ही इतर माध्यमांत पण नक्कीच चांगले काम करत असणार.
पण एक फर्माईश, आठवडी बाजार रंगीत पाहिजे बॉ.
आंब्याचे, अननसाचे, अबोलीच्या वळेसाराचे, कच्च्या पिक्क्या करवंदा/जांभळाचे, हातसडीच्या तांदळाचे, सुकवलेल्या बांगड्याचे, फणसाचे, काजीच्या बोंडाचे, ताज्या सोलांचे, वांग्या/भेंड्याचे, केळीच्या पानाचे, कुर्ल्या मूळ्यांचे, खाज्यांचे, खटखट्या लाडवांचे ... रंग, आकार आणि पोत हवेत..
सर्वांचे अभार.
<<तूम्ही इतर माध्यमांत पण नक्कीच चांगले काम करत असणार.>> दिनेशदा, तुमच्यासारख्या दर्दी रसिकाचा असा गैरसमज होणं हे मला व "पेंट"ला मिळालेलं सर्वोत्तम प्रशस्तिपत्र ! आपण कोंकणातल्या बाजाराचे रंग, आकार व पोत याचं इतकं नेमकं वर्णन केलंय कीं वाचून मला त्या सर्वाचा वास देखील जाणवला. पण ते चित्र साकारणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, याचीही तीव्र दु:खद जाणीव झाली.
पाटिल, मायबोलीवरचे तुम्ही याबाबतीत गुरू आहात; तुमचं "सुंदर" वाचून खास बरं वाटलं.
नीधप, वालावल- धामापूर परिसराशी माझ्या खूप हृद्य आठवणी निगडीत आहेत. नकळत उतरलेलं वालावलचं साम्य मलाही जाणवलं.
<<भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय>> डॉक्टरसाहेब,सध्या महागाईत बाजारात जायचं म्हणजे धडकीच भरते; त्याअर्थीं तर नाही ना म्हणत तुम्ही ?
Submitted by भाऊ नमसकर on 23 January, 2011 - 10:40
सुरेख !!! डिटेलिंग अशक्य आहे..
रंगीत करा ना हे.. अजून मजा येईल...
मी मागे पण लिहिलं होतं.. हे पेंटमध्ये करणं म्हणजे किती जास्त पेशन्सचं काम आहे !!!!! त्या बद्दल हॅट्स ऑफ
अप्रतिम (नेहमीसारख्याच ह्या
अप्रतिम (नेहमीसारख्याच ह्या लिहुक नकोच)
धामापूरचा तळा काय हो??
सुंदर! बारकावे अगदी मस्त
सुंदर! बारकावे अगदी मस्त चितारले आहेत!
भाऊकाका, काय कला आसा तुमच्या
भाऊकाका, काय कला आसा तुमच्या हातांत हो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार, फार सुंदर!
ह्या पेंटमध्ये केलास? दंडवत तुमका
भाऊ, तूम्ही इतर माध्यमांत पण
भाऊ, तूम्ही इतर माध्यमांत पण नक्कीच चांगले काम करत असणार.
पण एक फर्माईश, आठवडी बाजार रंगीत पाहिजे बॉ.
आंब्याचे, अननसाचे, अबोलीच्या वळेसाराचे, कच्च्या पिक्क्या करवंदा/जांभळाचे, हातसडीच्या तांदळाचे, सुकवलेल्या बांगड्याचे, फणसाचे, काजीच्या बोंडाचे, ताज्या सोलांचे, वांग्या/भेंड्याचे, केळीच्या पानाचे, कुर्ल्या मूळ्यांचे, खाज्यांचे, खटखट्या लाडवांचे ... रंग, आकार आणि पोत हवेत..
नेहमीप्रमाणे सुंदर....
नेहमीप्रमाणे सुंदर....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त .
मस्त .
अतिशय सुंदर....
अतिशय सुंदर....
भाऊ, _/\_
भाऊ, _/\_
सुरेख!
सुरेख!
वालावल काय हे? मस्त डिटेलिंग
वालावल काय हे?
मस्त डिटेलिंग
मस्त भाऊ !
मस्त भाऊ !
फार सुंदर..... बारीकसारीक
फार सुंदर..... बारीकसारीक खुब्या छान चितारल्या आहेत.
भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा भाऊनू काय डिटेलिंग हा
वा भाऊनू काय डिटेलिंग हा
मस्त!!
सुंदर
सुंदर
सुरेखच!
सुरेखच!
भाऊ साहेब _/\_ अप्रतिमच!!
भाऊ साहेब
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
_/\_
अप्रतिमच!!
अप्रतिम
अप्रतिम
सुरेख! भाऊ, तुम्ही ह्या
सुरेख! भाऊ, तुम्ही ह्या डिजिटल आर्टची ग्रीटिंग्ज देखील मस्त बनवू शकाल! एक से एक आहेत सारी कोकणचित्रे!
सर्वांचे अभार. <<तूम्ही इतर
सर्वांचे अभार.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<<तूम्ही इतर माध्यमांत पण नक्कीच चांगले काम करत असणार.>> दिनेशदा, तुमच्यासारख्या दर्दी रसिकाचा असा गैरसमज होणं हे मला व "पेंट"ला मिळालेलं सर्वोत्तम प्रशस्तिपत्र ! आपण कोंकणातल्या बाजाराचे रंग, आकार व पोत याचं इतकं नेमकं वर्णन केलंय कीं वाचून मला त्या सर्वाचा वास देखील जाणवला. पण ते चित्र साकारणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, याचीही तीव्र दु:खद जाणीव झाली.
पाटिल, मायबोलीवरचे तुम्ही याबाबतीत गुरू आहात; तुमचं "सुंदर" वाचून खास बरं वाटलं.
नीधप, वालावल- धामापूर परिसराशी माझ्या खूप हृद्य आठवणी निगडीत आहेत. नकळत उतरलेलं वालावलचं साम्य मलाही जाणवलं.
<<भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय>> डॉक्टरसाहेब,सध्या महागाईत बाजारात जायचं म्हणजे धडकीच भरते; त्याअर्थीं तर नाही ना म्हणत तुम्ही ?
सुरेख !!! डिटेलिंग अशक्य
सुरेख !!! डिटेलिंग अशक्य आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंगीत करा ना हे.. अजून मजा येईल...
मी मागे पण लिहिलं होतं.. हे पेंटमध्ये करणं म्हणजे किती जास्त पेशन्सचं काम आहे !!!!! त्या बद्दल हॅट्स ऑफ
काय जबरदस्त आहे हे पण
काय जबरदस्त आहे हे पण चित्र...पेंसीलेने काढलंय असं वाटतं...इतके छान बारकावे टिपलेत...मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम भाउ काका. खरच रंगित
अप्रतिम भाउ काका.
खरच रंगित चित्रात अजुन उठाव येतलो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग
भाउंमुळे डिजिटल आर्ट विभाग बाजाराप्रमाणेच गजबजतोय>> डॉक्टरसाहेब,सध्या महागाईत बाजारात जायचं म्हणजे धडकीच भरते; त्याअर्थीं तर नाही ना म्हणत तुम्ही ?
नाही हो भाउ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी भाऊ..........
जबरी भाऊ..........
भाऊ... खासच चित्र ! धन्यवाद
भाऊ... खासच चित्र ! धन्यवाद तुमका
अजून येउदे..
अतिशय सुरेख, डिजिटल आर्ट ची
अतिशय सुरेख,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिजिटल आर्ट ची एक सिरिज करून टाका आता..
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम __/\__
अप्रतिम __/\__
धन्यवाद. <<हे पेंटमध्ये करणं
धन्यवाद.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<<हे पेंटमध्ये करणं म्हणजे किती जास्त पेशन्सचं काम आहे >> परागजी, निवृत्तिनंतर पेन्शन कमी पडतं पण पेशन्सचा तुटवडा नाही जाणवत !
डॉ.गायकवाड -
Pages