सब्जा
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
8
व्वा! सब्जाचे रोप आज प्रथमच
व्वा! सब्जाचे रोप आज प्रथमच बघायला मिळाले! त्याचा जांभळा फुलोरा कसला मस्त दिसतोय...
व्वा! सब्जाचे रोप आज प्रथमच
व्वा! सब्जाचे रोप आज प्रथमच बघायला मिळाले!..:स्मित:
मस्त फुलं आहेत सब्जाची!
मस्त फुलं आहेत सब्जाची!
सब्जाची फुलं एकदम गोंडस
सब्जाची फुलं एकदम गोंडस टिपलियेत.
मला एकदम लाल माठाच्या भाजीची आठवण आली..
ह्या सब्जाचे पान तोडले तरी
ह्या सब्जाचे पान तोडले तरी मस्त वास येतो. पहीला मी येता जाता ह्याचे पान वासासाठी तोडून घ्यायचे.
काश, या फोटोला त्याचा सुगंधही
काश, या फोटोला त्याचा सुगंधही येता तर..
सबजाचे दोन प्रकार असतात आणि दोन्हींची पाने सुगंधी असतात. हातात घेऊन चोळली तर हातही सुगंधी होतात.
वा मस्त! नुसता बघुन सुद्धा
वा मस्त! नुसता बघुन सुद्धा सुगंध आल्यासारखा वाटला.
मस्तच!! तुळशीच्याच जातकुळीतलं
मस्तच!! तुळशीच्याच जातकुळीतलं आहे ना सब्जा?
सब्जा म्हणजे आम्हाला फक्त 'बिरबलाच्या गोष्टी'तलाच माहितीये!