दुपार

Submitted by shonunil on 29 May, 2008 - 03:18

दूर ओल्या क्षितीजावर आकाश टेकलेले,
ढग प्रुथ्वीच्या ओढीने हळवे झालेले,
मनाला येई भरते ग,
कधी दुपार हि सरते?

गुलमोहर: 

ऍबस्ट्रॅक्ट वाटली थोडीशी. आणि अपुर्णही. थोडी वाढवता आली तर पहा ना... Happy

ठिक आहे वाढ्वुया, खर॑ तर ती चारोळी आहे, झुळूक मधे पेस्ट होइना म्हणुन ईकडे आणली
प्रतिसदाबद्दल धन्यवाद