Submitted by चैतन्य दीक्षित on 20 December, 2010 - 22:48 पालखी काळाची,थांबली एकदा । बदलण्या खांदा,भोइयांचा ॥१॥ त्याच क्षणी माझ्या-समोर 'ती' होती । पेटवून ज्योती, अंतरात ॥२॥ पालखी काळाची, गेली निघोनिया । ज्योत ठेवोनिया, तेवतीच ॥३॥ आता वाट आहे, पहायाची फक्त । क्षणातून मुक्त, होण्यासाठी ॥४॥ -चैतन्य दीक्षित गुलमोहर: कविताशब्दखुणा: पालखीशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail व्वा ! मस्त व्वा ! मस्त Submitted by नंद्या on 20 December, 2010 - 22:49 Log in or register to post comments क्या बात है ! मस्त. खूप क्या बात है ! मस्त. खूप थोड्या शब्दांत सगळं उतरलंय. Submitted by रुणुझुणू on 20 December, 2010 - 23:43 Log in or register to post comments व्वा, खूप थोड्या शब्दांत सगळं व्वा, खूप थोड्या शब्दांत सगळं उतरलंय!! Submitted by चेतना on 21 December, 2010 - 00:25 Log in or register to post comments मस्त ! क्षणातून मुक्त >>> मस्त ! क्षणातून मुक्त >>> मस्त कल्पना आहे... बर्याच क्षणात गुंतलो आहे त्या क्षणांवर अजुन लिहिता येईल ! Submitted by भूत on 21 December, 2010 - 00:33 Log in or register to post comments नंद्या, रुणुझुणू, चेतना, नंद्या, रुणुझुणू, चेतना, पंत प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! Submitted by चैतन्य दीक्षित on 21 December, 2010 - 09:53 Log in or register to post comments आता वाट आहे, पहायाची फक्त आता वाट आहे, पहायाची फक्त । क्षणातून मुक्त, होण्यासाठी ॥>>>वाह.. Submitted by श्यामली on 21 December, 2010 - 09:58 Log in or register to post comments सुरेख. सुरेख. Submitted by अभय आर्वीकर on 21 December, 2010 - 11:26 Log in or register to post comments
व्वा ! मस्त व्वा ! मस्त Submitted by नंद्या on 20 December, 2010 - 22:49 Log in or register to post comments
क्या बात है ! मस्त. खूप क्या बात है ! मस्त. खूप थोड्या शब्दांत सगळं उतरलंय. Submitted by रुणुझुणू on 20 December, 2010 - 23:43 Log in or register to post comments
व्वा, खूप थोड्या शब्दांत सगळं व्वा, खूप थोड्या शब्दांत सगळं उतरलंय!! Submitted by चेतना on 21 December, 2010 - 00:25 Log in or register to post comments
मस्त ! क्षणातून मुक्त >>> मस्त ! क्षणातून मुक्त >>> मस्त कल्पना आहे... बर्याच क्षणात गुंतलो आहे त्या क्षणांवर अजुन लिहिता येईल ! Submitted by भूत on 21 December, 2010 - 00:33 Log in or register to post comments
नंद्या, रुणुझुणू, चेतना, नंद्या, रुणुझुणू, चेतना, पंत प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! Submitted by चैतन्य दीक्षित on 21 December, 2010 - 09:53 Log in or register to post comments
आता वाट आहे, पहायाची फक्त आता वाट आहे, पहायाची फक्त । क्षणातून मुक्त, होण्यासाठी ॥>>>वाह.. Submitted by श्यामली on 21 December, 2010 - 09:58 Log in or register to post comments
सुरेख. सुरेख. Submitted by अभय आर्वीकर on 21 December, 2010 - 11:26 Log in or register to post comments
व्वा ! मस्त
व्वा ! मस्त
क्या बात है ! मस्त. खूप
क्या बात है ! मस्त. खूप थोड्या शब्दांत सगळं उतरलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा, खूप थोड्या शब्दांत सगळं
व्वा, खूप थोड्या शब्दांत सगळं उतरलंय!!
मस्त ! क्षणातून मुक्त >>>
मस्त !
क्षणातून मुक्त >>> मस्त कल्पना आहे... बर्याच क्षणात गुंतलो आहे त्या क्षणांवर अजुन लिहिता येईल !
नंद्या, रुणुझुणू, चेतना,
नंद्या, रुणुझुणू, चेतना, पंत
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
आता वाट आहे, पहायाची फक्त
आता वाट आहे, पहायाची फक्त ।
क्षणातून मुक्त, होण्यासाठी ॥>>>वाह..
सुरेख.
सुरेख.