Submitted by रणजित चितळे on 18 November, 2010 - 04:11
पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
रणजित चितळे, तुझ्या मनीची
रणजित चितळे,
तुझ्या मनीची तळमळ दिसते आहे.