Submitted by भाऊ नमसकर on 4 January, 2011 - 11:16
अजून "फोटोशॉप" आत्मसात करणं जमत नाहिय; पण "डिजीटल आर्ट" या नवीन सदरात आपलंही कांहीतरी रुजूं असावं, या बालीश हट्टापायीं एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये केलेलं कोकणातील एका टिपीकल घराचं हे चित्र. चित्रांसाठी "पेंट" फार प्राथमिक सुविधा आहे व त्यात माझं मर्यादित कसब. तेंव्हा फार चोखंदळपणे हे जोखू नये, हे नम्र आवाहन.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ग्रेट! ते माडीचं घर, अंगण,
ग्रेट!
ते माडीचं घर, अंगण, शेजारी बोडका ऐन(की साग?), नारळी.
निव्वळ अप्रतिम!
मस्तच जमलय,भाऊ
मस्तच जमलय,भाऊ
<<भाऊनू मालवणचा आनंदव्हाळ
<<भाऊनू मालवणचा आनंदव्हाळ काय?>> निलूजी, कोणाक अनंदव्हाळचां घर वाटता, तर भ्रमर म्हणता ह्यां कोंडीचां त्येंचाच घर आसा. "कोंकणातलां टिपीकल घर" म्हटलंय, तां खरांच आसा तर !
<< तुम्ही माऊस ऐवजी प्रेशर पॅड/ टॅबलेट वापरुन बघा,>> जरुजी, मला आधीही कुणीतरी हें सुचवलं होतं. पण मी सोपं व केवळ गंमत म्हणून "पेंट" वापरायला लागलों होतो व "माऊस" वापरायचा सरावही झाला होता म्हणून त्यावर फार विचार नाही केला. आतां जरूर करीन.
धन्यवाद.
व्वा! ते समोरचं अर्धं
व्वा!
ते समोरचं अर्धं झाड......येखाद्या फोटोची फ्रेम पाहील्यासारखेच वाटतेय.
भाऊ अजून येऊंद्या!
खुपच सुरेख जमलंय
खुपच सुरेख जमलंय चित्र...तुमच्या माउस हँडलींग स्किलला _/\_
प्रकाश, सुमेनिषजी, धन्यवाद.
प्रकाश, सुमेनिषजी, धन्यवाद.
भाऊ : तुमच्याच शब्दात : सलाम
भाऊ : तुमच्याच शब्दात : सलाम !!!
भाऊ एकदम झक्कास हो.. कोकणात
भाऊ
एकदम झक्कास हो..
कोकणात असं घर कुठंतरी पाह्यलंय असं वाटू लागलं.
गिरीशजी, Touche' !! गिरीशजी व
गिरीशजी, Touche' !!
गिरीशजी व उपाखफा, धन्यवाद.
भाऊ, चित्र फार सुंदर काढलंय.
भाऊ, चित्र फार सुंदर काढलंय.
सुंदर!!!
सुंदर!!!
मृण्मयी,
मृण्मयी, प्रियदर्शनी,
धन्यवाद.
भाऊ... मस्तच....
भाऊ... मस्तच....
एकच शब्द.... अप्रतिम !
एकच शब्द.... अप्रतिम !
सुंदर चित्र. डेफ्थ एकदम मस्त
सुंदर चित्र.
डेफ्थ एकदम मस्त जमलीये.
भाऊ, ह्या चित्रा बेस काडलंस,
भाऊ,
ह्या चित्रा बेस काडलंस, माझ्या आवाडत्या दहात गेलसंय..
तां वॉटरमार्क तेव्हढो चित्र्यात मदी बसव खंयतरी.
मस्त ! आवडलं !
मस्त ! आवडलं !
अप्रतिम चित्र भाऊ. दुतोंडच्या
अप्रतिम चित्र भाऊ.
दुतोंडच्या घराची आठवण झाली.
भाऊ, तुम्ही याआधी रंगीत चित्र टाकले होते घराचे.. तेही अप्रतिम होतं.
किरू, कोंकणातल्या बर्याचशा
किरू, कोंकणातल्या बर्याचशा घरांची रचना व निसर्गाची पार्श्वभूमी सारखीच असते; त्यामुळे,कांहीजणानी हे चित्र पाहून त्यांच्या घराची आठवण झाल्याचं मला सांगितलंय[वि.पु.मधे ] . आमच्या होडीतून देवबागला जाता-येता दुतोंड दिसायचंच पण गांवात जाण्याचा योग आला नाही. पुढच्या भेटीत दुतोंडला फेरफटका मारणार हे ठरलंच [आता तर बांधावरून चालतही जाता येतं]!
सर्वाना धन्यवाद.
भाऊ... _/\_ ..
भाऊ... _/\_ ..
Pages