Submitted by भाऊ नमसकर on 7 January, 2011 - 04:09
या सदरातल्या माझ्या "कोंकण"ला मिळालेला प्रतिसाद पाहून कांहीशा आधाशीपणेच हे "पेंट"मध्येच केलेलं दुसरं चित्र टाकतोय. जाणकारांकडून आता मात्र मला कानपिचकी "ओव्हरड्यू" आहे !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भाऊ मस्त मस्त...
भाऊ
मस्त मस्त...
मस्त! ती होडी ज्या तर्हेने
मस्त!
ती होडी ज्या तर्हेने दाखवलीये ते सुरेखच!
उत्तम! आणखीन एक चित्र! वा वा!
उत्तम! आणखीन एक चित्र! वा वा!
भाऊ.. तुम्ही माउसला कसे पकडता
भाऊ.. तुम्ही माउसला कसे पकडता भाऊ.. एकदम सुपर डूपर ! किती खोल चित्र काढलेय ! अ प्र ति म !
आयला माऊस पकडून काढताय होय
आयला
माऊस पकडून काढताय होय चित्रं ?
साष्टांग दंडवत.. इथं आम्हाला नीट टंकता येत नाही.
कुठल्या सॉफ्टवेअरची मदत घेतात यासाठी ?
अवांतर : ढग आहेत का ते ? डोंगररांगाच्या मागे आणखी रांगा आहेत असं दिसतंय
सुंदर लॅन्डस्केप! पुन्हा एकदा
सुंदर लॅन्डस्केप! पुन्हा एकदा प्रपोर्शन, डेप्थ छान! बारकावे देखिल मस्त! झाडाच्या बुंध्याचे शेडिंग, पाण्याचा प्रवाह, पाण्यातले प्रतिबिंब, टेकडीवरील घर....क्लास!
खरच मस्त..
खरच मस्त..
जबरीच..
जबरीच..
भाउ आणखी एक सुंदर डिजीटल
भाउ आणखी एक सुंदर डिजीटल चित्र!
वाह! क्या बात है! मस्त हो
वाह! क्या बात है! मस्त हो भाऊकाका
भाऊ, ऐकत नाय हो. तूम्ही
भाऊ, ऐकत नाय हो.
तूम्ही जलरंगात / चारकोल मधेही सुंदर काम करु शकाल.
सर्वांचे मनःपूर्वक
सर्वांचे मनःपूर्वक आभार.

उपाखफाजी, <<कुठल्या सॉफ्टवेअरची मदत घेतात यासाठी ?>> एमएस ऑफिसचं "पेंट".
<<अवांतर : ढग आहेत का ते ? >> हो. "पेंट"च्या खूपच मर्यादा आहेत. त्यामुळे, जलरंगासारखं आकाश वेगळं व स्पष्ट नाही दाखवता आलं मला.
<<तुम्ही माउसला कसे पकडता भाऊ>>यो रॉक्सजी , पिंजरा न वापरता !
बित्तुबंगाजी, "फोटोशॉप"मध्ये तुम्ही केलेली अफलातून रंगीत चित्रं हें शिखर समजून मी आता रांगायला सुरवात केली आहे !
<<माऊस पकडून काढताय होय चित्रं ? साष्टांग दंडवत.. इथं आम्हाला नीट टंकता येत नाही.>> सराव !
<<वाह! क्या बात है!>>शैलजा,मालवणी नाय तां नायच, पण डायरेक्ट "वाह! क्या बात है!" ?
<<भाऊ, ऐकत नाय हो >> दिनेशदा, तुम्ही पण !! जलरंगातली कांही चित्र मी पूर्वी पोस्ट केली होती इथं; पण त्यातला माझा "हौशी"पणा मलाच खटकला होता. जलरंगात काम करणारी फार भारी मंडळी [उदा. श्री. पाटिल ]आहेतच इथं. हळुहळू डिजीटलचीही दादा मंडळी येतीलच इथं !!
भाऊ, जबरदस्त
भाऊ, जबरदस्त डीटेलिंग...मानलं!
मस्त.
मस्त.
सुंदर.
सुंदर.:)
मस्त !
मस्त !
खल्लास!!!!! भाऊ अजुन येऊ
खल्लास!!!!!
भाऊ अजुन येऊ द्यात
अतिशय सुंदर!!!!!
अतिशय सुंदर!!!!!
सुंदर ...
सुंदर ...
फारच उत्तम. डोंगरांवरची घरे
फारच उत्तम. डोंगरांवरची घरे मस्त काढली आहेत.
अ प्र ति म
अ प्र ति म
खल्लास! क्लास काढलं आहे
खल्लास! क्लास काढलं आहे चित्र!
खुपच सही!!! डिटेलींग खासच...
खुपच सही!!! डिटेलींग खासच...
मस्तच !!!! पेंटब्रशमध्ये
मस्तच !!!! पेंटब्रशमध्ये इतकं डिटेलिंग करणं फार म्हणजे फारच पेशन्सचं काम असणार !!!
व्यंगचित्रांबरोबर हे पण करता हे माहित नव्हतं..
मस्त
मस्त
भाऊ, चित्रं जबरी काढलंयत
भाऊ,
चित्रं जबरी काढलंयत एकदम... अतिशय अप्रतिम आणि ते ही माऊसने म्हणजे अगदी हॅट्स ऑफ्फ तुम्हाला....
फक्त एक गोष्ट किंचित खटकली.. अर्थात मी धरून चाललेय की ही नदी म्हणजे गावाकडची नदी आहे.... म्हणून... चित्राच्या तळाला सफाईदार पणे फुटपाथचा काठ दाखवलाय. तो बहुतेक गावात नसतो ना?
भाऊनु, मस्तच. दक्षे, छान
भाऊनु, मस्तच.
दक्षे, छान निरीक्षण!!
भाऊनु, मस्त मस्त मस्त!!! पेंट
भाऊनु, मस्त मस्त मस्त!!!
पेंट मध्ये ईतकी सफाई तर पुढचा चित्र फोटोशॉप मध्ये होवं जा देत आता.
>>तुम्ही माउसला कसे पकडता भाऊ>> त्येंनी सापळो लावलो आसात.
क्लासच!
क्लासच!
मुजरा घ्या भाऊ
मुजरा घ्या भाऊ
Pages