फुलपाखरू

Submitted by दक्शता on 18 January, 2011 - 04:51

कोशातून बाहेर येण्याची धडपड करत असताना ते एकदा नवीन विश्वात आले . त्याला हवं असलेले ते विश्व होत . इथे येण्याची इच्छा तर सगळी जण करत असतात मग ते का नाही करू शकत .त्याच्याकडे पण काही स्वप्न होती . कोशात असताना पाहिलेली . ती पूर्ण करायची उर्मी त्याच्या अंगात पण होती .

त्याने अगदी साधी सोपी स्वप्न बघितली होती .

उंच आकाशात उडायचं ..........

सुंदर सुंदर फुलांबरोबर मैत्री करायची ......

बागडायचं ......

आणखी काही काही .......

त्याची ती स्वप्न पूर्ण होतील ???

का ,,,,,,,,,,,,,

ते फुलपाखरू कोणाच्या हाताने चिरडल जाईल ......

काय होईल त्या फुलपाखाराच ??????

खूप प्रश्न आहेत ना मनात ............

तर मग एका ......

सांगते आता तुम्हाला त्या फुलपाखराची गोष्ट.

क्रमशः ...............

गुलमोहर: