Submitted by मी मुक्ता.. on 8 December, 2010 - 03:34
कौतुक शिरोडकर यांची क्षमा मागून...
मूळ गझल इथे वाचा...
http://www.maayboli.com/node/15178
बोलशी खोटे जरी तू
मागचीपेक्षा बरी तू...
तू न मुन्नी, तू न शीला..
साक्षात मल्लेश्वरी तू...
स्वप्न बघतो नित्य सुंदर..
ती खोटी, का खरी तू?
चिंतीशी वाईट माझे..
भार्या न, वैरी तू...
समजलो मी डाळखिचडी,
मिसळीवरची तर्री तू....
बघ नको, बागेत भेटू
सरळ ये ना घरी तू...
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
(No subject)
छान हा माझा झब्बु बोलशी
छान
हा माझा झब्बु
बोलशी मोठे जरी तू
नेहमीच बाता मारी तू...
तू न शहाना, तू न हुशार..
साक्षात वेड्याचा बाजार तू...
स्वप्नात दिसतो खुप सुंदर..
समोर येता, अगदी सुमार तू?
नेहमीच करतो पाठलाग माझे..
गार्ड न, गुप्तचर तू...
समजले जरी सिंह तुला,
निघाला भितरे मांजर तू....
बघ नको, बागेत थांबु
सरळ जा ना घरी तू...
वर्षा
वर्षा
मेरा कुछ सामान... जबरी
मेरा कुछ सामान...
जबरी जमलंय
ठकास महाठक भेटला म्हणायचा..
कौतुक शिरोडकर यांची क्षमा
कौतुक शिरोडकर यांची क्षमा मागून...
>>> ही ओळ आवडली.... विडंभन मस्तच जुळलय.....
सर्वांचे खूप आभार... इथे
सर्वांचे खूप आभार...
इथे आलेले प्रतिसाद बघता कालपासून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला माझा romantic लेखाचा प्रयत्न फसल्यासारखा वाटतोय मला.. 
http://www.maayboli.com/node/21718
पण मायबोलीवरच्या पहिल्याच दिवसातील प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार..
@वर्षा..
मस्तच..
मस्त जम्या....
मस्त जम्या....:हाहा:
@अमित, धन्यवाद..
@अमित,
धन्यवाद..
@ह.बा.
महत्वाची ओळ आवडली म्हणायची...
विडंबन ठीक .... पण सामान लई
विडंबन ठीक .... पण सामान लई भारीये....

भुन्ग्या काय म्हणायच लक्षात
भुन्ग्या काय म्हणायच लक्षात नाही आल... !!! :-|
मस्त !!! अभिनंदन...!
मस्त !!! अभिनंदन...! विडंबनाचा "विंबल्डन" कप जिंकलास तू ..!
धन्यवाद गिरिश...
धन्यवाद गिरिश...
http://merakuchhsaman.blogspot.com/