माझी अतिलघु चार-तृतियांशात्मक (कला?)-कुसर
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
22
येथे (सध्याच्या) नव्या कॅमेरातील प्रकाशचित्रे टाकायचा विचार आहे.
त्यातील हे एक.
f१४-४२ बरोबर ०.५ मॅक्रो भिंग वापरुन काढलेला एक डास.
अजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले
झेंडुची कळी
मॅक्रो न वापरता काढलेले घरटे
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त आहेत फोटोज, आशिष!!
मस्त आहेत फोटोज, आशिष!!
कळीचा फोटो आवडला.
कळीचा फोटो आवडला.
कळीचा फोटो सुरेखच. !
कळीचा फोटो सुरेखच. !
मस्तच! खूप आवडले.
मस्तच! खूप आवडले.
छान आहेत प्रचि. <<अजुन प्रयोग
छान आहेत प्रचि.
<<अजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले >>
>>अजुन प्रयोग करण्याआधी
>>अजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले >>
कळीचा आवडला. त्या डासाऐवजी फुलपाखराला मॉडेल घ्यायला पाहिजे होते ते सहसा कॉन्ट्रॅक्ट तोडत नाहीत.
झेंडू कळी छान!
झेंडू कळी छान!
सुंदर फोटो त्या डासाला तुझी
सुंदर फोटो
त्या डासाला तुझी पेमेंट ऑफर कमी पडली असावी. तू एक डबकं लीजवर त्याला दिलं असतंस तर कायमचं मॉडेल मिळालं असतं.
सगळेच फोटो सुरेख आलेत...
सगळेच फोटो सुरेख आलेत...
चांगले आहेत फोटो. (हल्ली
चांगले आहेत फोटो.
(हल्ली मलेरियाची एवढी धास्ती खाल्लीय की डास बधून आधी पडद्यावर आधी चापट मारावीशी वाटली. :हाहा:)
वॉव.... सुंदर आलेत
वॉव.... सुंदर आलेत फोटो!!
(रच्याकने, पहिल्या फोटोतल्या मॉडेलचे नाव Aedes aegypti असावे. पोटावर पांढरे काळे पट्टे आहेत. :P)
झेंडूची कळी खासच ! >>अजुन
झेंडूची कळी खासच !
>>अजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले >>
तू एक डबकं लीजवर त्याला दिलं
तू एक डबकं लीजवर त्याला दिलं असतंस तर कायमचं मॉडेल मिळालं असतं >>>
कळीचा फोटो मस्तय.
मस्त! झेंडूच्या कळीचा फोटो
मस्त! झेंडूच्या कळीचा फोटो छानच.
छान! असेच प्रयोग चालुद्या!!
छान! असेच प्रयोग चालुद्या!!
धन्यवाद मॉडेलचे समस्त
धन्यवाद
मॉडेलचे समस्त जातबांधव blood-money मागत असल्याने कॉन्ट्रॅक्ट तुटला हे तसे बरेच झाले
Cool.
Cool.
मस्त !
मस्त !
डासोपंत कॅमेर्यात का होईना,
डासोपंत कॅमेर्यात का होईना, बंदिस्त केलेत!
बाकी फोटो छान. घरट्याची कलाकुसर पाहून उगाच व्हॅनिला-चॉकलेट आईसक्रीमची आठवण झाली! 
छान. पहिल्या झाडाला
छान.
पहिल्या झाडाला आबोलीसारखी निळी फुले येतात.
कळी छान.
कळी छान.
सुंदर..(कला?)-कुसर..!
सुंदर..(कला?)-कुसर..!