Submitted by भाऊ नमसकर on 4 January, 2011 - 11:16
अजून "फोटोशॉप" आत्मसात करणं जमत नाहिय; पण "डिजीटल आर्ट" या नवीन सदरात आपलंही कांहीतरी रुजूं असावं, या बालीश हट्टापायीं एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये केलेलं कोकणातील एका टिपीकल घराचं हे चित्र. चित्रांसाठी "पेंट" फार प्राथमिक सुविधा आहे व त्यात माझं मर्यादित कसब. तेंव्हा फार चोखंदळपणे हे जोखू नये, हे नम्र आवाहन.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छाने
छाने
सुरेख!
सुरेख!
मस्तच आहे!
मस्तच आहे!
प्रपोर्शन आणि डेप्थ मस्त
प्रपोर्शन आणि डेप्थ मस्त जमलय! शेडिंगही मस्त केलय! हे सगळं तपशिलात पेंटमध्ये करणं खरच खूप कौशल्याचं काम आहे! हॅट्स ऑफ...
एकदम आवडेश
एकदम आवडेश
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
भाऊ... _/\_ .. एमएस पेंट
भाऊ... _/\_ .. एमएस पेंट मध्ये काढलेले भासत नाही इतके सुंदर आलेय !!!! फार कमी जणांना जमते हे.. खूप खूप छान !!
वा भाऊ, छानच जमलय कि.
वा भाऊ, छानच जमलय कि.
चांगलं जमलंय.
चांगलं जमलंय.
वाह वाह !! पेंट मध्ये हे करणं
वाह वाह !! पेंट मध्ये हे करणं मला तरी अतिशय अवघड वाटतंय ..
तुमच्या माउस मध्ये कलागुण आहेत हं !!
मस्त आहे! रंगीत करायचा
मस्त आहे! रंगीत करायचा प्रयत्न केला का?
भाऊ, साष्टांग दंडवत तुमका.
भाऊ, साष्टांग दंडवत तुमका. किती मस्त काढलास ह्या चित्र. आणि काळा-पांढराच छान दिसताहां.
आमचा कोंडीतला घर असाच दिसता.
हे पेंट मधे काढलंय??? विश्वास
हे पेंट मधे काढलंय??? विश्वास ठेवणं कठीण जातय इतकं सुंदर काढलंत ते.
अफलातून खोली दाखव्ली गेलीए.....
पेंट म्हणजे अगदी टुकार आमच्यासाठी, पण त्यातूनच तुम्ही हे निर्माण केलंय हे अजूनही मनाला पटत नाहीए...
हॅट्स ऑफ बॉस....
छान आलंय प्रपोर्शन आणि डेप्थ
छान आलंय

प्रपोर्शन आणि डेप्थ मस्त जमलय >>> अनुमोदन.
उत्तम! अजून "फोटोशॉप"
उत्तम!
अजून "फोटोशॉप" आत्मसात करणं जमत नाहिय; पण "डिजीटल आर्ट" या नवीन सदरात आपलंही कांहीतरी रुजूं असावं, या बालीश हट्टापायीं एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये केलेलं कोकणातील एका टिपीकल घराचं हे चित्र. चित्रांसाठी "पेंट" फार प्राथमिक सुविधा आहे व त्यात माझं मर्यादित कसब. तेंव्हा फार चोखंदळपणे हे जोखू नये, हे नम्र आवाहन>>> हे उगाच लिहीलंत! फार उत्तम कलाकृती म्हणायला हवी ही! माझी प्रामाणिक दाद!
-'बेफिकीर'!
खूप सुंदर आहे आम्हाला तर तेवढ
खूप सुंदर आहे आम्हाला तर तेवढ पण येत नाही
मस्त. डेप्थ खरंच छान जमलीये.
मस्त. डेप्थ खरंच छान जमलीये. खूप आवडलं.
खुपच सुंदर..
खुपच सुंदर..
अहो अतिशय उत्तम आहे हे
अहो अतिशय उत्तम आहे हे चित्र.. चित्राची खोली खरेच सुंदर जमलीय.. अजुन काही केले असेल तर टाका इथे.
लय भारी!
लय भारी!
डिजीटल आर्ट वगैरे ह्यातल्या
डिजीटल आर्ट वगैरे ह्यातल्या तांत्रिक बाबी मला कळत नाहीत.. जे भावते त्याला आपला नमस्कार...
हे बेस्ट आहे.. एकदम सही..
चालू ठेवा.. पुढचे एखादे येउद्या अजून.. 
वा किती सुंदर बारकाव्यांसकट
वा किती सुंदर बारकाव्यांसकट
मस्तच जमलय भाऊ!
मस्तच जमलय भाऊ!
या भरघोस प्रतिसादाने मी
या भरघोस प्रतिसादाने मी भारावून गेलो व सुखावलोही. सर्वाना धन्यवाद.
<< रंगीत करायचा प्रयत्न केला का?>> फारएण्डजी, "पेंट"मध्ये फारच मर्यादित "टूल्स"व रंगांच्या छटा असतात, त्यामुळे तीं वापरून निसर्गचित्र रंगीत करायचं तर ते अनैसर्गिकच वाटेल; निदान मला तरी तसं वाटतं. मी "पेंट"चा रगीत व्यंगचित्रासाठी मात्र वापर करतो.
<<डिजीटल आर्ट वगैरे ह्यातल्या तांत्रिक बाबी मला कळत नाहीत.. >> पक्का भटक्याजी, ह्याला डिजीटल आर्ट म्हणतात, हे मला तरी कुठं माहित होतं !
खुपच छान
खुपच छान
अप्रतिम... अजुन येवंदेत..
अप्रतिम... अजुन येवंदेत..
खरच खूप छान आलय भाऊनू
खरच खूप छान आलय
भाऊनू मालवणचा आनंदव्हाळ काय? थय अशीच घरा आसत. 
सुंदर आलं आहे, डेप्थ,
सुंदर आलं आहे, डेप्थ, प्रपोर्शन, शेडिंग व्यावसायिक दर्जाचे आहे ! तुम्ही माऊस ऐवजी प्रेशर पॅड/ टॅबलेट वापरुन बघा, अजुन चांगली चित्र ( पेन्ट मधेसुद्धा) येतील !
वा छान जमलंय !!!
वा छान जमलंय !!!
भाऊ मस्तच जमलंय !!
भाऊ मस्तच जमलंय !!
Pages