Submitted by गिरिश देशमुख on 10 December, 2010 - 06:33
मुलगा जेव्हा मॅन होतो
तरूणाच्या जीवनांतील विविध टप्पे : एक आलेख छोटासा...
टप्पा एक :- नव तरुण मुलगा ....
हनुमान (HANUMAN)
टप्पा दोन : पोरगी पटवण्याच्या चक्कर मधे ....
स्पायडरमॅन (SPIDERMAN)
टप्पा तीन : एकदा का पोरगी पटली की...
सुपरमॅन (SUPERMAN)
टप्पा चार : त्या पोरीशी लग्न झाले की...
जंटलमॅन (GENTLEMAN)
टप्पा पाच : पहीलं मूल झालं की...
वॉचमॅन (WATCHMAN)
टप्पा सहा : नंतर आयुष्यभ ऽ र ...
डॉबरमन (DOBERMAN)
HAPPY MARRIED LIFE...!
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
टप्पा चार : त्या पोरीशी लग्न
टप्पा चार : त्या पोरीशी लग्न झाले की...
जंटलमॅन (GENTLEMAN)
हे खरे तर "तलवार म्यान" असे असते
(इतकं जुनं लिखाण कुठून
(इतकं जुनं लिखाण कुठून सापडणार मला तरी ? हे ही वाचा सुविधेच्या कृपेने वाचलं. आभार हे ही वाचाचे )
छन
छन
नंद्या | 11 December, 2010 -
नंद्या | 11 December, 2010 - 01:12
टप्पा चार : त्या पोरीशी लग्न झाले की...
जंटलमॅन (GENTLEMAN)
हे खरे तर "तलवार म्यान" असे असते
<<<
अश्लील प्रतीसाद!
णिशेढ!!